Posted inDiseases and Conditions

Cataract: मोतीबिंदू होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती

मोतीबिंदू म्हणजे काय..? मोतीबिंदू (Cataract) हा डोळ्याचा एक प्रमुख विकार आहे. मोतीबिंदूमध्ये डोळ्यातील काचेसारखे पारदर्शक असणारे भिंग हे अपारदर्शक, मोत्यासारखे पांढरट रंगाचे होते. अपारदर्शक झालेल्या या भिंगामुळे प्रकाशकिरण डोळ्याच्या आतील दृष्टीपटलापर्यंत पोहचू शकत नाहीत त्यामुळे दृष्टी मंदावते, अंधुक-अस्पष्ट दिसायला लागते. मोतीबिंदू हा एक किंवा दोन्हीही डोळ्यात असू शकतो. आज अकाली अंधत्व येण्यासाठी मोतीबिंदू हे एक […]

Posted inDiseases and Conditions

टायफॉईड होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार : Typhoid Symptoms

विषमज्वर (Typhoid fever) : टायफॉइड हा आजार ‘साल्मोनेला टायफी’ ह्या जीवाणुपासून होतो. साल्मोनेला टायफी हा जीवाणु (बॅक्टेरिया) टायफॉइड झालेल्या रुग्णाच्या रक्तात आणि आतड्यांत असतो. टायफॉईड तापाला विषमज्वर असेही म्हणतात. टायफॉईड रुग्ण तसेच टायफॉईड आजारातून नुकतेच बरे झालेली व्यक्ती यांच्या मलमूत्रद्वारा हे जीवाणू पसरत असतात. टायफॉइड हा एक गंभीर असा एक संसर्गजन्य रोग आहे. प्रत्येक वर्षी […]

Posted inDiseases and Conditions

गुडघेदुखीची कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि उपचार

गुडघेदुखी (Knee pain) : बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यांमुळे आज गुडघेदुखीने अनेकजण त्रासलेले आहेत. पूर्वी साठीनंतर होणारे हे गुडघ्याचे दुखणे आज चाळीशीतही होत आहे. गुडघेदुखी हा आर्थ्रायटिसचा (म्हणजेच संधीवाताचा) एक प्रकार आहे. यामध्ये गुडघ्याच्या सांध्यातील कार्टीलेज खूपच कमजोर होत असतात. गुडघ्याच्या आर्थ्रायटिसमध्ये गुडघ्याच्या ठिकाणी सूज येते व अतिशय वेदना होत असते. गुडघेदुखी होण्याची कारणे (Knee […]

Posted inDiseases and Conditions

मूळव्याध ची लक्षणे, कारणे आणि उपचार : Piles Symptoms

मूळव्याध (Piles) : मूळव्याधला Piles किंवा Hemorrhoids असेही म्हणतात. मूळव्याध हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. यामध्ये गुदभाग आणि मलाशय यांच्याठिकाणी सूज येते. यामुळे, गुद्द्वारांच्या आत आणि बाहेरील बाजूला कोंब येतात. अनेक लोक पाईल्सच्या त्रस्त आहेत. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. यासाठी मूळव्याधवर वेळीच उपचार करणे खूप महत्वाचे असते. पाइल्स समस्येमध्ये शौचाच्या ठिकाणच्या शिरांना सूज […]

Posted inDiseases and Conditions

लेप्टोस्पायरोसिस लक्षणे, कारणे व उपचार : Leptospirosis Symptoms

लेप्टोस्पायरोसिस आजार – Leptospirosis : लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणुपासुन (बॅक्टेरिया) होणारा साथीचा रोग असुन याचा प्रसार उंदिर, घुशी, मुंगूस, डुक्कर, कोल्हा तसेच गाय, म्हैस, घोडा, कुत्रा आणि मांजर यासारख्या पाळीव प्राण्यांच्या लघवीतुन होत असतो. लेप्टोस्पायरोसिसचे जीवाणु पाण्यात तसेच चिखलात अनेक महिने जिवंत राहु शकतात. लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग मानव आणि प्राण्यांना होतो. पावसाळ्यात या आजाराची जास्त प्रमाणात साथ […]

Posted inDiseases and Conditions

कानातून पाणी येणे याची कारणे व उपचार : Ear Discharge

कानातून पाणी येणे – Ear Discharge : कानाच्या विविध तक्रारी वरचेवर होत असतात. कानातून पाणी गळणे ही त्यापैकीच एक समस्या आहे. या त्रासाला ओटोरिया (otorrhea) असेही म्हणतात. हा त्रास सामान्य असला तरीही याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण वेळीच उपचार न झाल्यास कानात इन्फेक्शन वैगेरे होऊन अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. कानातून पाणी येण्याची कारणे : […]

Posted inDiseases and Conditions

अंगावर पुरळ उठणे याची कारणे, लक्षणे व उपचार – Skin rashes

अंगावर पुरळ उटणे – Skin rashes : काहीवेळा अंगावर पुरळ येत असतात. यावेळी त्वचेवर बारीक, लालसर किंवा इतर रंगाचे फोड येत असतात. त्यामुळे त्याठिकाणी खाज येत असते. कांजिण्या, गोवर, नागीण अशा अनेक रोगांमध्ये पुरळ उठणे हे लक्षण असू शकते. तसेच पुरळाचे अनेक प्रकारही असू शकतात. अंगावर पुरळ येण्याची कारणे (causes) : इन्फेक्शन हे प्रमुख कारण […]

Posted inDiseases and Conditions

शीतपित्त म्हणजे काय व अंगावर पित्त उठणे यावरील घरगुती उपाय – Urticaria

अंगावर पित्त उठणे – शीतपित्ताचा त्रास अनेकजणांना असतो. यामध्ये अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या गांधी काहीवेळाने कमी होतात. मात्र परत परत हा त्रास होत असतो. या त्रासाला शीतपित्त ह्या नावानेसुध्दा ओळखले जाते. ऍलर्जीमुळे अंगावर असे पित्त उठत असते. शीतपित्त म्हणजे काय – Urticaria : अंगावर पित्त उठणे […]

Posted inWeight loss

लठ्ठपणाची कारणे आणि लठ्ठपणा घालविण्याचे सोपे घरगुती उपाय

लठ्ठपणा (Obesity) : बैठे काम, व्यायाम व शारीरिक श्रमाचा अभाव आणि चुकीच्या आहारामुळे आजकाल अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. प्रामुख्याने शरीरातील चरबीची जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. स्थूलता किंवा ओबेसिटी ही अशी समस्या आहे की, ज्यामुळे पुढे अनेक धोकादायक आजार होऊ शकतात. त्यामुळेच लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक, पॅरालिसिस, डायबिटीस, उच्च रक्तदाब, […]

Posted inDiseases and Conditions

स्किझोफ्रेनिया म्हणजे काय व त्याची लक्षणे, कारणे आणि उपचार – Schizophrenia

स्किझोफ्रेनिया – Schizophrenia : स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक विकार असून प्रामुख्याने उतारवयात ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. यामध्ये रुग्णास भास व भ्रम जाणवत असतो. त्यामुळे रुग्णाचे मन गोंधळून जात असते. याचा परिणाम व्यक्तीच्या वागणुकीत आणि दैनंदिन जीवनात होत असतो. स्किझोफ्रेनिया हा गंभीर विकार असला तरीही यावर वेळीच योग्य उपचार केले गेल्यास, रुग्णास पुढील आयुष्य […]