उष्माघात – Heat Stroke : उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यानंतर शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊन त्यांच्या कार्यामध्ये बिघाड होतो त्यास उष्माघात असे म्हणतात. उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास हा उष्माघाताचा होतो. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की उष्माघाताचा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. उष्माघाताची लक्षणे आणि उष्माघातापासून बचाव कसा करावा […]
First Aid
एखाद्यास लकवा किंवा पक्षाघाताचा झटका आल्यास काय करावे?
पक्षाघाताचा झटका (Paralysis) : मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास ब्रेन अॅटॅक किंवा पॅरालिसिसचा झटका येतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. ब्रेन अॅटॅकला पक्षाघात, ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस किंवा लकवा मारणे असेही म्हणतात. लकवा किंवा पक्षाघाताचा झटका (Paralysis) आल्यावर लगेच करा हे FAST उपाय : पक्षाघाताची […]
भाजलेल्यावर घरगुती प्राथमिक उपाय – Burns first aid
भाजणे यावरील प्राथमिक उपाय – आग, उष्णता, गरम पाणी, इलेक्ट्रिक शॉक, सूर्यकिरण, केमिकल अशा अनेक कारणांनी त्वचा भाजू शकते. कमी प्रमाणात भाजले असल्यास घरगुती प्राथमिक उपाय पुरेसे असतात मात्र जर अधिक प्रमाणात भाजले असल्यास वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. त्वचा किती प्रमाणात भाजली आहे त्याचे स्वरूप पाहून तीन विभागात वर्गीकरण करतात. 1) फर्स्ट डिग्री बर्न – […]
First aid box: प्रथमोपचार पेटीतील आवश्यक वस्तूंची यादी
प्रथमोपचार (First aid) – अनेकदा पडणे, कापणे, भाजणे असे छोटे-मोठे अपघात आपल्या आसपास घडत असतात. त्यामुळे जखम होत असते. अशावेळी जखेमतून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी किंवा जखमेत इन्फेक्शन होऊ नये म्हणून प्रथमोपचार करावे लागतात. यासाठी आपल्या जवळ प्रथमोपचार पेटी असावी लागते. प्रथमोपचार पेटीमध्ये लागणाऱ्या आवश्यक साहित्याची नावे व यादी याठिकाणी दिली आहे. प्रथमोपचाराची पेटी (First aid […]
साप चावल्याची मुख्य लक्षणे व करायचे प्राथमिक उपाय
साप चावणे आणि त्यावरील उपाय (Snake bite) : अनेकदा आपल्या आसपास एकाद्यास साप चावल्याच्या घटना घडत असतात. अशावेळी साप चावल्यास कोणते प्राथमिक उपाय करावेत, काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यास, शक्य तितक्या लवकर वैद्यकिय सुविधा मिळणे आवश्यक आहे. अशावेळी साप चावल्यावर कोणतेही घरगुती उपाय न करता तात्काळ रूग्णाला दवाखान्यात घेऊन जावे. […]
एखाद्यास हार्ट अटॅक आल्यावर हे प्राथमिक उपाय करावेत
हार्ट अटॅक वरील प्राथमिक उपाय – दरवर्षी जगात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 17 दशलक्ष मृत्यू होतात. अनेकवेळा वेळेवर उपचार न मिळाल्याने संबंधित व्यक्तीवर मृत्यू ओढावतो. वेळेत योग्य उपचार मिळाल्याने हे प्रमाण निश्चितच कमी होईल. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर होणारी रुग्णाची बिकट अवस्था, नातेवाइकांचे गोंधळून जाणे आणि प्रथमोपचार करून रुग्णाला रुग्णालयात कसे घेऊन जावे, हे नीट समजून […]
कापल्यावर जखम झाल्यास हे प्राथमिक उपाय करा – Cuts first aid
कापणे व प्राथमिक उपाय : काहीवेळा कात्री, सुरी यासारख्या धारदार वस्तू हाताळताना कापण्याची शक्यता असते. त्यामुळे जखम होऊन रक्तस्त्राव होऊ लागतो. अशावेळी जखम लहान असो वा मोठी रक्तस्त्राव थांबवण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक असते. यासाठी येथे कापल्यानंतर कोणते घरगुती प्राथमिक उपाय करावेत याची माहिती दिली आहे. कापल्यावर जखम झाल्यास करावयाचे प्राथमिक उपाय : कट किंवा […]