लघवीचा वास येणे (Smelly Urine) : लघवीला एक विशिष्ट असा वास असतोच. मात्र काहीवेळा लघवीला जास्त उग्र असा वास येऊ लागतो. लघवीला असा उग्र वास येणे हे काहीवेळा एखाद्या वैद्यकीय समस्येचे लक्षणसुध्दा असू शकते. लघवीला वास येणे याची कारणे – शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीतील अमोनिया अधिक कॉन्सन्ट्रेटेड होतो. त्यामुळे लघवीचा उग्र वास येत असतो. […]
Health Tips
पोटात कळ येणे याची कारणे व उपाय : Stomach ache
पोटात कळ मारून येणे – पोटात कळ आल्यावर पोटात अतिशय वेदना होऊ लागतात. अनेक कारणांनी पोटात कळ येते. प्रामुख्याने अपचनामुळे हा त्रास होत असतो. याशिवाय पोटात बॅक्टेरिअल, व्हायरल किंवा कृमींचे इन्फेक्शन झाल्यानेसुध्दा पोटात कळ येते. पोटात कळ मारणे याची कारणे – पोटात कळ मारणे यासाठी अनेक करणे जबाबदार असू शकतात यामध्ये, घेतलेला आहार न पचल्याने […]
पोटात नळ येणे याची कारणे व उपाय जाणून घ्या
पोटात नळ येणे – काहीवेळा आपली बेंबी ही थोडी सरकते. यामुळे पोटात जोरात दुखू लागते. तसेच पोटावर थोडी सूज आल्याचेही दिसते. या त्रासाला “पोटात नळ भरणे” असे म्हणतात. पोटात नळ भरणे याची कारणे – जड वजनदार वस्तू उचलणे, अचानक खाली वाकणे, खेलकूद अशा कारणांनी आपली बेंबी थोडीशी बाजूला सरकते. बेंबी सरकल्याने पोटात जोरात दुखू लागते […]
संडासला पातळ होण्यासाठी हे उपाय करावे
संडासला कडक होणे – बऱ्याचजणांना संडासला कडक होण्याची समस्या असते. यामुळे संडासला खडा झाल्याने शौचावेळी त्रास होत असतो. अयोग्य खानपान, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जेवणाच्या वेळा न पाळणे अशी कारणे यासाठी जबाबदार असतात. संडास पातळ होण्यासाठी घरगुती उपाय – संडास पातळ होण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घालून ते मिश्रण […]
लघवीतून रक्त येण्याची कारणे व उपाय : Hematuria
लघवीतून रक्त येणे – काहीवेळा लघवीतून रक्त पडल्याचे दिसते. वैद्यकीय भाषेत याला हेमॅटुरिया (Hematuria) असे म्हणतात. लघवीतून रक्त जाणे याची अनेक कारणे असू शकतात. काही कारणे ही सामान्य तर काही कारणे गंभीर सुद्धा असू शकतात. त्यामुळे लघवीतून रक्त येत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. लघवीतून रक्त येण्याची कारणे – मूत्रमार्गात दुखापत झाल्याने लघवीतून रक्त येऊ […]
पाठीत मुंग्या येणे याची कारणे व उपाय
पाठीत मुंग्या येणे – काहीवेळा पाठीत मुंग्या आल्यासारखे होते. यावेळी पाठीत सुया टोचल्याप्रमाणे संवेदना होऊ लागतात. पाठीत अनेक कारणांमुळे मुंग्या येऊ शकतात. पाठीच्या कण्यातून शरीराच्या विविध भागात नसा (nerves) जात असतात. अशावेळी काही कारणांनी नसांवर दबाव पडल्याने किंवा नसा दुखावल्या गेल्याने पाठीत मुंग्या येत असतात. वारंवार जर पाठीत मुंग्या येत असल्यास डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते. […]
पायाला वात येणे याची कारणे व उपाय : Leg cramps
पायात वात येणे – बऱ्याचजणांना पायात वात येण्याची समस्या वरचेवर होते. पायात वात आल्यावर पायाच्या पोटऱ्या अतिशय दुखू लागतत. काहीवेळा हा त्रास रात्री झोपल्यावर सुध्दा सुरू होऊ शकतो. पायात वात येण्याची कारणे – पाणी कमी पिण्याची सवय असल्यास त्यामुळे पायात वात येत असतो. शरीरात पोटॅशियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम या घटकांची कमतरता असल्यास त्यामुळेही पायात वात […]
पाठीत लचक भरणे याची कारणे व उपाय : Back Sprains
पाठीत लचक भरणे (Back Sprains) – काही कारणांनी पाठीतील मांसपेशी व सॉफ्ट टिश्यूमध्ये अचानकपणे ताण पडल्याने हा त्रास होतो. पाठीत लचक भरल्यास तेथे अतिशय दुखू लागते. यावेळी पाठ वळवताना जास्त दुखत असते. पाठीत लचक भरणे याची कारणे – बऱ्याचदा खाली वाकताना किंवा जड वस्तू उचलताना पाठीतील मांसपेशी ताणल्या जातात. त्यामुळे पाठीत लचक भरते. तसेच सतत […]
संडासच्या जागी जळजळ होणे याची कारणे व उपाय
संडासच्या जागी जळजळ होणे – बऱ्याचदा संडासच्या जागी जळजळ होऊ लागते. याची अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे हा त्रास होत असतो. संडासच्या जागी जळजळ होण्याची कारणे – तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे संडासच्या जागी जळजळ होत असते. अशावेळी शौचानंतर गुदभागी भगभग होऊ लागते. तसेच बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर, पोटातील जंत अशा […]
लघवी साफ होण्यासाठी करायचे घरगुती उपाय
लघवी साफ न होणे – आपल्या शरीरातील विषारी पदार्थ हे लघवीतून बाहेर टाकले जातात. आपल्या शरीरातून दररोज किमान 400 ml लघवी बाहेर गेली पाहिजे. मात्र बऱ्याचजणांना लघवीला साफ होत नाही. लघवीला साफ न होण्याची कारणे – पाणी कमी पिण्याची सवय असल्यास किंवा शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीला साफ होत नाही. तसेच मूतखडा, मूत्रमार्गातील इन्फेक्शन, किडनीचे […]