Dr Satish Upalkar’s article about how to identify a cancer tumor in Marathi. साधी गाठ आणि कॅन्सरची गाठ – आपल्या शरीरावर लहान मोठ्या आकाराची गाठ येत असते. शरीरावर आलेली प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. कारण बऱ्याच गाठी ह्या किसतोड, सिस्ट, चरबीच्या गाठी वैगेरे साधारण कारणामुळे येत असतात. तसेच काहीवेळा कॅन्सर मुळेही गाठ येऊ शकते. अशावेळी […]
Cancer
ब्रेन ट्यूमर ची लक्षणे, कारणे व उपचार – Brain tumor symptoms in Marathi
Brain Cancer and Brain Tumors Causes, Symptoms, Types, Diagnosis & Treatment in Marathi. Article written by Dr. Satish Upalkar. ब्रेन ट्यूमर – Brain tumor in Marathi : मेंदूमध्ये पेशींची विकृतजन्य वाढ होऊन गाठ तयार होते त्याला ब्रेन ट्यूमर असे म्हणतात. एकूण 120 प्रकारचे ब्रेन ट्यूमर असून मेंदूमध्ये होणाऱ्या सर्वच गाठी ह्या कॅन्सरच्या असतीलच असे नाही. […]
स्वादुपिंड कॅन्सर होण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Pancreatic Cancer Information in Marathi
आपल्या शरीरातील स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातील पेशींमध्ये होणाऱ्या कॅन्सरला स्वादुपिंडाचा कर्करोग (Pancreatic Cancer) असे म्हणतात. बहुतेकवेळा स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान हे गंभीर स्थितीमध्ये कॅन्सर गेल्यावरच दिसून येते तसेच इतर कर्करोगांच्या मानाने हा कर्करोग लवकर पसरतो त्यामुळे स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. स्वादुपिंड कर्करोग होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.