Posted inDiseases and Conditions

नागीण आजाराची लक्षणे, कारणे व उपचार : Nagin Disease treatment

नागीण आजार – Herpes zoster : नागीण हा एक विषाणूजन्य आजार असून याला विसर्प, शिन्गल्स किंवा हर्पीझ झोस्टर या नावांनीही ओळखले जाते. नागीण रोग हा varicella-zoster नावाच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. याचं व्हायरसमुळे कांजिण्या (chickenpox) आजार होत असतो. नागीण रोग कशामुळे होतो? Causes of Nagin rog : नागीण हा आजार कांजिण्याच्या विषाणूमुळे होतो. लहानपणी ज्यांना […]

Posted inDiseases and Conditions

गजकर्ण नायटा : कारणे, लक्षणे व उपचार – Ringworm treatments

गजकर्ण नायटा – Ringworm : गजकर्ण हा विशिष्ट बुरशीमुळे होणारा त्वचारोग आहे. गजकर्णला नायटा किंवा खरूज या नावानेही ओळखले जाते. गजकर्ण, नायट्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता हे आहे. पावसाळ्यातील ओलसर दमट हवामान ह्या रोगासाठी पोषक असते. नियमित अंघोळ न केल्याने, स्वच्छतेअभावी त्वचेवर गजकर्ण, नायट्याच्या बुरशीची वाढ होते. ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या […]

Posted inDiseases and Conditions

अंगावर पुरळ उठणे याची कारणे, लक्षणे व उपचार – Skin rashes

अंगावर पुरळ उटणे – Skin rashes : काहीवेळा अंगावर पुरळ येत असतात. यावेळी त्वचेवर बारीक, लालसर किंवा इतर रंगाचे फोड येत असतात. त्यामुळे त्याठिकाणी खाज येत असते. कांजिण्या, गोवर, नागीण अशा अनेक रोगांमध्ये पुरळ उठणे हे लक्षण असू शकते. तसेच पुरळाचे अनेक प्रकारही असू शकतात. अंगावर पुरळ येण्याची कारणे (causes) : इन्फेक्शन हे प्रमुख कारण […]

Posted inDiseases and Conditions

शीतपित्त म्हणजे काय व अंगावर पित्त उठणे यावरील घरगुती उपाय – Urticaria

अंगावर पित्त उठणे – शीतपित्ताचा त्रास अनेकजणांना असतो. यामध्ये अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या गांधी काहीवेळाने कमी होतात. मात्र परत परत हा त्रास होत असतो. या त्रासाला शीतपित्त ह्या नावानेसुध्दा ओळखले जाते. ऍलर्जीमुळे अंगावर असे पित्त उठत असते. शीतपित्त म्हणजे काय – Urticaria : अंगावर पित्त उठणे […]

Posted inDiseases and Conditions

Vitiligo: पांढरे कोड कारणे, लक्षणे, घरगुती उपाय व उपचार

पांढरे डाग व कोड – Vitiligo : पांढरे कोड ह्या त्वचेसंबंधीत समस्येला पांढरे डाग या नावानेही ओळखतात. बऱ्याच जणांना त्वचेवरील पांढऱ्या डागांची समस्या असते. त्वचेला रंग देण्यास आवश्यक असणाऱ्या पेशींमध्ये विकृती निर्माण झाल्याने ही समस्या होते. ह्या पेशींना melanocytes असे म्हणतात. ह्या पेशींमधून मेलॅनीन नावाचे स्किन pigment तयार होत असते. मात्र पांढरे कोडमध्ये त्वचेवरील ठराविक […]

Posted inDiseases and Conditions

त्वचेला खाज सुटणे याची कारणे व उपाय : Itching Skin

त्वचेला खाज सुटणे – Itching Skin : विविध कारणांनी त्वचेला खाज सुटते. त्वचेतील इन्फेक्शन, अॅलर्जी यामुळे त्वचेला खाज येत असते. तसेच घामोळ्या, सोरायसिस, गजकर्ण यासारखे त्वचाविकार यामुळेही त्वचेला खाज सुटत असते. त्वचेला खाज सुटण्याची कारणे – त्वचा कोरडी पडण्यामुळे त्वचेला खाज सुटते. हिवाळ्यात हा त्रास अधिक होतो. त्वचा संबंधित समस्या जसे घामोळ्या, सोरायसिस, गजकर्ण नायटे, […]

Posted inDiseases and Conditions

सोरायसिस होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Psoriasis treatment

सोरायसिस – Psoriasis : सोरायसिस ही त्वचासंबंधी एक समस्या असून यामध्ये त्वचेच्या पेशींची जलदपणे वाढ होते. त्वचेवर लालसर, सुजयुक्त चट्टे येतात व तेथून पापुद्रे किंवा खवले निघत असतात. याला सोरियाटिक स्केल असे म्हणतात. सोरायसिसमध्ये त्वचेवर लाल चट्टे निर्माण होऊन तेथे प्रचंड खाज सुटते. तेथील त्वचा ही जाड होते व त्वचेत पांढरट-चंदेरी रंगाचे पापुद्रे निर्माण होतात. […]

Posted inDiseases and Conditions, Skin Diseases

कुष्ठरोग कारणे, लक्षणे आणि उपचार : Leprosy Symptoms

कुष्ठरोग – Leprosy : कुष्ठरोग हा मायकोबॅक्टीरियम लेप्रे या जीवाणूमुळे होणारा एक भयंकर असा संसर्गजन्य आजार आहे. कुष्ठरोगाचे बॅक्टेरिया प्रामुख्याने हातापायांच्या आणि त्वचेच्या नसा (nerves) यावर विपरीत परिणाम करतात. महाभयंकर अशा कुष्ठरोग ह्या रोगास Hansen’s disease किंवा महारोग या नावानेही ओळखले जाते. कुष्ठरोगाचे वेळीच निदान होऊन त्यावर उपचार झाल्यास कुष्ठरोग लवकर बरा होणे शक्य आहे. […]

Posted inDiseases and Conditions

Measles: गोवर ची मुख्य लक्षणे, कारणे व उपचार

गोवर (Measles) : गोवर हा विषाणूपासून पसरणारा एक संसर्गजन्य आजार आहे. गोवर आजार विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात झालेला आढळतो. तसेच काहीवेळा मोठेपणीही गोवर होऊ शकते. गोवर आजार एकदा झाल्यास पुन्हा तो आजार त्या व्यक्तीला होत नाही. या लेखात गोवर रोग कशापासून होतो, त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार याची माहिती दिली आहे. गोवर आजाराची कारणे […]