केसातील उवा आणि लिखा (Head Lice) : केसांची स्वच्छता, देखभाल योग्य प्रकारे न ठेवल्यास केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. केसात उवा होणे ही यापैकीचं एक समस्या आहे. केसातील उवा ह्या परजीवी असून त्या आपल्या केसांमधील टाळूतील रक्त पित असतात. ऊवा झाल्यामुळे डोक्यामध्ये खाज येते. त्यामुळे उवा असल्यास त्यांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. केसांत उवा होण्याची […]
Beauty Tips
घनदाट केसांसाठी हे करा घरगुती आयुर्वेदिक उपाय : Hair growth tips
केसांची काळजी : केस घनदाट, मजबूत आणि लांब असावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र धावपळीचे जीवन, चुकीचा आहार, ताणतणाव यांमुळे आजकाल केस पातळ आणि कमजोर होण्याच्या तक्रारी अनेकांना असतात. केसांचे आरोग्य हे आपल्या संपूर्ण आरोग्यावरच अवलंबून असते. आपण जर योग्य आहार घेतल्यास, केसांची योग्य काळजी घेतल्यास केस निरोगी, दाट आणि मजबूत होण्यास मदत होते. केसांचे […]
दात किडणे याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय
दात किडणे (Tooth decay) : दात किडणे ही एक सामान्य समस्या असून अनेकांना याचा त्रास होत असतो. अनेक कारणांनी दात व दाढा किडत असतात. दात किडल्यामुळे त्याठिकाणी वेदना होणे, अन्न चावताना दुखणे, हिरड्या सुजणे ही लक्षणे असू शकतात. तसेच समोरचे दात किडल्याने चेहऱ्याच्या सौंदर्यामध्येही यामुळे बाधा निर्माण होते. दात का किडतात? • दातांची योग्य काळजी […]
घाम जास्त येण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय
जास्त घाम येणे (Excessive sweating) : घाम हा सर्वच लोकांना येत असतो. घाम येण्याचे प्रमाण व्यक्तीनुसार कमी किंवा अधिक असू शकते. घाम आल्यामुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते. काही लोकांना मात्र अधिक प्रमाणात घाम येत असतो. या स्थितीला हायपरहाइड्रोसिस डिसऑर्डर (Hyperhidrosis) असे म्हणतात. उन्हाळ्याच्या दिवसात, जास्त शारीरिक काम केल्यामुळे किंवा व्यायामामुळे, जास्त गरम […]
डोक्यात खाज येणे यावरील घरगुती उपाय – Head itching
डोक्यात खाज येणे – Head itching : डोक्यात होणाऱ्या खाजेमुळे सर्वचजण अगदी हैराण होतात. डोक्यामध्ये अनेक कारणांनी खाज येत असते. केसातील कोंडा, इन्फेक्शन, वातावरणातील बदल किंवा सोरायसिस सारखे विशिष्ट आजार अशी अनेक कारणे याला जबाबदार असतात. याशिवाय केसांच्या मुळांच्या कोरडेपणामुळेही डोक्यात खाज येत असते. अशी डोक्यात खाज येण्याची कारणे अनेक असतात. डोक्यात खाज येण्याच्या त्रासावर […]
त्वचा कोरडी पडण्याची कारणे व उपाय – Dry skin care
कोरड्या त्वचेची समस्या – Dry Skin problem: अनेकांची त्वचा ही तेलकट, सेन्सेटीव्ह असते त्याचप्रमाणे काहीजण हे कोरड्या त्वचेच्या समस्येने त्रस्त असतात. विशेषतः थंडीच्या दिवसात कोरड्या त्वचेची समस्या अनेकांना होत असते. अशावेळी त्वचा अधिक कोरडी झाल्याने त्वचेला खाज येणे, जखमा होणे, त्वचेवर पुरळ उटणे यासारखे त्रासही होऊ शकतात कोरड्या त्वचेची समस्या होण्याची कारणे : वातावरण बदलामुळे, […]
तेलकट चेहरा होण्याची कारणे व घरगुती उपाय – Oily face
चेहरा तेलकट होणे – Oily face : तेलकट चेहरा होण्याची अनेकांना समस्या असते. यांमुळे चेहरा तेलकट आणि चिपचिपा बनतो. तेलकट चेहऱ्यामुळे पिंपल्सही अधिक येत असतात. चेहरा तेलकट झाल्याने त्याठिकाणी हवेतील धूळ व प्रदूषण चिकटते यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य धोक्यात येते. चेहरा तेलकट का होतो ..? आपल्या त्वचेमध्ये तैलग्रंथीं असतात. त्यातून तेलाचे स्त्रवण होत असते. त्वचेच्या माश्चराइज़साठी […]