पाठीत लचक भरणे (Back Sprains) – काही कारणांनी पाठीतील मांसपेशी व सॉफ्ट टिश्यूमध्ये अचानकपणे ताण पडल्याने हा त्रास होतो. पाठीत लचक भरल्यास तेथे अतिशय दुखू लागते. यावेळी पाठ वळवताना जास्त दुखत असते. पाठीत लचक भरणे याची कारणे – बऱ्याचदा खाली वाकताना किंवा जड वस्तू उचलताना पाठीतील मांसपेशी ताणल्या जातात. त्यामुळे पाठीत लचक भरते. तसेच सतत […]
Home remedies
संडासच्या जागी जळजळ होणे याची कारणे व उपाय
संडासच्या जागी जळजळ होणे – बऱ्याचदा संडासच्या जागी जळजळ होऊ लागते. याची अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे हा त्रास होत असतो. संडासच्या जागी जळजळ होण्याची कारणे – तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे संडासच्या जागी जळजळ होत असते. अशावेळी शौचानंतर गुदभागी भगभग होऊ लागते. तसेच बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर, पोटातील जंत अशा […]
लघवी साफ होण्यासाठी करायचे घरगुती उपाय
लघवी साफ न होणे – आपल्या शरीरातील विषारी पदार्थ हे लघवीतून बाहेर टाकले जातात. आपल्या शरीरातून दररोज किमान 400 ml लघवी बाहेर गेली पाहिजे. मात्र बऱ्याचजणांना लघवीला साफ होत नाही. लघवीला साफ न होण्याची कारणे – पाणी कमी पिण्याची सवय असल्यास किंवा शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीला साफ होत नाही. तसेच मूतखडा, मूत्रमार्गातील इन्फेक्शन, किडनीचे […]
पोट जड वाटणे याची कारणे व उपाय
पोट जड वाटणे – बऱ्याचदा पोट जड होऊन अस्वस्थ वाटू लागते. प्रामुख्याने भरपेट जेवल्यामुळे हा त्रास होत असतो. याशिवाय पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाल्याने, पोटातील गॅसेसमुळे, नियमित पोट साफ होत नसल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. पोट जड झाल्यास जाणवणारी लक्षणे – पोट जड झाल्यास पोट अधिक भरल्यासारखे वाटते. त्यामुळे पोट जड होऊन अस्वस्थ वाटते, […]
संडासला खडा होणे याची कारणे व उपाय
संडासला खडा होणे – बऱ्याचजणांना संडासला खडा होण्याची समस्या असते. संडासला खडा झाल्याने शौचावेळी गुदभागी अतिशय त्रास होत असतो. चुकीचा आहार, कमी पाणी पिण्याची सवय, बैठी जीवनशैली अशी कारणे यासाठी जबाबदार असतात. संडासला खडा होण्याची कारणे – पचनास जड असणारे पदार्थ, फास्टफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, मांसाहार अधिक खाण्यामुळे संडासला खडा धरत असतो. कमी पाणी […]
पोटात गोळा येणे याची कारणे व उपाय : Stomach Cramps
पोटात गोळा येणे – पोटात अचानक गोळा येऊन पोटाच्या स्नायूंमध्ये कडकपणा जाणवतो. त्यामुळे पोटात अतिशय वेदना होऊ लागतात. याशिवाय पातळ शौचास होणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास यामुळे होऊ शकतात. पोटात गोळा येण्याची कारणे – अन्नातून विषबाधा झाल्याने पोटात गोळा येऊ शकतो. दूषित पाणी, दूषित अन्न यातून इन्फेक्शन झाल्याने गॅस्ट्रोएन्टेरिटिस, कोलायटिस सारख्या त्रासामुळे पोटात […]
अंगातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपाय
अंगातील उष्णता कमी करणे – अंगात उष्णता वाढल्याने डोके सारखे दुखणे, पित्ताचा त्रास होणे, घाम जास्त येणे, अंगावर फोड येणे, चेहऱ्यावर मुरुम येणे यासारखे त्रास होऊ लागतात. अंगातील उष्णता वाढण्याची कारणे – मसालेदार, तिखट पदार्थ, मांसाहारी पदार्थ अधिक खाण्यामुळे अंगातील उष्णता वाढते. चहा कॉफी वारंवार पिण्यामुळे अंगात उष्णता वाढते. वारंवार डोकेदुखी किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या […]
कडक संडास होण्याची कारणे व उपाय
कडक संडास होणे – चुकीचा आहार, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे अशा कारणांनी संडासला कडक होते. यावेळी संडासला खडा होऊन शौचास त्रास होत असतो. कडक संडास होण्याची कारणे – पचनास जड असणारे पदार्थ, फास्टफूड, बेकरी प्रोडक्ट, मांसाहार अधिक खाण्यामुळे कडक संडास होते. पालेभाज्या, फळे कमी खात असल्यास संडासला कडक होते. कमी पाणी पिण्याची सवय असल्यास […]
संडासच्या जागी फोड येणे याची कारणे व उपाय
संडासच्या जागी फोड येणे – संडासच्या जागी काहीवेळा फोड येतो. फोड आलेल्या ठिकाणी सूज येऊन दुखू लागते. तसेच या फोडात पू देखील धरू शकतो. संडासच्या जागी फोड कशामुळे येतो..? गुदभागातील जखम, इन्फेक्शन तसेच गुदभागातील गळू (abscess) यामुळे संडासच्या जागी फोड येऊ शकतो. मधुमेह, क्रोहन डिसिज, अल्सरेटिव्ह कोलायटिस, बद्धकोष्ठता, जुलाब व अतिसार यामुळेही संडासच्या जागी फोड […]
संडासच्या जागी कोंब येणे यावरील उपाय
संडासच्या जागी कोंब येणे – प्रामुख्याने मूळव्याधमध्ये संडासच्या जागी कोंब येतात. याशिवाय तिखट, मसालेदार व उष्ण पदार्थ अधिक खाणे, बैठे काम, बद्धकोष्ठता यामुळेही काहीवेळा संडासच्या जागी बारीक कोंब येऊ शकतात. संडासच्या जागी कोंब येणे यावरील उपाय – मूळव्याधमुळे संडासच्या जागी कोंब आल्यास तेथे किसलेला मुळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट लावावी. मुळव्याधचे कोंब असल्यास, […]