कोरडा खोकला म्हणजे काय? बऱ्याचदा आपणास कोरडा खोकला येत असतो. कोरड्या खोकल्यात खोकल्याची उबळ येते मात्र यामध्ये कफाचे बेडके येत नाहीत. म्हणून याला कोरडा खोकला (Dry Cough) असे म्हणतात. कोरडा खोकला येण्याची कारणे – इन्फेक्शनमुळे कोरडा खोकला येतो. थंडी किंवा पावसाच्या दिवसात वातावरणातील बदलामुळे खोकल्याच्या तक्रारी वाढतात. अशावेळी कोरडा खोकला सुध्दा येऊ शकतो. याशिवाय सर्दी […]
Health Tips
घशाला खाज येणे याची कारणे व उपाय : Itchy throat
घशाला खाज येणे : अनेक कारणांनी घशात खाज सुटत असते. सर्दी किंवा खोकला येण्यापूर्वी हा त्रास होऊ शकतो. तसेच घशातील इन्फेक्शन मुळेही घशात खाज सुटल्यासारखे होते. घशात खाज सुटणे यावरील उपाय : मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. घशात खाज सुटल्यास गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते व घशातील […]
हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी करायचे उपाय : Swollen Gums
हिरड्यांची सूज – आपल्या हिरड्यांना काहीवेळा सूज येत असते. हिरड्या सुजल्याने ब्रश करताना किंवा अन्नपदार्थ चावताना तेथे दुखू लागते. हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी घरगुती उपाय – हिरड्या सुजल्यास कोमट पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते. दाढेत लवंग धरून ठेवल्याने हिरडीची सूज लवकर कमी होते. आल्याच्या पेस्टमध्ये मीठ […]
हिरड्यातून पू येण्याची कारणे व उपाय : Gums pus
हिरड्यातून पू येणे (Gums pus) : दातांची आणि हिरड्यांची योग्य काळजी व स्वच्छता न ठेवल्याने अनेक समस्या होऊ शकतात. हिरड्यातून पू येणे ही यामधीलचं एक समस्या आहे. अशावेळी हिरड्यातून पू येण्याबरोबरच हिरड्या सुजणे, हिरड्या दुखू लागणे असे त्रास होऊ लागतात. हिरड्यातून पू येण्याची कारणे – अनेक कारणांनी हिरड्यातून पू येऊ लागतो. हिरड्यांची स्वच्छता न ठेवल्याने […]
दातांच्या हिरड्या दुखणे यावर घरगुती उपाय : Gums pain
हिरड्या दुखणे (Gums pain) : बऱ्याचवेळा आपल्या हिरड्या दुखू लागतात. याची अनेक कारणे असू शकतात. जसे हिरड्या सुजल्यास किंवा हिरड्यांना जखम झाल्यास हिरड्या दुखत असतात. अशावेळी ब्रश करताना आणि अन्न चावताना त्रास अधिक होत असतो. हिरड्या दुखणे यावरील घरगुती उपाय – मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.. हिरड्या दुखत असल्यास कोमट पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या […]
घशात जळजळ होण्याची कारणे व उपाय : Throat burning
घशात जळजळ होणे (Throat burning) : बऱ्याचदा आपल्या घशाची जळजळ होऊ लागते. प्रामुख्याने तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे पित्त व ऍसिडिटी वाढून हा त्रास होत असतो. घशात जळजळ का होते ..? आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटीमुळे घशात तसेच छाती व पोटामध्ये जळजळ होऊ लागते. यामुळे आंबट ढेकर येणे, तोंडाला […]
घशात खवखव होणे यावरील घरगुती उपाय
घशात खवखव होणे – अनेक कारणांनी आपल्या घशात खवखव होत असते. सर्दी किंवा खोकल्याच्या त्रासात हमखास घशात खवखवते. घशात खवखवणे यावरील घरगुती उपाय : 1) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. घशात खवखव होत असल्यास ग्लासभर गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते व घशात खवखवणे दूर होते. 2) आले […]
आवाज बसल्यावर हे घरगुती उपाय करावे : Hoarseness
आवाज बसणे – बऱ्याचदा आपला आवाज बसत असतो. खूप वेळ बोलल्यामुळे किंवा ओरडण्यामुळे आपल्या घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो. आवाज बसण्याची कारणे : बराच वेळ बोलल्यामुळे किंवा ओरडण्यामुळे आपल्या घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो. घशात इन्फेक्शन झाल्यामुळे, सर्दी किंवा खोकला झाल्यामुळे, थंडगार पदार्थ खाण्यामुळे आवाज बसतो. तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे, सिगारेट, […]
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आहार टिप्स
बैठी जीवनशैली, पुरेसा व्यायाम न करणे, चुकीचा आहार घेणे यामुळे पोटाची चरबी वाढत असते. पोटावर वाढलेली चरबी ही आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असते. यामुळे हार्ट अटॅक, पॅरालिसिस, डायबिटीस अशा गंभीर आजरांचा धोका वाढतो. मात्र योग्य आहार घेऊन ही चरबी कमी करता येते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी घ्यायचा आहार – पोटावरील चरबी कमी करायची असल्यास आहारात हिरव्या […]
हिरडी सुजणे यावरील टॅबलेट – Swollen Gums tablets
हिरडी सुजणे (Swollen Gums) – हिरडी सुजल्यामुळे तेथे अतिशय दुखू लागते. विशेषतः दात घासताना किंवा जेवण खाताना त्रास अधिक होत असतो. अनेक कारणांनी हिरड्या सुजत असतात. हिरडी सुजल्याल्यास वेदनाशमक गोळी घेण्याकडे बऱ्याचजणांचा कल असतो. मात्र काही सोप्या घरगुती उपायांनी हे दुखणे सहज दूर करता येते. हिरडी सुजणे यावरील काही सोपे उपाय – हिरडी सुजल्यास कोमट […]