Posted inHealth Tips

केसात कोंडा होण्याची कारणे व कोंडा दूर करण्याचे उपाय

केसात कोंडा होणे : केसात कोंडा (Dandruff) होण्याची समस्या अनेकांना असते. केसात कोंडा झाल्याने केसात खाज होत असते तर कधीकधी यांमुळे डोक्यात इन्फेक्शनही होऊ शकते. केसात कोंडा होण्यामुळे केस कमजोर बनतात त्यामुळे केस तुटण्याची आणि गळण्याची समस्याही उभी राहते. केसात कोंडा होण्याची कारणे : अनेक कारणांमुळे केसात कोंडा होऊ शकतो यामध्ये, हवेतील धूळ, प्रदूषण यांमुळे, […]

Posted inHome remedies

त्वचेवरील घामोळ्यावर घरगुती उपाय – Heat Rash

त्वचेवर घामोळे येणे – Prickly Heat rash : घामोळे येणे हा उन्हाळ्याच्या दिवसात होणारा हा एक सामान्य त्वचाविकार आहे. प्रामुख्याने ज्यांना घाम जास्त येतो, अशा व्यक्तींना घामोळ्यांचा त्रास जास्त होतो. घामामुळे आपल्या त्वचेतील घामाच्या ग्रंथी (sweat glands) बंद होतात आणि त्यामुळे शरीरावर घामोळ्या येत असतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत हा त्रास कोणालाही होऊ […]

Posted inHome remedies

केस गळणे यावरील खास घरगुती उपाय जाणून घ्या

केस गळणे (Hair fall) – बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, ताणतणाव, प्रदूषण याचा परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्याबरोबरच केसांवरही होत असतो. त्यामुळे केस गळणे ही समस्या होत असते. केस गळणे यावर घरगुती उपाय – कांदा.. कांदा बारीक चिरून मिक्सरमधून वाटून त्याची पातळ पेस्ट करावी. ही पेस्ट पंधरा मिनिटे केसांना लावावी त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा. […]

Posted inDiseases and Conditions

सर्दी होण्याची कारणे व सर्दी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

सर्दी होणे – Common cold : सर्दी होणे ही एक सामान्य समस्या असून अनेक कारणांनी सर्दी होऊ शकते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होत असते. सर्वच ऋतूमध्ये सर्दीचा होऊ शकतो. विशेषतः थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. सर्दी होण्याची कारणे (Common cold causes) : साधारणपणे सर्दी ही Rhinovirus नावाच्या […]

Posted inHealth Article

फाटलेल्या टाचांवर हे घरगुती उपाय करा

टाचा फाटण्याचा त्रास प्रामुख्याने थंडीच्या दिवसात अधिक प्रमाणात होत असतो. याशिवाय अनवाणी चालणे, आरामदायी चपला न वापरणे, अधिक काळ उभे राहण्याची सवय यासारख्या अनेक कारणांमुळे पायाच्या टाचा फुटत असतात. फाटलेल्या टाचांवर हे घरगुती उपाय करा – 1) टाचांच्या ठिकाणी मध लावा. त्वचा नैसर्गिकरीत्या मॉइश्चराइज करण्यासाठी मध खूप उपयोगी ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी टाचा स्वच्छ […]

Posted inDiseases and Conditions

त्वचेला खाज सुटणे याची कारणे व उपाय : Itching Skin

त्वचेला खाज सुटणे – Itching Skin : विविध कारणांनी त्वचेला खाज सुटते. त्वचेतील इन्फेक्शन, अॅलर्जी यामुळे त्वचेला खाज येत असते. तसेच घामोळ्या, सोरायसिस, गजकर्ण यासारखे त्वचाविकार यामुळेही त्वचेला खाज सुटत असते. त्वचेला खाज सुटण्याची कारणे – त्वचा कोरडी पडण्यामुळे त्वचेला खाज सुटते. हिवाळ्यात हा त्रास अधिक होतो. त्वचा संबंधित समस्या जसे घामोळ्या, सोरायसिस, गजकर्ण नायटे, […]