गर्भावस्थेत छातीत धडधडणे : गरोदर असताना पोटात वाढणाऱ्या बाळाला पोषण देण्यासाठी आपले शरीर जास्त परिश्रम करत असते. गर्भावस्था जसजशी वाढत जाईल तसतसे आपल्या बाळास पोषणाची आवश्यकता वाढत असते. बाळाचे पोषण आईच्या रक्ताद्वारे होत असते. त्यामुळे शरीरात रक्ताची मागणी वाढल्याने आपले हृदय जास्त रक्त पंप करण्यास सुरूवात करते. त्यामुळे हृदयाची धडधड वाढू लागते. प्रेग्नन्सीमध्ये छातीत धडधड […]
गरोदरपणात घ्यायची काळजी
गरोदरपणात छातीत जळजळ होण्याची कारणे व उपाय
गर्भावस्थेत छातीत जळजळणे (Acidity) : अनेक महिलांना गरोदरपणात ऍसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या होत असते. प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे ही समस्या होते. शेवटच्या तीन ते चार महिन्यात अनेक स्त्रियांना याचा त्रास होत असतो या त्रासाचा कोणताही विपरीत परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत नाही. गरोदरपणात छातीत जळजळ होणे यावरील उपाय : 1) चुकीचा आहार टाळावा.. गर्भावस्थेत […]
गरोदरपणात झोप लागत नसल्यास हे करावे उपाय
गर्भावस्थेत झोप न येणे : अनेक गरोदर स्त्रियांना व्यवस्थित झोप न लागणे ही समस्या असते. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा आरामदायी स्थितीत झोपता न आल्याने, वारंवार लघवीला उठावे लागल्याने किंवा रात्री झोपल्यावर पायात गोळा आल्याने झोपमोड होऊन गर्भावस्थेत झोप लागत नाही. मात्र गरोदरपणात पुरेशी झोप व विश्रांती घेणे आवश्यक असते. यासाठी गर्भावस्थेत रात्रीच्या वेळी किमान आठ तास झोप […]
गरोदरपणात पायाला गोळे येऊन पाय दुखत असल्यास हे करा उपाय
गरोदरपणात पाय दुखणे (Leg cramps) : प्रेग्नन्सीमध्ये गर्भाचे आणि आईचे वजन स्वाभाविकपणे वाढत असते. अशावेळी वाढणाऱ्या वजनाचा ताण हा आपल्या पायांवर येत असतो. त्यामुळे गरोदरपणात पाय दुखण्याची समस्या अनेक स्त्रियांना होत असते. विशेषतः शेवटच्या तीन महिन्यात रात्री झोपताना पायाला गोळे येऊन पाय अतिशय दुखत असतात. गर्भावस्थेत पायात गोळा येऊन पाय दुखत असल्यास हे करा उपाय […]
गरोदरपणात पायाला सूज आल्यास घ्यायची काळजी
प्रेग्नन्सीमध्ये पायाला सूज येणे (एडिमा) : गरोदरपणात पायाला सूज येण्याचा त्रास अनेक गर्भवती स्त्रियांना होत असतो. साधारण 50 ते 80 टक्के गरोदर स्त्रियांना पायाला सूज येण्याचा त्रास होत असतो. शेवटच्या तीन महिन्यात हा त्रास अधिक होत असतो. पायाला सूज आल्याने त्याठिकाणी वेदना जाणवतात तसेच सुया टोचल्याप्रमाणेही त्रास जाणवू शकतो. गरोदरपणात पायाला सूज आल्यास डॉक्टरांकडे केंव्हा […]
गरोदरपणात कोणती औषधे घ्यावीत, कोणती औषधे घेऊ नयेत?
गर्भावस्था आणि औषधे : गर्भाशयात बाळ वाढत असतो. अशावेळी काही औषधे गरोदरपणी टाळणे आवश्यक असतात. कारण त्या औषधांमुळे गर्भाच्या जीवास धोका पोहचण्याची शक्यता असते. यासाठी येथे गरोदर महिलांनी औषधे घेताना काय काळजी घ्यावी याची माहिती येथे दिली आहे. गरोदरपणात गर्भवती स्त्रियांनी औषधे घेताना अशी घ्यावी काळजी : 1) डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं औषधे घ्या.. गरोदरपणी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय […]
प्रेग्नन्सीमध्ये लोह गोळ्या खाणे का महत्त्वाचे असते ते जाणून घ्या..
गर्भावस्था आणि लोहाच्या गोळ्या : गरोदरपणात लोह (iron) खूप महत्त्व असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास अनेक गर्भवतीमध्ये अॅनेमिया होण्याची शक्यता अधिक असते. गरोदरपणात लोहाच्या गोळ्या का दिल्या जातात..? अॅनेमिया किंवा रक्तपांढरी यामुळे वेळेपूर्वी बाळाचा जन्म होणे, बाळ दगावणे किंवा बाळाचे वजन कमी असणे अशा समस्या बाळाच्या बाबतीत होऊ शकतात. याशिवाय अॅनेमियामुळे गरोदर स्त्रीला थकवा […]
गरोदरपणातील लसीकरण 2024 (Vaccination during pregnancy)
गर्भावस्था आणि लसीकरण : गरोदरपणात आवश्यक अशा लसीकरणामुळे गर्भवती स्त्रीचे आणि पोटातील गर्भाचे विविध आजारांपासून संरक्षण होत असते. प्रेग्नन्सीमध्ये लसीकरणाअभावी विविध साथीचे आजार होऊन माता व बालकमृत्यू किंवा जन्मणाऱ्या बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये लसीकरणाचे खूप महत्त्व असून यामुळे गरोदर स्त्री आणि गर्भाचे संरक्षण होण्यास मदत होत असते. गरोदरपणातील लसीकरण – गर्भवतीने धनुर्वात […]
गरोदरपणात इन्फेक्शन होऊ नये यासाठी घ्यायची काळजी
गर्भावस्था आणि संसर्गजन्य आजार : गर्भावस्थेत रोग्रतिकारकशक्ती कमजोर होत असल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे गरोदरपणात अनेकदा फ्ल्यू सर्दी, खोकला यासारखे व्हायरल इन्फेक्शन होत असते. अशावेळी प्रेग्नन्सीमध्ये स्वच्छता व योग्य ती काळजी घेतल्यास असे संसर्गजन्य आजार होण्यापासून सहज दूर राहता येते. गरोदरपणात इन्फेक्शन (संसर्ग) होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी : 1) वैयक्तिक स्वच्छतेची […]
गरोदरपणात सोनोग्राफी करणे हे सुरक्षित असते का नाही?
अल्ट्रासाउंड सोनोग्राफी आणि गरोदरपण – अल्ट्रासाउंड सोनोग्राफीमध्ये ध्वनिलहरी पोटावरुन गर्भाशयापर्यंत पाठवली जातात. त्यानंतर ही ध्वनिलहरी गर्भापर्यंत पोहचून परत येतात आणि त्याद्वारे कॉम्प्युटरवर गर्भाशयातील गर्भाची स्थिती, हालचाल याविषयी चित्र दिसू लागतात. गरोदरपणात अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी केल्याने बाळावर काही दुष्परिणाम होतील का, असे विविध प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येत असतात. यासाठी त्या सर्व शंकांचे निरसन या लेखात केले […]