Posted inHome remedies

कोरडा खोकला येण्याची कारणे व उपाय : Dry Cough

कोरडा खोकला म्हणजे काय? बऱ्याचदा आपणास कोरडा खोकला येत असतो. कोरड्या खोकल्यात खोकल्याची उबळ येते मात्र यामध्ये कफाचे बेडके येत नाहीत. म्हणून याला कोरडा खोकला (Dry Cough) असे म्हणतात. कोरडा खोकला येण्याची कारणे – इन्फेक्शनमुळे कोरडा खोकला येतो. थंडी किंवा पावसाच्या दिवसात वातावरणातील बदलामुळे खोकल्याच्या तक्रारी वाढतात. अशावेळी कोरडा खोकला सुध्दा येऊ शकतो. याशिवाय सर्दी […]

Posted inDiseases and Conditions

सर्दी होण्याची कारणे व सर्दी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

सर्दी होणे – Common cold : सर्दी होणे ही एक सामान्य समस्या असून अनेक कारणांनी सर्दी होऊ शकते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होत असते. सर्वच ऋतूमध्ये सर्दीचा होऊ शकतो. विशेषतः थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. सर्दी होण्याची कारणे (Common cold causes) : साधारणपणे सर्दी ही Rhinovirus नावाच्या […]

Posted inDiseases and Conditions

Lung Cancer: फुफ्फुसाचा कॅन्सर लक्षणे, कारणे व उपचार

फुफ्फुसाचा कर्करोग (Lung cancer) : फुफ्फुसे ही श्वसन प्रणालीतील सर्वात महत्वाचे अवयव असून श्वसनक्रिया होण्यासाठी, श्वास घेण्यासाठी फुफ्फुसे आवश्यक असतात. जेव्हा फुफ्फुसातील पेशी ह्या अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा हळूहळू फुफ्फुस कॅन्सरची स्थिती निर्माण होऊ लागते. आजकाल फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसे पाहता सर्वच प्रकारचे कॅन्सर हे धोकादायकचं असतात मात्र त्यातही फुफ्फुसांचा कर्करोग हा […]

Posted inDiseases and Conditions

Pneumonia: न्यूमोनिया आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

न्यूमोनिया (Pneumonia) : न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा (Lungs) आजार असून यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीमुळे फुफ्फुसाला इन्फेक्शन होत असते. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्हीही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो. या आजारात फुफ्फुसांच्या आतील अल्विओली म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये हवेच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये कफसारखा द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. न्यूमोनिया होण्याची कारणे […]

Posted inChildren's Health

डांग्या खोकला आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

डांग्या खोकला (Whooping cough) : डांग्या खोकला हा श्वसन संस्थेचा एक गंभीर असा संसर्गजन्य आजार आहे. डांग्या खोकला या आजाराला Whooping cough किंवा पेरट्युसिस (pertussis) असेही म्हणतात. डांग्या खोकला हा बोर्डेटेला पर्ट्युसिस नावाच्या जीवाणूमुळे (बॅक्टेरियामुळे) होतो. या बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यामुळे तीव्र आणि अनियंत्रित खोकला येतो त्यामुळे रुग्णाला श्वास घेताना अधिक त्रास होऊ लागतो. डांग्या खोकला हा […]

Posted inDiseases and Conditions

क्षयरोग म्हणजेचं टीबी रोगाची लक्षणे, कारणे आणि उपचार – TB

क्षयरोग – Tuberculosis : क्षयरोग (टीबी) हा एक अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. क्षयरोगाला ट्यूबरक्लोसिस किंवा टीबी रोग या नावानेही ओळखले जाते. क्षयरोग हा मायकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस ह्या जिवाणूच्या इन्फेक्शनमुळे होणारा एक रोग आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकातून हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसऱ्या व्यक्तीलाही याची लागण करत असतात. क्षयरोग प्रामुख्याने रुग्णाच्या फुफ्फुसांना प्रभावित करतो. […]

Posted inDiseases and Conditions

Asthma: दमा आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार

दमा म्हणजे काय – Asthma) : दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छश्वासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय (Wheezing sound) असा आवाज योतो. अस्थमाची लक्षणे […]

Posted inChildren's Health

Childhood asthma: बालदमा लक्षणे, कारणे व उपचार

बालदमा (Asthma in Children) : दमा हा एक दीर्घकालीन (क्रॉनिक) असा आजार आहे. यामध्ये आपल्या श्वसनमार्गावर परिणाम होत असतो. जो आपल्या वायुमार्गावर परिणाम करतो. दम्यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतो. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागत असतो. दमा हा आजार सर्वच वयाच्या लोकांना होऊ शकतो. लहान मुलांमध्ये […]