लठ्ठपणा (Obesity) : बैठे काम, व्यायाम व शारीरिक श्रमाचा अभाव आणि चुकीच्या आहारामुळे आजकाल अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. प्रामुख्याने शरीरातील चरबीची जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. स्थूलता किंवा ओबेसिटी ही अशी समस्या आहे की, ज्यामुळे पुढे अनेक धोकादायक आजार होऊ शकतात. त्यामुळेच लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक, पॅरालिसिस, डायबिटीस, उच्च रक्तदाब, […]