स्त्री वंध्यत्व – Female Infertility : गर्भधारणा होण्यास असमर्थ असणे म्हणजे वंध्यत्व. गर्भधारण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोहोंची समान भुमिका असते. एकटी स्त्री किंवा एकटा पुरुष कधीही गर्भधारण करु शकत नाही. मात्र प्रजनन अक्षमतेचे खापर समाजामध्ये पुर्णपणे स्त्रीवरचं नेहमी फोडले जाते आणि अशा स्त्रीस ‘वांझ’ म्हणुन हिनवून तिची अवहेलना केली जाते. वंध्यत्व कारक घटक […]
Diseases and Conditions
PCOD म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार
PCOD म्हणजे काय..? PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक अंडाशय डिसऑर्डर. पीसीओडी ही महिलांमध्ये उद्भवणारी हार्मोनल संबधित समस्या आहे. याला PCOS अर्थात Polycystic ovary syndrome या नावानेही ओळखले जाते. चुकीचे खानपान, व्यायामाचा अभाव, हार्मोन्समधील असंतुलन अशा विविध कारणांमुळे अनेक महिला ह्या पीसीओडीच्या समस्येने त्रस्त आहेत. 15 ते 44 अशा रिप्रॉडक्टीव्ह वयोगटातील कोणत्याही स्त्रियांमध्ये ही समस्या होऊ शकते. पीसीओडी […]
श्वेतप्रदर : अंगावरून पांढरे जाण्याची कारणे व उपाय
अंगावरून पांढरे पाणी जाणे – श्वेतप्रदर (Leukocoria) : श्वेतपदर अर्थात अंगावरून पांढरे जाणे हा त्रास नेहमीचाचं असे समजून दुर्लक्ष करावा किंवा लाज वाटते, संकोच वाटतो म्हणून लपून ठेवावा असाही नाही. निरोगी स्त्रियांमध्ये काही प्रमाणात पांढरे पाणी शरीरातून जाणे हे सामान्य आहे. परंतू त्याचे प्रमाण किंवा रंग बदलणे हे योनीतील इंन्फेक्शन तसेच अनेक आजारांचे लक्षणही ठरू […]
Gallstones: पित्ताशयात खडे होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार
पित्ताशयातील खडे (Gallstones) : अनेक लोकांना पित्ताशयात खडे होण्याचा त्रास असतो. आपल्या शरीरात उजव्या कुशीत यकृताच्या खाली पित्ताशयाची पिशवी असते. या पित्ताशयात पित्त (Bile) साठवले जाते. या पित्ताचा उपयोग पचनक्रियेसाठी होत असतो. पित्ताशयात काहीवेळा पित्ताचे खडे धरत असतात. विशेषतः पित्ताशयातील पित्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक झाल्यास पित्ताचे खडे होत असतात. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात […]
Breast cancer: स्तनाचा कर्करोग लक्षणे, कारणे, निदान व उपचार
स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) : स्तनामध्ये, दुग्धग्रंथीमध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणाऱ्या कोणत्याही विकारापैकी सर्वात गंभीर असा विकार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो. बहुतांश वेळेला स्त्रीला स्वत:ला स्तनांचा कर्करोग झाला आहे हे कळतच नाही. […]
गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची कारणे लक्षणे व उपचार : Cervical cancer
गर्भाशय मुखाचा कर्करोग – Cervical Cancer : सर्वायकल कँसर हा स्त्रियांमधील सर्विक्स (Cervix) ह्या अवयवात होणारा कँसर आहे. सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव. तर आशा ह्या सर्विक्सच्या पेशींमध्ये होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग होय. इतर कँसरप्रमाणेच सुरूवातीला या कॅन्सरची काहीच लक्षणे दिसत नाहीत. स्त्रियांमध्ये गर्भाशयमुखाच्या कॅन्सरनी मृत्यू होण्याचे प्रमाण हे इतर कर्करोगापेक्षा […]
Filariasis: हत्तीरोगाची कारणे, मुख्य लक्षणे व उपचार
हत्तीरोग आजार – Elephantiasis : हत्तीरोग हा परोपजीवी जंतूंमुळे होणारा साथीचा आजार आहे. याची लागण डासांमार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. हत्तीरोग हा आजार lymphatic filariasis किंवा एलिफॅन्टीयसिस या नावानेही ओळखला जातो. हत्तीरोगाचा विपरीत परिणाम वृषण (पुरुषांचे जननेंद्रिय), पाय, मांडी, स्तन यावर होऊन त्याठिकाणी सूज येत असते. तसेच यामुळे पाय विद्रुप होऊन कायमचे अपंगत्व येत […]
पायाला गोळे येणे याची कारणे व घरगुती उपाय : Leg Cramps
पायात गोळा येणे – Leg Cramps : अनेकांना अचानक पायात गोळा येण्याची समस्या वरचेवर होत असते. या त्रासाला English मध्ये लेग क्रॅम्प्स (Leg Cramps) असेही म्हणतात. पायात गोळे आल्यावर पायाच्या पोटऱ्या अतिशय दुखू लागतत. काहीवेळा हा त्रास रात्री झोपल्यावर सुध्दा सुरू होऊ शकतो. पायाला गोळे येण्याची कारणे – अनेक कारणांमुळे पायात गोळे येऊ शकतात. पाणी […]
Pancreatitis : स्वादुपिंडाला सूज येणे याची कारणे, लक्षणे व उपचार
स्वादुपिंडाला सूज येणे (Pancreatitis) : या विकारात स्वादुपिंड (Pancreas) हा अवयव संक्रमित होऊन त्यास सूज येते. पचनक्रियेमध्ये स्वादुपिंड महत्वाची भुमिका निभावतो. हा अवयव पोटाजवळ असून त्यामधून महत्वाचे स्त्राव निघत असतात. या स्रावांमध्ये पाचकस्राव (Digestive enzymes), इन्सुलिन स्त्राव आणि Glucagons या महत्वच्या स्त्रावांचे स्त्रवण स्वादुपिंडातून होत असते. हे स्राव स्वादुपिंड नलिकेतून ग्रहणीमध्ये येऊन लहान आतड्यात अन्नात […]
Diabetes types: किती प्रकारचा असतो मधुमेह?
मधुमेहाचे प्रकार : मधुमेहाचे तीन मुख्य प्रकार आहेत. (1) टाइप-1 डायबिटीज (2) टाइप-2 डायबिटीज (3) गर्भावस्थेतील मधुमेह (गॅस्टेशनल डायबिटीज) (1) टाइप-1 डायबिटीज – या प्रकारचे मधुमेही रुग्ण हे पुर्णपणे इन्सुलिन इंजेक्शनवर अवलंबुन असतात. म्हणून या प्रकारास इन्सुलिन डिपेन्डेंट डायबिटीज मेलिटस असेही म्हणतात. या प्रकारच्या डायबिटीजचं प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त आढळते. या प्रकारातील रुग्णांच्या शरीरामध्ये योग्य […]