Posted inSocial Health

ध्वनी प्रदूषण समस्येची उद्दिष्टे – Noise pollution aims & objectives in Marathi

ध्वनी प्रदूषण कमी आणण्यासाठी काही उद्दिष्टे ठरवावी लागतील. ध्वनी प्रदूषण कमी करणे हेच या समस्येचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने कोणते नियोजन ठवावे याची माहिती येथे दिली आहे.

Posted inSocial Health

सायकलचे सामाजिक फायदे हे आहेत – Cycle social benefits in Marathi

सायकल चालवण्यामुळे शरीराचा व्यायाम होऊन आरोग्य सदृढ राहते त्याचप्रमाणे सायकल चालवण्याचे सामाजिक फायदेही अनेक आहेत. सायकलमुळे पर्यावरणाची हानी कमी होते, इंधन लागत नाही, प्रदूषण होत नाही, अपघातांचे प्रमाण कमी होते, वाहतूक कोंडी होत नाही असे सायकलचे सामाजिक फायदे होतात.

Posted inSocial Health

आपण सर्वांनी अनुभवलेले लॉकडाऊन – Lockdown experience in Marathi

लॉकडाऊनमधील अनुभव : 2020 साल हे आपणा सर्वांसाठीच भयानक असे होते. कारण 2020 मध्ये जगभरात सर्वत्रचं कोरोना विषाणूने थैमान घातले होते. कोरोना संसर्गाची लागण होऊन जगभरात लाखो लोक मृत्यूमुखीसुद्धा पडले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध घातले. लॉकडाऊन मधील दीड महिन्याचा काळ हा सर्वांसाठीच अत्यंत कसोटीचा असा होता. अनेकांनी या काळात वेगवेगळे अनुभव […]

Posted inSocial Health

जल प्रदूषण निष्कर्ष, उद्दिष्ट आणि विश्लेषण मराठी माहिती

जल प्रदूषण निष्कर्ष – Water pollution nishkarsh in Marathi : जलप्रदूषण ही एक गंभीर समस्या असून याचा परिणाम मानवासह इतर सजीवसृष्टीवर म्हणजे प्राणी, पक्षी, जलचर आणि वनस्पती यांवर होत आहे. जलप्रदूषण निष्कर्ष काढण्यासाठी या समस्येची व्याप्ती, होणारे परिणाम आणि प्रदूषण रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यांचे विश्लेषण करावे लागेल. त्यानुसार पाणी प्रदूषणाचे प्रमुख 6 निष्कर्ष खाली […]

Posted inSocial Health

पाणी प्रदूषण – प्रस्तावना, कारणे, परिणाम व उपाययोजना मराठी माहिती

जल प्रदूषण प्रस्तावना – Water Pollution Information in Marathi : मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे अतिशय नुकसान झालेले आहे. त्यामुळेच पाणी, हवा, ध्वनी आणि मृदा प्रदूषणाच्या विविध समस्या आज निर्माण झाल्या आहेत. यापैकी जल प्रदूषणाची समस्या ही अधिक गंभीर मानली जाते. कारण जगण्यासाठी सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. फक्त 1 ते 1.5 % च पाणी पिण्यायोग्य आहे. […]

Posted inSocial Health

हवा प्रदूषण – प्रस्तावना, कारणे, परिणाम व उपाययोजना मराठी माहिती

हवा प्रदूषण म्हणजे काय, वायू प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना, कारणे, परिणाम, निरीक्षण, उपाय योजना याविषयी माहिती येथे दिली आहे. Air pollution project pdf in Marathi.

Posted inMen's Health

धुम्रपान व्यसन त्याचे दुष्परिणाम व सिगारेट सोडण्याचे उपाय

Smoking effects on body information in Marathi. धुम्रपान व्यसन आणि आरोग्य : सिगारेट, बिडी, चिलिम ओढणे म्हणजे धुम्रपान. धुम्रपान करणे शरिराला घातक असते. त्यामध्ये तंबाखू, निकोटिन यासह विविध शरिरघातक रसायने असतात. एकट्या सिगारेटमध्ये तब्बल 4000 विषारी अपायकारक रसायने असतात. त्यातील 43 विषारी घटक कॅन्सरला कारणीभूत ठरतात. सिगारेट, बिडीचे प्रत्येक पाकिट हे सेवन करणाऱ्‍याला मृत्युच्या जवळ […]

Posted inSocial Health

अवयवदान म्हणजे काय व अवयवदानाचे फायदे – Organ donation information in Marathi

Organ donation Importance & all of information in Marathi. Article written by Dr Satish Upalkar. अवयवदान महत्त्व : अवयवदान हे मृत्युनंतर आणि जीवंत असतानाही केले जाते. कायद्यानुसार जीवंत व्यक्ती आपल्या जवळच्या नातलगास अवयवदान करु शकते. जेंव्हा एखादी जीवंत व्यक्ती अवयवदान करते, तेंव्हा त्या दाता व्यक्तीच्या जीवास धोका नसतो. तरीही त्या जीवंत व्यक्तीतील एक अवयव कमी […]

Posted inSocial Health

रक्तदानाची माहिती व रक्तदानाचे फायदे – Blood donation information in Marathi

Blood donation benefits & information in Marathi. Article written by Dr. Satish Upalkar. रक्तदानाचे महत्व : एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी रक्त चढवण्याची आवश्यकता असते. अपघात, रक्तस्त्राव, प्रसवकाळ आणि ऑपरेशन ह्यां स्थितींमध्ये रुग्णास अत्यधिक रक्तस्त्राव होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज पडत असते. थैलेसिमिया, ल्युकिमिया, हीमोफिलिया यासारख्या विकारांनी पीडित रुग्णांमध्ये वारंवार रक्ताची आवश्यकता पडत असते. […]

Posted inMen's Health

दारूचे व्यसन आणि मद्यपानाचे दुष्परिणाम याची माहिती (Alcoholism side effects)

मद्यपान व्यसनाधीनता आणि दारूचे दुष्परिणाम : मद्यपानाचे व्यसन हे आज अत्यंत गंभीर अशी समस्या बनली आहे. जगामधील 5 ते 10% लोकसंख्या ही मद्यपानाच्या आहारी गेली आहे. तर भारतातील 20 ते 30% लोकसंख्या ही मद्यपानाच्या विळाख्यात आलेली आहे. Health side effects of Alcoholism in Marathi. मद्यपान आणि वय – बहुतांश तरुणपिढी मद्यपानाच्या जाळ्यात अडकली आहे. गतीशील […]

error: