गर्भावस्था आणि पेरू – पेरू हे स्वादिष्ट असे फळ असून यात फायबर, व्हिटॅमिन-C आणि फोलेट हे घटक मुबलक असतात. प्रेग्नंसी मध्ये पेरू खातात का, असा अनेकजणींना प्रश्न पडलेला असतो. मात्र गरोदरपणात पेरू खाणे हे सुरक्षित व आरोग्यासाठी फायदेशीर सुध्दा असते. गरोदरपणात पेरू खाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, लोह वाढण्यास मदत होते. पेरूतील फायबर्समुळे पोट साफ […]
खाण्याचे फायदे व तोटे
पपई खाण्याचे फायदे व नुकसान : Papaya Benefits
पपई – Papaya : पपई हे आरोग्यासाठी फायदेशीर असे फळ आहे. पपई हे पोषकतत्वांनी समृद्ध असून चवीलाही स्वादिष्ट असणारे फळ आहे. पपईमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त अशी अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षार आणि फायबर्स हे घटक भरपूर प्रमाणात असतात. पिकलेली पपई खाण्यासाठी चविष्ट तर असतेचं शिवाय आरोग्यासाठीही चांगली असते. पपई खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. पपई खाण्यामुळे रक्तातील […]
एवोकॅडो फळ खाण्याचे फायदे व नुकसान : Avocado Benefits
एवोकॅडो फळ (Avocado) – एवोकॅडो हे नाशपातीच्या आकाराचे उष्णकटिबंधीय फळ आहे. याची साल ही जाड असून हिरव्या रंगाची असते. अॅव्होकॅडोमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असे अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईलमध्ये एवोकॅडोचा आवर्जून समावेश केला जातो. अर्ध्या एवोकॅडोमध्ये सुमारे 160 कॅलरीज असतात. एवोकॅडो खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात आढळणारे फॅटी अॅसिड हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर […]
पनीर खाण्याचे फायदे व नुकसान : Health benefits of Paneer
पनीर – Cottage Cheese Or Paneer : पनीर हा एक दुग्धजन्य पदार्थ आहे. आपल्या आहारातील अनेक पदार्थांत आपण पनीरचा वापर करतो. पनीर हे स्वादिष्ट तर आहेच शिवाय ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. पनीरमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स आणि इतरही अनेक पोषकघटक असतात. इतर दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेने कमी कॅलरीज पनीरमध्ये असतात. तसेच पनीरमध्ये व्हिटॅमिन-B, कॅल्शियम, फॉस्फरस आणि […]
साय खाण्याचे फायदे व नुकसान : Milk Cream Benefits
दूध उकळल्यानंतर त्यावर साय येत असते. ही दुधाची साय अनेकजणांना खायायला आवडते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. दुधाची साय ही स्वादिष्ट व पौष्टीक असते. असे असले तरीही योग्य प्रमाणातच साय खाणे आवश्यक आहे.
फणसाचे गरे खाण्याचे फायदे व नुकसान : Jackfruit benefits
फणस – Jackfruit : फणस खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. फणसात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षारघटक व अँटीऑक्सिडंट्स असतात. फणसाचे गरे चविष्ट तर असतातच शिवाय आरोग्यदायी सुध्दा असतात. फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कँसर, हृदयविकार, टाइप-2 मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या होण्यापासून रक्षण होते. फणस खाल्याने पोट साफ होते, हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो, मांसपेशी व हाडे मजबूत होतात. […]
मध खाण्याचे फायदे व तोटे : Honey Benefits
मध – Honey : अनेक वर्षांपासून मधाचा आहार आणि औषधांमध्ये वापर केला जात आहे. आयुर्वेदातही मधाचे असाधारण महत्त्व दिलेले आहे. मधमाशा फुलांतील मध गोळा करून आपल्या पोळ्यामध्ये साठवत असतात. मधात अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. एक चमचा मधातून 67 कॅलरीज ऊर्जा आणि 17 ग्रॅम फ्रुक्टोज मिळत असते. मधात फॅटचे प्रमाण शुन्य टक्के असते. मध खाण्याचे 10 […]
दही खाण्याचे फायदे व तोटे : Curd Benefits
दही – Yogurt : दही हा एक दुग्धजन्य पदार्थ असून दही खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. दह्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन-B12, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन-D, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखी अनेक उपयुक्त पोषकतत्वे व मिनरल्स असतात. आयुर्वेदानुसार दही हे आंबट-मधुर रसाचे, पचावयास जड, उष्ण गुणाचे, पित्त वाढवणारे असते. रुचिकारक असल्याने अरुचि या विकारामध्ये लाभदायक असते. दही खाण्यामुळे शरीरातील मेद, बल, […]
कोहळा खाण्याचे फायदे व तोटे : Ash Gourd benefits
कोहळा – Ash Gourd : अनेक औषधी गुणधर्म असलेला कोहळा हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. असे असूनही अनेकांना कोहळाचे फायदे माहित नसतात. यासाठी येथे कोहळा खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे. मिठाईसारख्या बऱ्याच पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. याला English मध्ये Ash Gourd किंवा Winter Melon असे म्हणतात. आयुर्वेदातही कोहाळ्याला खूप गुणकारी मानले आहे. आयुर्वेदानुसार कोहळा […]
दुधी भोपळ्याची भाजी खाण्याचे फायदे व नुकसान : Bottle Gourd benefits
दुधी भोपळा – Bottle Gourd : दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. दुधी भोपळ्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-B, राइबोफ्लेविन, झिंक, थायमिन, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज असे विविध पोषकघटक असतात. दुधी भोपळा ही फळभाजी असून याला हिंदीमध्ये ‘लौकी की सब्जी’ तर English मध्ये ‘बॉटल गार्ड’ (Bottle gourd) या नावाने […]