Posted inBeauty Tips

उन्हाळ्यात चेहऱ्याला फ्रेश ठेवण्यासाठी हे लोशन लावावे – Beauty tips for summer in Marathi

उन्हाळा आणि चेहऱ्याची त्वचा : उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम चेहऱ्याच्या त्वचेवरही होत असतो. याशिवाय या काळात घामसुद्धा जास्त येत असतो. त्यामुळे घाम आणि धूळ यांमुळे त्वचा काळवंडत असते. यासाठी उन्हाळ्यात चेहऱ्याच्या त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात चेहऱ्याची अशी घ्यावी काळजी : दुपारच्या वेळी उन्हात फिरणे टाळा – उन्हाळ्यात दुपारच्या वेळी सुर्यकिरणे जास्त प्रखर […]

Posted inBeauty Tips

उन्हाळ्यात त्वचेच्या आरोग्यासाठी हे करा उपाय – Skin care tips for Summer in Marathi

उन्हाळा आणि त्वचेच्या समस्या : उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या उन्हाचा परिणाम आपल्या त्वचेच्या आरोग्यावरही होत असतो. यासाठी उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्याची खूप गरज असते. कारण वाढत्या उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचा कोरडी होणे, त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे पडणे, सनटॅन होणे, त्वचा तेलकट होणे, त्वचेवर सनरॅश किंवा पुरळ येणे, घामोळे येणे अशा अनेक त्वचेच्या तक्रारी उन्हाळ्यात होत […]

Posted inBeauty Tips

पांढरे केस काळे करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

पांढऱ्या केसांची समस्या – आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनात केस वेळेपूर्वी पांढरे होण्याची समस्या अनेकांना असते. पांढर्‍या केसांनी व्यक्तीचे सौंदर्य खराब होत असते. यासाठी, ते उपाय म्हणून बरेच महागडे हेअर डाय, कलर, शैम्पू वापरून पाहतात. पण म्हणावा तसा त्यांचा उपयोग होत नाही. यासाठी येथे पांढरे केस काळे करण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत. केस पांढरे होण्यामागे अनेक […]

Posted inBeauty Tips

केस गळतात? मग गळणाऱ्या केसांवर हे उपाय करा..

केस गळण्याची समस्या स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही होत असते. केस गळतीमुळे हळूहळू टक्कल पडण्याची भीती वाटू लागते. केस गळण्याची कारणे अनेक असतात. अनुवंशिकता आणि प्रदूषण हे केस गळण्यामागील प्रमुख कारणे असतात. केस गळण्याची प्रमुख कारणे – 1) हेअरस्टाईल किंवा केसांची चुकीची देखभाल.. बर्‍याच वेळा चुकीच्या हेअरस्टाईलमुळे केस गळू लागतात. रबर बँडने केस घट्ट बांधणे, वरून पोनीटेल बनविणे […]

Posted inBeauty Tips

केस गळतीवर कांद्याचा असा करा घरगुती उपाय म्हणून वापर ..

केस गळती आणि कांद्याचा उपाय : केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी कांदा हा खूप उपयुक्त ठरतो. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण अधिक असते. यांमुळे टिश्यूतील कोलेजनच्या निर्मितीस मदत होऊन केसांची वाढ होते तसेच केस मजबूतही होतात. यासाठी केस गळतीवर घरगुती उपाय म्हणून कांदा हा खूप गुणकारी ठरतो. केस गळतीवर कांद्याचा वापर कशाप्रकारे करावा याविषयी माहिती खाली […]

Posted inBeauty Tips

केस गळतीवर हे घरगुती उपाय करा – Dr Satish Upalkar

केसांच्या मुळांशी कांद्याचा रस लावून थोड्यावेळाने केस धुवावेत. यामुळे केसांची मुळे बळकट होऊन केस गळतीची समस्या कमी होते. याशिवाय रात्रभर पाण्यात भिजलेले मेथीचे बी बारीक वाटून त्याचा लेप केसांना लावून थोड्यावेळाने केस धुवावेत. हा उपयुक्त उपाय काही दिवस केल्यास केस गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच भृंगराज तेलाने केसांच्या मुळांशी मालिश केल्याने केस गळतीची समस्या दूर होते तसेच केस वाढण्यासही मदत होते. केस गळतीवर हे घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

Posted inBeauty Tips

केस जाड होण्यासाठी हे करावे घरगुती उपाय : Dr. Satish Upalkar

केसांची जाडी वाढवणे (Thicker Hair) : केसांचा आकार पातळ होण्याची अनेक कारणे असतात. जसे शारीरिक आजार, मानसिक तणाव, हार्मोन्समधील असंतुलन, पोषकतत्वांची कमतरता, प्रदूषण, एलर्जी, अयोग्य ब्यूटी प्रोडक्टचा अतिवापर, केसांची देखभाल न करणे यांमुळे केसांचा आकार पातळ होऊ शकतो. पातळ झालेले केस कमजोर होऊन सहज तुटतही असतात. याशिवाय केसांचा आकार पातळ झाल्यामुळे केस गळतीचे प्रमाणही वाढते. […]

Posted inBeauty Tips

केस लवकर वाढवण्यासाठी हे करा घरगुती उपाय : Dr. Satish Upalkar

केस लवकर वाढवणे (Grow Hair Faster) : आपले केस काळे, दाट आणि चमकदार असावेत असे प्रत्येकालाचं वाटत असते. काही जणांचे केस लवकर लवकर वाढत असतात तर काहींचे सावकाशपणे वाढत असतात. तसेच केस गळून पातळ होण्याच्या तक्रारीही अनेकांना भेडसावत असतात. त्यामुळे केस लवकर वाढावेत अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी याठिकाणी केस लवकर वाढवण्याचे उपाय दिले आहेत. […]

Posted inBeauty Tips

डोळ्याखाली काळे डाग का येतात व त्यावरील घरगुती उपाय – Eyes dark circle remove tips in Marathi

डोळ्याखाली काळे डाग होणे – Eyes dark circle : डोळ्याखाली काळे डाग पडण्याची समस्या अनेकांना असते. आजची धावपळीची जीवनशैली, अयोग्य आहार, अपुरी झोप, प्रदूषण, मानसिक ताण या कारणांमुळे डोळ्यांखाली काळे डाग येत असतात. या काळ्या डागांमुळे एकतर आपण वयस्कर किंवा आजारी दिसत असतो. त्यामुळे डोळ्यांखाली असणाऱ्या काळ्या डागांचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होत असतो. डोळ्याखालील काळे […]

Posted inBeauty Tips

विरळ झालेल्या केसांसाठी हे करा घरगुती उपाय : Dr. Satish Upalkar

केस विरळ होणे (Hair loss) : अनेक कारणांनी केस गळती होऊन केस विरळ होत असतात. केस गळण्याच्या समस्यांमध्ये केस पातळ होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश असतो. त्यामुळे केस विरळ होत असल्यास त्यावर वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक असते. केस विरळ होण्याची कारणे : केस गळती होऊन केस विरळ व पातळ होण्यासाठी अनेक कारणे […]

error: