पाठीत आग होणे – त्वचा, मांसपेशी किंवा नसा (Nerves) यासंबधी विविध कारणांमुळे पाठीत आग होऊ शकते. पाठीतील मांसपेशी अवघडल्यास किंवा तेथे दुखापत झाल्यास, तेथील मांसपेशीला सूज आल्यास किंवा पाठीतील एखादी नस दबल्यामुळे पाठीत आग होत असते. यावेळी पाठीत आग होण्याबरोबरच पाठीत दुखणे, मुंग्या येणे असे त्रास देखील होऊ शकतात. पाठीत आग होण्याची कारणे – पाठीतील […]
Health Tips
टायफॉइड झाल्यावर रुग्णाने काय खावे व काय खाऊ नये?
टायफॉइड (Typhoid fever) : टायफॉइड हा आजार ‘साल्मोनेला टायफी’ ह्या बॅक्टेरियापासून होतो. दूषित पाण्यातून याची लागण होत असते. टायफॉईडची लक्षणे : ताप येतो, सुरवातीला हलका ताप असतो नंतर तो 103-104 डिग्री पर्यंत गेलेला असतो. पोटात दुखू लागणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा येणे, अशक्त वाटणे, भूक कमी होणे. अशी लक्षणे टायफॉईडमध्ये असतात. टायफॉईड आणि उपचार : […]
नाशपाती फळ खाण्याचे फायदे व तोटे : Nashpati fruit benefits
नाशपाती (Pears) – नाशपाती हे एक आरोग्यदायी असे फळ असून ते अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. नाशपाती फळात कमी कॅलरीज असतात तर यात फायबर आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. नाशपाती फळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. ह्यामुळे वजन आटोक्यात राहते. यामुळे रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. […]
ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे व तोटे : Dragon Fruit Benefits
ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit or Pitaya) – ड्रॅगन फ्रूट हे एक चवदार आणि पोषक घटकानी समृद्ध असे फळ आहे. हे फळ दक्षिण आणि मध्य अमेरिका, मेक्सिको आणि युरोपीय देशांमध्ये येते. ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन ई, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारख्या पोषक तत्वांचा भरपूर साठा असतो. ड्रॅगन फ्रूट खाण्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. […]
ताडगोळे खाण्याचे फायदे व तोटे – Tadgola benefits
ताडगोळे (Ice apples / tadgola) – ताडगोळे हे एक चविष्ट आणि पौष्टिक फळ आहे जे उन्हाळ्यात मिळते. ते अत्यंत हायड्रेटिंग आहे आणि त्यात भरपूर व्हिटॅमिन्स, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ताडगोळे खाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पित्त आणि आम्लपित्त कमी होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. ताडगोळे खाण्यामुळे पोट साफ होते, पोटात गॅस होत नाही. त्वचा निरोगी राहते. रक्तदाब […]
जर्दाळू खाण्याचे फायदे आणि तोटे : Jardalu dry fruit benefits
जर्दाळू (Apricot) – जर्दाळू हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ असून आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर्दाळूमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, के, पोटॅशियम, फायबर आणि लोह यासारखी पोषक मूल्ये असतात. जर्दाळू खाण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत. जर्दाळू खाण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो. पचन सुधारते, […]
मासिक पाळी मध्ये संबंध ठेवायचे की नाही?
मासिक पाळी मध्ये संबंध ठेवावा की नाही, याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न पडलेले असतात. याबद्दल अनेक गैरसमज देखील आहेत. जसे की, मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवणे अशुद्ध आहे किंवा ते आरोग्यासाठी हानिकारक आहे वैगेरे वैगेरे.. मात्र. ह्या गैरसमजांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवणे पूर्णपणे सुरक्षित आहे. मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवल्याने काही […]
मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय खावे, कोणता आहार घ्यावा?
मासिक पाळी आणि आहाराचे महत्त्व – काही स्त्रियांना मासिक पाळी नियमित येत नाही. या समस्येला Secondary Amenorrhea असे म्हणतात. प्रामुख्याने अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप अशी विविध कारणे यासाठी जबाबदार असतात. मासिक पाळी नियमित येण्यासाठी संतुलित आहार खाणे आवश्यक आहे. मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी काय खावे ..? आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, […]
मासिक पाळी येण्यासाठी हे घरगुती उपाय करावे
मासिक पाळी नियमित न येणे (Secondary Amenorrhea) : बऱ्याच स्त्रियांना नियमित पाळी येत नाही. या त्रासाला Secondary Amenorrhea असे म्हणतात. जर 5 ते 6 महिन्यापर्यंत पाळी न आल्यास स्त्रीरोग तज्ज्ञकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. पाळी अनियमित होण्यासाठी अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप अशी विविध कारणे जबाबदार असतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम […]
दही सोबत काय खाऊ नये ते जाणून घ्या
दही (Curd) – दही हे एक पौष्टिक पदार्थ आहे. यात आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. मात्र तरीही दही खाताना काही काळजी घेणे गरजेचे असते. कारण काही पदार्थ दही बरोबर खाल्यास आरोग्यासाठी अपायकारक ठरण्याची शक्यता असते. दह्या सोबत काय खाऊ नये असे पदार्थ खालीलप्रमाणे आहेत. 1) दह्या बरोबर फळे खाऊ नयेत. ताजी फळे ही […]