डोळ्यांच्याखाली काळे वर्तुळं होणे : आजकाल डोळ्यांखाली काळी वर्तुळे किंवा डार्क सर्कल्स होण्याची एक सामान्य समस्या बनली आहे. बर्याच लोकांना ही समस्या भेडसावत असते. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे असल्यास त्याचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावरही होत असतो. तसेच डोळ्याखालील काळ्या वर्तुळांमुळे ती व्यक्ती अशक्त, आजारी असल्याचेही वाटत असते. येथे डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर कसे करावे यासाठीचे घरगुती […]
Health Extra
गर्भावस्था सुरू झाल्याची अशी असतात लक्षणे
गर्भावस्थेतील लक्षणे : गर्भावस्थेत स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होत असतात. प्रामुख्याने गर्भावस्थेतील हार्मोन्समधील बदलांमुळे असे घडत असते. एकाद्या स्त्रीमध्ये गर्भावस्था सुरू झाल्यावर कोणकोणती लक्षणे जाणवू शकतात याविषयी माहिती येथे दिली आहे. गर्भावस्था सुरू झाल्याची अशी असतात लक्षणे.. 1) मासिक पाळी येणे थांबणे.. दर महिन्याला नियमित येणारी मासिक पाळी येणे थांबणे हे गर्भावस्था सुरू झाल्याचे मुख्य लक्षण […]
Piles: मूळव्याध त्रासावरील गुणकारी रामबाण उपाय हा आहे
मुळव्याध समस्या (Piles) : चुकीचा आहार खाणे, वेळीअवेळी जेवण करणे, बैठे काम, उगीचच मलप्रवृत्तीवेळी जास्त वेळ बसून राहणे, वारंवार कुंथून जोर करणे, तिखट व मसालेदार पदार्थांचे जास्त सेवन करणे, पचायला जड पदार्थांचे वारंवार सेवन करणे यासारख्या अनेक कारणांमुळे मूळव्याधीचा त्रास सुरू होतो. मूळव्याधमध्ये गुद्वारापाशी कोंब येऊन त्याठिकाणी सूज व वेदना होत असतात. तर काही वेळा […]
उलटीतून रक्त पडण्याची कारणे, निदान व उपचार
उलटीतून रक्त पडणे : अनेक कारणांनी उलटीतून रक्त पडू शकते. काही कारणे ही किरकोळ तर काही कारणे गंभीरही असू शकतात. त्यामुळे उलटीतून रक्त पडत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. उलटीत रक्त पडण्याची कारणे : • पचनसंस्थेतील आजार जसे, अल्सर, ऍसिडिटी, गॅस्ट्रो, जठराला सूज येणे, स्वादुपिंडाला सूज येणे, अन्नातून विषबाधा होणे यामुळे उलटीतून रक्त पडू शकते. […]
पांढरे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय
केस पांढरे होण्याची समस्या आणि आयुर्वेदिक उपाय : वेळेपूर्वी केस पांढरे होण्याची समस्या आज अगदी सामान्य झाली आहे. विशेषतः अनुवांशिक कारणे, मेलेनिनची कमतरता, चुकीचा आहार, ताणतणाव, प्रदूषण अशी अनेक कारणे यासाठी कारणीभूत असतात. आयुर्वेदानुसार चुकीचा आहार घेण्यामुळे म्हणजे जास्त खारट, आंबट पदार्थ खाण्यामुळे केस लवकर पांढरे होत असल्याचे सांगितले आहे. पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत […]
गर्भवतीची लक्षणे – गर्भवती असल्याची ही आहेत लक्षणे
गर्भवती महिला माहिती : गर्भावस्थेमुळे गर्भवती स्त्रीमध्ये अनेक शारीरिक बदल जाणवू लागतात. गर्भावस्थेच्या सुरवातीच्या दिवसांत गर्भवतीमध्ये होणारे बदल आणि या बदलांमुळे जाणवणारी गर्भवतीची लक्षणे याविषयी माहिती येथे दिली आहे. स्त्री गर्भवती असल्याची ही आहेत लक्षणे.. • नियमित येणारी मासिक पाळी येणे थांबणे, • आळस येणे, मड बदलत राहणे, • अंग जड वाटणे, • थकवा येणे, […]
मूळव्याध लवकर बरा होण्यासाठी अशी घ्यावी काळजी
मूळव्याध ही एक सामान्य आरोग्य समस्या असून याचा अनेक लोकांना त्रास होत असतो. मूळव्याधाच्या आजारात गुदाच्या ठिकाणी सूज येणे, वेदना होणे, जळजळ होणे, काहीवेळा शौचातुन रक्त पडणे अशी लक्षणे असतात. मूळव्याध हा वेदनादायी आणि चिवट असा आजार आहे. मूळव्याध कधी व कसा बरा होतो, मूळव्याध लवकर बरा होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती येथे सांगितली […]
आरोग्य विषयक माहिती जाणून घ्या
आरोग्य निरोगी राहण्यासाठी आरोग्य विषयी माहिती असावी लागते. यासाठी ह्या वेबसाईटमध्ये आरोग्यविषयक सर्व माहिती सोप्या शब्दात मराठीत उपलब्ध करून दिली आहे.
मूळव्याधवरील घरगुती उपाय आणि औषध उपचार
मूळव्याधची समस्या : तिखट व मसालेदार पदार्थ अधिक प्रमाणात खाणे, मांसाहार, बेकरी प्रोडक्ट, बैठी जीवनशैली, सततचा प्रवास ह्यासारख्या कारणांमुळे मुळव्याधचा त्रास सुरू होतो. मूळव्याधमध्ये शौचाच्या ठिकाणी सूज येते तसेच त्याठिकाणी भयंकर वेदना होणे, आग होणे, खाज येणे, शौचाच्या वेळेस रक्त पडणे अशी लक्षणे जाणवतात. मूळव्याधीच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. मूळव्याधसाठी हे करा […]
आरोग्याविषयी रंजक माहिती – Health intresting facts
तुम्हाला माहित आहे का? सरासरीनुसार स्त्रीयां ह्या पुरूषांपेक्षा अधिक आयुर्मानाच्या असतात. अंदाजे 10 लाईटेचे बल्ब प्रकाशमान होतील एवढी उर्जा आपला मेंदु वापरत असतो. पूर्ण वाढ झालेल्या मेंदुचे वजन साधारणपणे 3 पाउंड (1300 ते 1400 ग्रॅम) असते. 130 डेसीबल पेक्षा अधिक आवाज हा शरीरासाठी घातक असतो. जर केवळ 8 ते 10 सेकंदसुद्धा मेंदुतील रक्तपुरवटा खंडीत झाला […]