डाळिंब – Pomegranate : डाळिंब फळ सर्वांनाच खायायला आवडते. डाळिंबाच्या आत लालबुंद व रसरशीत असे दाणे भरलेले असतात. डाळिंबाचे दाणे हे आंबट आणि गोड चवीचे असतात. डाळिंबामध्ये फायबर, व्हिटॅमिन के, सी आणि बी, अँटिऑक्सिडंट्स, लोह, पोटॅशियम, जस्त आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड असे आरोग्यासाठी आवश्यक असणारे पोषकघटक भरपूर प्रमाणात असतात. डाळिंब हे फळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर […]
फळे
पपई खाण्याचे फायदे व नुकसान : Papaya Benefits
पपई – Papaya : पपई हे आरोग्यासाठी फायदेशीर असे फळ आहे. पपई हे पोषकतत्वांनी समृद्ध असून चवीलाही स्वादिष्ट असणारे फळ आहे. पपईमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त अशी अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षार आणि फायबर्स हे घटक भरपूर प्रमाणात असतात. पिकलेली पपई खाण्यासाठी चविष्ट तर असतेचं शिवाय आरोग्यासाठीही चांगली असते. पपई खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. पपई खाण्यामुळे रक्तातील […]
एवोकॅडो फळ खाण्याचे फायदे व नुकसान : Avocado Benefits
एवोकॅडो फळ (Avocado) – एवोकॅडो हे नाशपातीच्या आकाराचे उष्णकटिबंधीय फळ आहे. याची साल ही जाड असून हिरव्या रंगाची असते. अॅव्होकॅडोमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असे अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईलमध्ये एवोकॅडोचा आवर्जून समावेश केला जातो. अर्ध्या एवोकॅडोमध्ये सुमारे 160 कॅलरीज असतात. एवोकॅडो खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात आढळणारे फॅटी अॅसिड हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर […]
फणसाचे गरे खाण्याचे फायदे व नुकसान : Jackfruit benefits
फणस – Jackfruit : फणस खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. फणसात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षारघटक व अँटीऑक्सिडंट्स असतात. फणसाचे गरे चविष्ट तर असतातच शिवाय आरोग्यदायी सुध्दा असतात. फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कँसर, हृदयविकार, टाइप-2 मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या होण्यापासून रक्षण होते. फणस खाल्याने पोट साफ होते, हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो, मांसपेशी व हाडे मजबूत होतात. […]
खजूर खाण्यामुळे होणारे फायदे आणि नुकसान : Dates Benefits
खजूर – Dates : खजूर हे एक अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे. त्यामुळेच खजूर हे जगभरात सर्वत्र आवडीने खाल्ले जातात. आरोग्यासाठी उपयुक्त असणारी अनेक अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे खजूरमध्ये असतात. आयुर्वेदानुसार खजूर हे मधुर, शीत गुणात्मक, शुक्रवर्धक, मांसवर्धक आणि वात-पित्त कमी करणारे आहे. खजूर खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. खजुरात […]
शिंगाडे फळ खाण्याचे फायदे व नुकसान : Water chestnuts benefits
शिंगाडा – Water chestnut : शिंगाडा हे चविष्ट आणि पौष्टिक असे फळ असून याला English मध्ये Water chestnut (वॉटर चेस्टनट) असे म्हणतात. शिंगाडामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मँगनीज, तांबे, व्हिटॅमिन-B6 आणि रिबोफ्लाव्हिन ही पोषकतत्वे असतात. शिंगाड्यात मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ (फायबर्स) असतात. फायबर्सचा रोजच्या आहारात समावेश असणे गरजेचे असते. फायबर्समुळे पोट नियमित साफ होते, […]
चिलगोजा खाण्याचे फायदे व नुकसान : Pine Nuts benefits
चिलगोजे – Pine Nuts : चिलगोजेला पाइन नट्स असेही म्हणतात. चिलगोजा चविष्ट असून यात अनेक पोषकघटकही असतात. यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट, व्हिटॅमिन-B1, व्हिटॅमिन-B2, व्हिटॅमिन-C, प्रोटिन्स, मोनोसैच्युरेटेड फैट, फायबर्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, झिंक, कॅल्शियम, मँगनीज आणि तांबे अशी अनेक पोषकतत्वे असतात. चिलगोजे खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते व चांगले कोलेस्टेरॉल वाढते त्यामुळे हृदयविकार पासून दूर राहण्यास […]
अंजीर खाण्याचे फायदे आणि तोटे – Fig Fruit benefits
अंजीर फळ – Fig Fruit : अंजीर हे फळ उंबरवर्गीय असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी असते. अंजीरला इंग्रजीमध्ये Fig तर शास्त्रीय भाषेत ‘फायकस कॅरिका’ या नावाने ओळखले जाते. अंजीर हे ताजे व सुके अशा दोन प्रकारात उपलब्ध असते. आजकाल वाळवून सुके अंजीर ड्रायफ्रुट म्हणून आहारामध्ये वापरले जाते. मात्र ताजे अंजीर हे सुक्या अंजीरापेक्षा अधिक जास्त […]
केळी खाण्याचे फायदे व तोटे : Banana Benefits
केळे – Banana : केळे हे आरोग्यवर्धक व बलदायक असे सर्वांना आवडणारे फळ आहे. बाराही महिने केळी बाजारात उपलब्ध असतात. केळ्यामध्ये 110 कॅलरीज असतात त्यामुळे भूक लागलेली असल्यास केळे खाणे उपयोगी ठरते. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात केळी खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. आरोग्यासाठी केळी खाण्याचे भरपूर फायदे असतात. यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. रक्तदाब […]