गजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय

44940
views

Ringworm Nayata in Marathi, Gajakarna upay, Gajakarna Marathi information, Skin diseases in Marathi.

गजकर्ण हा विशिष्ट बुरशीमुळे होणारा त्वचारोग आहे. गजकर्ण, नायट्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता हे आहे. पावसाळ्यातील ओलसर दमट हवामान ह्या रोगासाठी पोषक असते. नियमित अंघोळ न केल्याने, स्वच्छतेअभावी त्वचेवर गजकर्ण, नायट्याच्या बुरशीची वाढ होते. ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या बुरशीमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, जांघा, मांड्या, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हा रोग होऊ शकतो. गजकर्णवरील उपचार माहिती खाली दिली आहे.

गजकर्ण, नायटा लक्षणे :
या रोगात त्वचेवर वर्तुळाकार किंवा अंगठीप्रमाणे लालसर चट्टे उठतात. लाल चट्टे मुख्यतः जांघेत, ओटीपोटावर, काखेत, स्तन ग्रंथीवर दिसतात. हळूहळू त्यावर पांढरे कोंड्यासारखे पापुद्रे तयार होतात. त्या भागाला खूप खाज सुटते. शरीराच्या भागानुसार गजकर्णाचे प्रकार ओळखले जातात. उदा. डोक्याच्या गजकर्णाला खवड्या, तर पायाच्या बोटांमधील गजकर्णाला चिखल्या म्हणतात.
हाच आजार जर हातावर झाला तर त्याला टीनिया मानम म्हणतात आणि पायावर झाला तर टीनिया पेडीस/अॅथलिट्स फुट असं म्हणतात.

गजकर्ण रोग प्रसार :
• गजकर्णाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे, कंगवा व ब्रश वापरल्यास हा रोग होऊ शकतो.
• ‎स्नानगृह, स्विमिंगपूल, केशकर्तनालय इ. सार्वजनिक माध्यमांतून त्याचा प्रसार होण्याची शक्यता असते.
• ‎प्राण्यांमध्येही गजकर्ण हा रोग आढळतो. ह्या रोगाचा प्रसार अस्वच्छ कुत्रे व मांजरी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क झाल्यानेही होतो.

संसर्ग झालेल्या बुरशीच्या प्रकारानुसार गजकर्णावर उपचार केले जातात. कोणत्या प्रकारची बुरशी आहे हे लॅबमध्ये सूक्ष्मदर्शकाने ठरवितात. यासाठी गजकर्ण झालेल्या त्वचेचा लहान तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली पाहतात. आवश्यकता भासल्यास बुरशी संवर्धन करतात आणि त्याचा प्रकार ठरवितात.

इतर विविध संसर्गजन्य रोगांची माहितीसुध्दा वाचा :
खालील सर्व प्रमुख संसर्गजन्य रोगांची माहिती मराठीमध्ये हवी असल्यास येथे क्लिक करा..
डेंग्‍यू ताप, मलेरिया, चिकुनगुन्‍या, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्लू, निपाह वायरस, गोवर, वाऱ्याफोड्या, जर्मन गोवर, कांजिण्या, नागीण, काविळ, हिपॅटायटीस, टायफॉईड, गालफुगी, टॉन्सिल्स सुजणे, डांग्या खोकला, न्यूमोनिया, घटसर्प, क्षयरोग TB, कुष्ठरोग, एड्स HIV यासारख्या सर्व प्रमुख संसर्गजन्य रोगांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

गजकर्ण नायटा उपचार मार्गदर्शन :
गजकर्णवर वेळीच योग्य न केल्यास हा त्रास पुढे पसरतच जातो. यासाठी गजकर्णच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते.

गजकर्णरील गुणकारी औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘गजकर्ण नायटा उपचार मार्गदर्शन पुस्तिका’आजचं डाउनलोड करा व गजकर्णच्या त्रासापासून सुटका मिळवा.
अनेकदा भरपूर औषधे किंवा क्रीम लावूनही हा त्रास कमी होत नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले असेल. यासाठी या पुस्तिकेत आयुर्वेदिक औषधे दिली आहेत ज्यायोगे हा त्रास मुळापासूनच कमी होण्यास मदत होईल.

या उपयुक्त पुस्तकातून आपण गजकर्णवर योग्य औषधोपचार करून घेऊ शकाल. या पुस्तिकेत तज्ञ डॉक्टरांनी गजकर्णवरील गुणकारी आयुर्वेदिक औषधांची माहिती दिली आहे.

गजकर्ण नायटा उपचार मार्गदर्शन पुस्तिका :
यामध्ये खालील माहिती दिली आहे –
• गजकर्ण सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे
• ‎गजकर्णवरील प्रभावी औषधे,
• ‎औषधे कशी घ्यावीत, त्यांची मात्रा यासंबंधी माहिती माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.

केवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल.


Paytm द्वारेही आपण पेमेंट करू शकता..
यासाठी आमच्या 8805442769 या नंबरवर 50 रुपयांचे पेमेंट करा. त्यानंतर आमच्या 8805442769 ह्या Whatsapp नंबरवर paytm पेमेंट केल्याचे सांगा. उपचार पुस्तिका तात्काळ आपणास तुमच्या whatsapp किंवा ई-मेलवर पाठवुन दिली जाईल.

Offline Payment Method :
डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसल्यास काय करावे..?

आपण आमच्या बँक खात्यात पेमेंट जमा करूनही पुस्तक घेऊ शकाल. यासाठी खालील बँक खात्यात पुस्तकासाठीचे 50 रुपये जमा करा व आम्हाला Deposits Slip चा 8805442769 ह्या Whatsapp नंबरवर फोटो पाठवा. त्यानंतर आपणास तात्काळ पुस्तक पाठवून दिले जाईल.

BANK OF MAHARASHTRA, Ajara Dist- Kolhapur
Account holder name –
 Dr. Satish Upalkar
Account No. : 20140447629
IFSC Code : MAHB0000150

गजकर्ण, नायटा उपाय :
• गजकर्ण, नायटा होऊ नये यासाठी नियमित अंघोळ करावी. वयक्तिक स्वच्छता पाळावी.
• ‎सॅलिसिलिक ऍसिड, बेंझॉइक ऍसिड, रिसॉर्सिन, अ‍ॅमिडॅझॉल, टेरबिनाफाईन ही मलमे गजकर्णावर गुणकारी आहेत.
• ‎संसर्ग आणि लक्षणे यांची तीव्रता जास्त असेल, तर प्रतिजैविक औषधे (अँटी-बायोटिक) पोटात घ्यावी लागतात.

गजकर्ण चे उपाय गजकर्ण आयुर्वेदिक उपचार गजकर्ण रोग उपाय नायटा चे घरगुती उपचार नायटा गजकर्ण उपाय गजकर्ण मलम गजकर्ण होण्याची कारणे गजकर्ण आयुर्वेदिक औषध नायट्यावर घरगुती उपाय नायटा उपचार in marathi नायटा लक्षणे व उपचार नायटा घरगुती उपचार त्वचा रोग नायटा वर उपचार नायट्यावर उपाय नायटा उपाय मराठी गजकर्ण चे उपाय gajkaran in marathi gajkaran upchar gajakarna upay kharuj upay in marathi gajakarna in marathi nayta rog upay in marathi nayta rog in marathi gajkarna upay ringworm in marathi treatment information


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.