Posted inDiet & Nutrition

रोजच्यारोज पोट साफ होण्यासाठी काय खावे व काय खाऊ नये?

बद्धकोष्ठता आणि आहार (Constipation Diet plan) – पचनास जड असणारे पदार्थ खाणे, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, मांसाहार, जंकफूड, फास्टफुड वारंवार खाणे. आहारातील हिरव्या पालेभाज्याचे प्रमाण कमी असणे यामुळे बद्धकोष्ठता होत असते. त्यामुळे पोट साफ न होण्याची तक्रार होऊ लागते. ही समस्या प्रामुख्याने आहारासंबधित असते. त्यामुळे पोट साफ होत नसल्यास योग्य आहार घेणे आवश्यक असते. रोज […]

Posted inDiet & Nutrition

हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यानी घ्यायचा आहार

उच्च रक्तदाब – High blood pressure : उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशरची समस्या अनेकजणांना असते. वारंवार रक्तदाब हा 130/80 mm Hg पेक्षा जास्त दिसत आल्यास हाय ब्लडप्रेशरची समस्या असल्याचे स्पष्ट होते. रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. योग्य आहार घेतल्यास रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास खूप मदत होते. यासाठी येथे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणता आहार घ्यावा याविषयी माहिती […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात हिमोग्लोबिन व रक्त वाढण्यासाठी काय खावे?

गरोदरपणात रक्त का वाढले पाहिजे? गरोदरपणामध्ये रक्ताल्पता (ऍनिमिया) होण्याची संभावना असते. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाल्याने रक्ताल्पता होत असते. गरोदरपणात रक्ताचे खूप महत्वाचे कार्य असते. गर्भाचे पोषण आईच्या रक्तातूनच नाळेमधून होत असते. त्यामुळे गरोदरपणात आईच्या शरीरात पुरेसे रक्त वाढणे आवश्यक असते. प्रेग्नन्सीत रक्त कमी असल्यास होणाऱ्या समस्या : प्रेग्नन्सीमध्ये रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी असल्यास अनेक […]

Posted inDiet & Nutrition

डायबेटीस रुग्णांसाठी आहार चार्ट असा असावा : Diabetes diet plan

मधुमेह आणि आहार नियोजन : मधुमेहामध्ये आहाराचे अत्यंत महत्व आहे. मधुमेही व्यक्तीचा आहार हा योग्य असावा लागतो. योग्य आहारामुळे मधुमेही तसेच Pre-Diabetes रुग्णांमध्ये रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात ठेवली जाते. तसेच वजन योग्य प्रमाणात राखण्यासही सम्यक आहारामुळे शक्य होते. तसेच योग्य आहारामुळे मधुमेही रुग्णांना असणारे हार्ट अटॅक, पक्षाघात, किडनी निकामी होणे यासारखे धोके कमी होतात. अशाप्रकारे […]

Posted inDiet & Nutrition

मुळव्याध झाल्यास असा आहार घ्यावा : Piles Diet plan

मूळव्याध आणि आहार पथ्य : आजकाल अनेकांना मूळव्याधीचा त्रास सतावत आहे. बैठी जीवनशैली आणि अयोग्य आहार ही प्रमुख कारणे मुळव्याध होण्यास कारणीभूत ठरत आहेत. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळ असलेल्या शिरांना सूज येते. यामुळे शौचाच्या वेळेस वेदना होणे, रक्त पडणे, खाज येणे अशी लक्षणे जाणवतात. मूळव्याध झाल्यास अनेक दिवस योग्य आहार घेणे आवश्यक असते. मूळव्याधीचा त्रास कमी […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात काय खावे व काय खाऊ नये?

गरोदरपणातील आहार : गर्भधारणा झाल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत साधारणपणे नऊ महिने इतका कालावधी असतो. या नऊ महिन्यांत आईने पौष्टिक आहार घ्यायला हवा. कारण आई जो आहार घेत असते त्यावरच पोटातील बाळाचे पोषण होत असते. त्यामुळे बाळ निरोगी राहण्यासाठी गरोदरपणात आईने योग्य व संतुलित आहार घेणे आवश्यक असते. गरोदरपणात कोणता आहार घ्यावा याविषयी अनेक गरोदर महिलांना […]