Posted inDiseases and Conditions

उष्माघात म्हणजे काय व उष्माघाताची लक्षणे – Heat stroke in Marathi

Heat Stroke Symptoms, Causes and Prevention information in Marathi. उष्माघात – Heat Stroke : उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यानंतर शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊन त्यांच्या कार्यामध्ये बिघाड होतो त्यास उष्माघात असे म्हणतात. उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास हा उष्माघाताचा होतो. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की उष्माघाताचा स्ट्रोक येण्याची […]

Posted inFirst Aid

एखाद्यास लकवा, पक्षाघाताचा झटका आल्यास काय करावे..? (First aid for Stroke)

Emergency Treatment of the Paralytic Attack in Marathi, First Aid for Stroke in Marathi. लकवा किंवा पक्षाघाताचा झटका (Paralysis) आल्यावर लगेच करा हे उपाय : मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास ब्रेन अॅटॅक किंवा पॅरालिसिसचा झटका येतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. ब्रेन अॅटॅकला पक्षाघात, […]

Posted inFirst Aid

भाजलेल्यावर घरगुती प्राथमिक उपाय – Burns first aid in Marathi

Article about Burns first aid in Marathi. भाजणे यावरील प्राथमिक उपाय – आग, उष्णता, गरम पाणी, इलेक्ट्रिक शॉक, सूर्यकिरण, केमिकल अशा अनेक कारणांनी त्वचा भाजू शकते. कमी प्रमाणात भाजले असल्यास घरगुती प्राथमिक उपाय पुरेसे असतात मात्र जर अधिक प्रमाणात भाजले असल्यास वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. त्वचा किती प्रमाणात भाजली आहे त्याचे स्वरूप पाहून तीन विभागात […]

error: