Posted inPregnancy Care

प्रेग्नन्सीतील डोकेदुखी : गरोदरपणात डोके दुखत असल्यास हे करा उपाय..

गर्भावस्थेत डोके दुखणे : गरोदरपणात डोके दुखण्याचा त्रास अनेक गर्भवती स्त्रियांना होत असतो. विशेषतः पहिल्या तीन महिन्यात डोके जास्त दुखत असते. प्रेग्नन्सीमध्ये होणारे हार्मोनल बदल, हाय ब्लडप्रेशर, झोप पूर्ण न होणे, मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी डोकेदुखीची समस्या होऊ शकते. गरोदरपणात डोके दुखत असल्यास हे करा उपाय : डोके दुखत असल्यास थोडावेळ आराम करावा. तसेच […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात चक्कर येत असल्यास हे करा उपाय

गर्भावस्थेत चक्कर येण्याची समस्या : गरोदरपणात चक्कर येणे ही एक सामान्य आहे. जवळजवळ 75 टक्के गर्भवती महिलांना काही प्रमाणात याचा त्रास होत असतो. पहिल्या तीन महिन्यात, साधारण आठ आठवड्यांनंतर, रक्तदाब कमी झाल्यामुळे आपल्याला चक्कर व मळमळ येऊ शकते. तसेच दुसर्‍या आणि तिसर्‍या तिमाहीत वाढणारे गर्भाशय हे रक्तवाहिन्यांवर दबाव आणत असये. या कारणास्तव, जर आपण बराच […]

Posted inPregnancy Care

प्रेग्नन्सीतील अंगदुखी : गरोदरपणात अंग दुखत असल्यास करायचे उपाय

गर्भावस्थेतील अंगदुखी (Body pain during pregnancy) : गरोदरपणात अंग दुखणे हे तसे सामान्य असते. बहुतांश स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये अंगदुखी होण्याची तक्रार असते. गरोदरपणात हार्मोनल बदलामुळे थकवा येत असतो त्यामुळे थोडेजरी काम केले तरी अंगदुखी होत असते. गरोदरपणात अंग दुखत असल्यास करायचे उपाय : 1) विश्रांती घ्यावी. प्रेग्नन्सीमध्ये अंगदुखत असल्यास थोडावेळ आराम करावा. दुखणाऱ्या ठिकाणी आयुर्वेदिक वेदनाहर […]

Posted inPregnancy Care

गर्भावस्थेत अपचन, पोटात गॅस व पोटफुगी झाल्यास करायचे उपाय

गरोदरपणात अपचन व पोटात गॅस होणे : गरोदरपणात गॅसेसची समस्या होणे ही अगदी सामान्य बाब आहे. प्रेग्नन्सीतील हार्मोन्समधील बदलांमुळे, पोटात वाढणाऱ्या गर्भाचा दबाव पोट आणि आतड्यावर पडल्यामुळे पचनक्रिया थोडी कमी झालेली असते त्यामुळे गॅसेसची समस्या होत असते. गरोदरपणात पोटात गॅसेस होऊ नये यासाठी करायचे उपाय – 1) योग्य आहार घ्या.. सहज पाचेल असा हलका आहार […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात मुळव्याध होण्याची कारणे व उपाय

गर्भावस्थेतील मुळव्याध (Piles) : गरोदरपणात मूळव्याध होण्याची समस्या अनेक स्त्रियांना असते. कारण प्रेग्नन्सीमध्ये बद्धकोष्ठता किंवा शौचास साफ न होण्यामुळे मलाचा खडा धरत असतो. शौचावेळी जास्त जोर लावल्याने मूळव्याध (piles) होऊ शकते. याशिवाय प्रेग्नन्सीमध्ये गुदाच्या शिरांना सूज येऊ शकते तसेच प्रसूतीच्या वेळी जास्त जोर लावल्याने किंवा गुदाच्या ठिकाणी जखम झाल्याने मुळव्याधचा त्रास होत असतो. मूळव्याधची लक्षणे […]

Posted inPregnancy Care

गर्भावस्थेत वारंवार लघवीला होण्याची कारणे व उपाय

गरोदरपणात वारंवार लघवीला होणे : बहुतांश स्त्रियांना गर्भावस्थेत वारंवार लघवीला होत असते. गर्भावस्थेतील ही एक सामान्य समस्या असते. विशेषतः पहिल्या आणि शेवटच्या तीन महिन्यात लघवीला वारंवार होत असते. हार्मोनल बदल आणि वाढणाऱ्या गर्भाचा दबाव मूत्राशयावर पडत असल्याने प्रेग्नन्सीमध्ये लघवीला वारंवार होत असते. गरोदरपणात वारंवार लघवीला होऊ नये यासाठी पाणी कमी प्यावे का..? लघवीला सारखे जावे […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात लघवीला जळजळ होण्याची कारणे व उपाय

गर्भावस्थेत लघवीला जळजळ होणे : अनेक गरोदर महिलांना गरोदरपणात लघवीला जळजळ होत असते. प्रेग्नन्सीमध्ये लघवीला जळजळ होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. कारण हा त्रास प्रामुख्याने मूत्रमार्गात संसर्ग झाल्याने होत असतो. याला यूरीनरी ट्रैक्ट इनफेक्शन (UTI) असे म्हणतात. विशेषतः मूत्रमार्गाची स्वच्छता न राखल्यास त्याठिकाणी बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाल्याने लघवीला जळजळ होत असते. मूत्रमार्गात इन्फेक्शन […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात अंगावरून पांढरे जात असल्यास घ्यायची काळजी..

गर्भावस्थेत अंगावरून पांढरे जाणे (Vaginal Discharge) : गर्भवती होण्यापूर्वी जसे काहीवेळा अंगावरून पांढरे जात असते तसाच योनिस्त्राव गरोदरपणातही होऊ शकतो. अशाप्रकारे योनीतुन होणाऱ्या स्रावाला ल्यूकोरिया (leukorrhea) असे म्हणतात. योनीला साफ ठेवण्यासाठी या स्त्रावाचे महत्व असते. गरोदरपणात जसजशी प्रसुती जवळ येईल तसे हा स्त्राव अधिक प्रमाणात येऊ शकतो. अशावेळी या पांढऱ्या स्त्रावात काही वेळा रक्तही मिसळलेले […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात छातीत धडधड होण्याची कारणे व उपाय

गर्भावस्थेत छातीत धडधडणे : गरोदर असताना पोटात वाढणाऱ्या बाळाला पोषण देण्यासाठी आपले शरीर जास्त परिश्रम करत असते. गर्भावस्था जसजशी वाढत जाईल तसतसे आपल्या बाळास पोषणाची आवश्यकता वाढत असते. बाळाचे पोषण आईच्या रक्ताद्वारे होत असते. त्यामुळे शरीरात रक्ताची मागणी वाढल्याने आपले हृदय जास्त रक्त पंप करण्यास सुरूवात करते. त्यामुळे हृदयाची धडधड वाढू लागते. प्रेग्नन्सीमध्ये छातीत धडधड […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात छातीत जळजळ होण्याची कारणे व उपाय

गर्भावस्थेत छातीत जळजळणे (Acidity) : अनेक महिलांना गरोदरपणात ऍसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या होत असते. प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे ही समस्या होते. शेवटच्या तीन ते चार महिन्यात अनेक स्त्रियांना याचा त्रास होत असतो या त्रासाचा कोणताही विपरीत परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत नाही. गरोदरपणात छातीत जळजळ होणे यावरील उपाय : 1) चुकीचा आहार टाळावा.. गर्भावस्थेत […]