Posted inNose and throat

आवाज मोकळा होण्यासाठी हे उपाय करावे : Dr Satish Upalkar

Home remedies to get your voice back When You Have Laryngitis. आवाज बसणे (Laryngitis) – खूप बोलणे किंवा ओरडणे यामुळे घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो. अशावेळी बसलेला आवाज मोकळा होण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत याविषयी माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे. आवाज मोकळा होण्यासाठी घरगुती उपाय – उपाय क्रमांक 1 […]

Posted inHome remedies

कोरडा खोकला येण्याची कारणे व उपाय : Dry Cough in Marathi

Dr Satish Upalkar’s article about Dry Cough home remedies in Marathi. कोरडा खोकला म्हणजे काय? बऱ्याचदा आपणास कोरडा खोकला येत असतो. कोरड्या खोकल्यात खोकल्याची उबळ येते मात्र यामध्ये कफाचे बेडके येत नाहीत. म्हणून याला कोरडा खोकला (Dry Cough) असे म्हणतात. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी कोरडा खोकला का येतो, त्याची कारणे काय आहेत व […]

Posted inNose and throat

घशाला खाज येणे यावरील उपाय : Dr Satish Upalkar

Dr Satish Upalkar’s article about itchy throat home remedies in Marathi. घशाला खाज येणे : अनेक कारणांनी घशात खाज सुटत असते. सर्दी किंवा खोकला येण्यापूर्वी हा त्रास होऊ शकतो. तसेच घशातील इन्फेक्शन मुळेही घशात खाज सुटल्यासारखे होते. घशात खाज सुटणे यावरील उपाय : मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. घशात खाज सुटल्यास गरम पाण्यात मीठ घालून त्या […]

Posted inHealth Tips

घशात जळजळ होण्याची कारणे व उपाय : Dr Satish Upalkar

Dr Satish Upalkar’s article about throat burning or Ghashat jaljal hone upay in Marathi. घशात जळजळ होणे – बऱ्याचदा आपल्या घशाची जळजळ होऊ लागते. प्रामुख्याने तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे पित्त व ऍसिडिटी वाढून हा त्रास होत असतो. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी घशात जळजळ होणे याची कारणे व उपाय याविषयी माहिती सांगितली आहे. घशात […]

Posted inHealth Tips

घशात खवखव होणे यावरील घरगुती उपाय : Dr Satish Upalkar

Dr Satish Upalkar’s article about Itchy Throat upay in Marathi. घशात खवखव होणे – अनेक कारणांनी आपल्या घशात खवखव होत असते. सर्दी किंवा खोकल्याच्या त्रासात हमखास घशात खवखवते. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी घशात खवखव होत असल्यास काय करावे याची माहिती सांगितली आहे. घशात खवखवणे यावरील घरगुती उपाय : 1) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. […]

Posted inHealth Tips

आवाज बसल्यावर हे घरगुती उपाय करावे : Dr Satish Upalkar

Dr Satish Upalkar’s article about Hoarseness or aavaj basane in Marathi. आवाज बसणे – बऱ्याचदा आपला आवाज बसत असतो. खूप वेळ बोलल्यामुळे किंवा ओरडण्यामुळे आपल्या घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी आवाज बसल्यावर कोणते घरगुती उपाय करावेत याविषयी माहिती सांगितली आहे. आवाज बसण्याची कारणे : बराच वेळ बोलल्यामुळे […]

Posted inHome remedies

घशात टोचणे यावरील उपाय : Dr Satish Upalkar

Dr Satish Upalkar’s article about Throat irritation in Marathi. घशात टोचणे : अनेक कारणांमुळे घशात टोचल्या सारखे होत असते. सर्दी किंवा खोकला येण्यापूर्वी हा त्रास होऊ शकतो. तसेच घशातील इन्फेक्शन मुळेही घशात टोचल्या सारखे होते. घशात टोचणे यावरील घरगुती उपाय : मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. घशात टोचल्यासारखे होत असल्यास ग्लासभर गरम पाण्यात मीठ घालून त्या […]

Posted inHealth Tips

घसा दुखणे यावरील टॅबलेट – Throat pain tablets in Marathi

Article about throat pain or Ghasa dukhane tablet in Marathi. घसा दुखणे – काहीवेळा आपला घसा दुखू लागतो. सर्दी, खोकल्यासरखे त्रास झाल्यास किंवा घशात इन्फेक्शन झाल्यास घसादुखी होत असते. थंडी किंवा पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. घसा दुखू लागल्यास वेदनाशमक गोळी घेण्याकडे बऱ्याचजणांचा कल असतो. मात्र काही घरगुती उपायांनी हे दुखणे सहज दूर […]

Posted inHome remedies

घशात आग होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय

घशात आग होणे (Throat burning) – अयोग्य आहार, ऍसिडिटी यामुळे घशात आग होत असते. अशावेळी घशात जलन होण्याबरोबरच आंबट ढेकर सुद्धा येऊ शकतात. घशात आग कशामुळे होते ..? आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटीमुळे घशात तसेच छाती व पोटामध्ये आग होऊ लागते. अशावेळी आंबट ढेकर येणे, तोंडाला आंबट पाणी […]

Posted inHome remedies

घसा दुखत असेल तर काय करावे याची माहिती : Dr Satish Upalkar

What to do if you have a sore throat? घसा दुखणे – Sore throat : सर्दी व खोकला येण्यापूर्वी घसा दुखत असतो. तसेच घशात संसर्ग झाल्याने तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे सूज येऊन घसा दुखू लागतो. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी घसा दुखत असल्यावर काय करावे याविषयी माहिती सांगितली आहे. घसा दुखत असेल तर काय […]

error: