लिव्हर ला सूज येणे – लिव्हरमध्ये विषाणूचे इन्फेक्शन झाल्याने लिव्हरला सूज येत असते. या आजाराला Hepatitis असेही म्हणतात. यामध्ये व्हायरल इंफेक्शनमुळे लिव्हर संक्रमित होऊन त्याला सुज येते. लिव्हरला सूज आल्याने त्याच्या कार्यावर परिणाम होतो त्यामुळे कावीळ सारखी लक्षणे यावेळी दिसून येतात. लिव्हर वर सूज का येते ..? व्हायरल इन्फेक्शन झाल्याने लिव्हरला सूज येते. हिपॅटायटीस व्हायरस […]
Diseases and Conditions
कपाळावर पुरळ येण्याची कारणे व उपचार – Forehead Rash
कपाळावरील पुरळ – काहीवेळा आपल्या कपाळावर पुरळ येत असतात. प्रामुख्याने लालसर रंगाचे व लहानमोठ्या आकाराचे पुरळ कपाळावर येऊ शकतात. याची अनेक कारणे असतात. कपाळावर आलेले पुरळ हे लालसर रंगाचे व लहानमोठ्या आकाराचे प्रामुख्याने असतात. तसेच काहीवेळा त्या पुरळ आलेल्या ठिकाणी खाज व जळजळ होणे, सूज येणे, फोड येणे अशी लक्षणे यामध्ये दिसून येऊ शकतात. कपाळावर […]
उजव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे व उपाय
उजव्या बाजूला पोटात दुखणे – Right side stomach pain : काहीवेळा आपल्या पोटात उजव्या बाजूला वेदना होऊ लागतात. या पोटदुखीची वेगवेगळी कारणे असू शकतात. कारण आपल्या पोटात उजव्या बाजूस यकृत, पित्ताशय, आतड्याचा उजवीकडील भाग, अपेंडिक्स, उजव्या बाजूची किडनी तसेच स्त्रियांमध्ये right ovary असे अवयव असतात. त्यामुळे विवध कारणांमुळे उजव्या बाजूला पोटदुखी होऊ शकते. पोटात उजव्या […]
हर्निया होण्याची कारणे, लक्षणे व हर्नियावरील उपचार
हर्निया – Hernia : हर्निया आजारात पोटाजवळील एखादा अवयव हा मांसपेशीच्या कमजोर छिद्रातून बाहेर येतो त्यामुळे हर्नियामुळे त्याठिकाणी फुगवटा आल्याचे दिसते. हर्नियाचे अनेक प्रकार आहेत. हर्निया हा आजार लहान मुलांपासून ते वृद्ध अशा कोणत्याही वयाच्या व्यक्तींमध्ये होऊ शकतो. हर्निया हे ओटीपोटातील भागात, जांघेत, कमरेत झालेला आढळतो. हर्नियाचे प्रकार (Hernia types) : हर्नियाचे तीन प्रमुख प्रकार […]
पोटात गुडगुड आवाज येणे यावर उपाय : Stomach Growling
पोटात गुडगुड होणे – Stomach Growling : काहीवेळा आपल्या पोटात गुडगुड होत असते. आपली पचनक्रिया, खानपान, भूक, हार्मोन्समधील बदल, मानसिक ताण अशी अनेक कारणे यासाठी जबाबदार असतात. आपण खाल्लेल्या अन्नावर पचनसंस्थेचे कार्य सुरू असल्याने पोटात गुडगुड होऊ लागते. कारण पचन प्रक्रियेत पोटातील अन्न, द्रव आणि गॅस्ट्रिक ज्यूस हे लहान आतड्यांमध्ये जात असते व त्यावेळी पोटात […]
पोटात पाणी होण्याची कारणे, लक्षणे व उपाय – Ascites treatments
पोटात पाणी होणे म्हणजे काय ..? यकृताकडून जेंव्हा योग्यरित्या कार्य केले जात नाही तेंव्हा पोटात पाणी होण्याचा विकार होतो. पोटात पाणी होणे ह्या आजाराला वैद्यकीय भाषेत Ascites असे म्हणतात. या विकारात पोटात पाणी जमा होऊ लागते. पोटात पाणी का व कशामुळे होते ..? प्रामुख्याने यकृत सिरोसिसमुळे पोटात पाणी जमा होण्याची समस्या होते. सिरोसिसमुळे यकृताचे कार्य […]
डोक्यात पाणी होणे याची कारणे, लक्षणे व उपचार – Hydrocephalus
डोक्यात पाणी होणे – Hydrocephalus : डोक्यात पाणी होणे ही समस्या सर्वच वयोगटातील व्यक्तींना होऊ शकते. त्यातही प्रामुख्याने लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. डोक्यात जास्त पाणी साठण्यामुळे डोक्यातील दाब वाढतो. यामुळे मेंदूला सूज येऊ शकते. डोक्यात पाणी साठणे या आजाराला English मध्ये “Hydrocephalus” असे म्हणतात. हायड्रोसेफलस ही एक धोकादायक स्थिती असून […]
चक्कर येऊन घाम येणे याची कारणे व उपचार – Vertigo and Sweating
चक्कर येणे व घाम येणे – अनेक कारणांनी चक्कर येऊ शकते. चक्कर येते तेंव्हा आजूबाजूच्या वस्तू भोवताली फिरत असल्यासारखे वाटते. चक्कर येते तेंव्हा त्याबरोबरच अन्य काही डोकेदुखी, मळमळ अशी लक्षणेही जाणवू लागतात. अशावेळी घामही येत असतो. चक्कर येऊन घाम येण्याची कारणे – अनेक कारणांमुळे चक्कर व घाम येऊ शकतो. याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत. रक्तातील […]
डोके गरगरणे याची कारणे व उपाय : Dizziness
डोके गरगरणे – Dizziness : डोके गरगरणे ही एक सामान्य अशी आरोग्यविषयक तक्रार आहे. यामध्ये डोके अचानक गरगरल्यासारखे वाटते. काहीवेळा यामुळे डोकेदुखीही सुरू होऊ शकते. डोके का गरगरते ..? अचानक डोके गरगरणे याची अनेक कारणे असू शकतात. काही विशिष्ट आरोग्य समस्या आणि आहारविषयक सवयी यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असतात. खालील कारणांमुळे डोके गरगरू लागते. तेलकट, मसालेदार […]
डोक्यात फोड का येतात व त्यावरील उपाय
डोक्यात फोड येणे – काहीवेळा आपल्या डोक्यात लहानमोठे फोड आलेले दिसतात. डोक्यात फोड येण्याची कारणे अनेक आहेत. इन्फेक्शनपासून ते एलर्जीपर्यंत अशी अनेक कारणे याला कारणीभूत असतात. डोक्यात फोड का येतात ..? अनेक कारणांनी डोक्यात फोड येऊ शकतात. डोक्यात फोड का व कशामुळे येतात हे फोडांच्या लक्षणांवरून कळू शकते. काही फोड लहान तर काही मोठे असतात, […]