चेहऱ्यावर काळे डाग येणे (Black spot on face) : चेहऱ्यावर काळे डाग असल्यास सौंदर्य बाधित होऊन चेहरा खराब दिसतो शिवाय या काळ्या डागांमुळे मनात काहीसा न्यूनगंडही निर्माण होत असतो. चेहऱ्यावर काळे डाग येण्याची अनेक कारणे असतात. चेहऱ्यावर काळे डाग येण्याची कारणे : प्रामुख्याने मेलॅनीनच्या जास्त स्त्रावामुळे चेहऱ्यावर डार्क स्पॉट, पॅच आणि काळे डाग होऊ शकतात. […]
Health Tips
Wrinkles: चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हे करा घरगुती उपाय
चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे (Wrinkles) : चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे हे वाढत्या वयाचे एक लक्षण मानले जाते. प्रामुख्याने 35 ते 40 वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. वाढत्या वयामुळे त्वचेतील लवचिकपणा कमी झाल्याने (skin flexibility) ही समस्या होत असते. तसेच सूर्याच्या Ultraviolet किरणांच्या परिणामामुळे, सिगारेट सारख्या स्मोकिंगच्या व्यसनांमुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत असतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी अनेकजण बाजारातील […]
रांजणवाडी त्रासावर हे घरगुती उपाय करा
रांजणवाडी – रांजणवाडी हा डोळ्यांचा आजार असून तो बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होत असतो. रांजणवाडीत पापणीच्या कडेला बारीक लालसर फोड येतो. फोड आलेल्या ठिकाणी सूज, वेदना आणि जळजळ होत असते. साधारण एका आठवड्यात हा आजार बरा होत असतो. रांजणवाडी वरील घरगुती उपाय – एरंडेल तेल – कापसाचा बोळा एरंडेल तेलात भिजवून तो रांजणवाडीच्या ठिकाणी फिरवावा. या घरगुती […]
चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय
चेहऱ्यावर पिंपल्स येणे – Acne vulgaris : चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची समस्या अनेक तरुण तरुणींमध्ये होत असते. पिंपल्सचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावर होत असतो. याला तारुण्यपिटिका, मुरुमे, पिंपल्स (pimple) किंवा वैद्यकीय भाषेत acne vulgaris असेही म्हणतात. आपल्या त्वचेतील तेलग्रंथी जेव्हा हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा बॅक्टेरियामुळे संक्रमित होतात तेंव्हा चेहऱ्यावर पिंपल्स निर्माण होतात. चेहऱ्यावर पिंपल्स अधिक असल्यास त्यावर […]
पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या
पावसाळा आणि केसांचे आरोग्य : पावसाळ्यात केस वारंवार भिजण्याची शक्यता असते. पावसाच्या ओलसर हवामानात केस अधिक काळ भिजलेले राहिल्यास त्यात फंगल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात केसांची योग्य निगा ठेवणे गरजेचे असते. पावसाळ्यातील केसांची अशी घ्यावी काळजी : केस ओलसर ठेऊ नका.. पावसाच्या पाण्यात केस भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि […]
केसातील उवा आणि लिखा घालवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
केसातील उवा आणि लिखा (Head Lice) : केसांची स्वच्छता, देखभाल योग्य प्रकारे न ठेवल्यास केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. केसात उवा होणे ही यापैकीचं एक समस्या आहे. केसातील उवा ह्या परजीवी असून त्या आपल्या केसांमधील टाळूतील रक्त पित असतात. ऊवा झाल्यामुळे डोक्यामध्ये खाज येते. त्यामुळे उवा असल्यास त्यांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. केसांत उवा होण्याची […]
घनदाट केसांसाठी हे करा घरगुती आयुर्वेदिक उपाय : Hair growth tips
केसांची काळजी : केस घनदाट, मजबूत आणि लांब असावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र धावपळीचे जीवन, चुकीचा आहार, ताणतणाव यांमुळे आजकाल केस पातळ आणि कमजोर होण्याच्या तक्रारी अनेकांना असतात. केसांचे आरोग्य हे आपल्या संपूर्ण आरोग्यावरच अवलंबून असते. आपण जर योग्य आहार घेतल्यास, केसांची योग्य काळजी घेतल्यास केस निरोगी, दाट आणि मजबूत होण्यास मदत होते. केसांचे […]
सारखे ढेकर येण्याची कारणे व घरगुती उपाय : Excessive burping
सतत ढेकर येणे : ढेकर येण्याची अनेक कारणे असू शकतात. जेवल्यानंतर दोन ते तीन वेळा ढेकर येणे ही अगदी समान्य बाब आहे. मात्र सारखे ढेकर येत असेल तर ते काळजीचे कारण ठरू शकते. त्यामुळे सतत ढेकर येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. ढेकर येणे याला English मध्ये burping किंवा belching असे म्हणतात. प्रामुख्याने पचनास […]
प्रवासात उलटी होत असल्यास हे करा घरगुती उपाय
प्रवासात उलटी होणे (Motion sickness) : आपल्यापैकी अनेकांना प्रवासादरम्यान मळमळ किंवा उलट्या होण्याची समस्या होते. लहान मुले आणि गरोदर स्त्रियांना हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. या त्रासामुळे अनेकजण प्रवास करणेही टाळतात. या त्रासाला मोशन सिकनेस, गाडी लागणे अशा नावानेही ओळखले जाते. गाडी लागणे यावर हे करा घरगुती उपाय : आले (अद्रक) – प्रवासात मळमळ […]
Ear pain: कान दुखणे याची कारणे व उपाय
कान दुखणे – Ear pain : कान दुखणे हा त्रास सर्वानाच कधींनाकधी होत असतो. विशेषतः लहान मुलांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेक कारणांमुळे कान दुखत असतात. यामध्ये प्रामुख्याने कानात झालेल्या इन्फेक्शनमुळे कान दुखत असतात. याशिवाय सर्दी झाल्यामुळे तसेच कानात मळ अधिक झाल्यानेही कान दुखू लागतो. कान दुखणे याची कारणे : कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन […]