संडास जागी खाज येणे – अनेक कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते. संडासच्या जागी स्वच्छता न ठेवल्याने हा त्रास प्रामुख्याने होत असतो. याशिवाय पोटातील जंत, मूळव्याध यामुळेही संडास जागी खाज सुटत असते. संडास जागी खाज येण्याची कारणे – अनेक कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते. मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, अतिसार, सोरायसिस, जंत-कृमी अशा कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते. […]
Digestive System
चिकट संडास होणे याची कारणे व उपाय
चिकट संडास होणे – अनेक कारणांमुळे संडासला चिकट होत असते. याची बरीच कारणे ही आहार संबंधित असतात. तसेच काहीवेळा इन्फेक्शन झाल्यामुळे देखील संडासला चिकट होऊ लागते. संडास चिकट होण्याची कारणे – दूषित पाणी, दूषित अन्न यातून इन्फेक्शन झाल्यामुळे पोट बिघडल्याने संडासला चिकट होते. अल्सर, स्वादुपिंड सूज, क्रोहन रोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस, सेलिआक रोग या आजारामुळे चिकट […]
काळी संडास होणे याची कारणे व उपाय
संडास काळी होणे – अनेक कारणांनी संडास काळी होते. विशिष्ट आहार, पचनसंस्थेतील इन्फेक्शन किंवा पोटातील रक्तस्त्राव अशी कारणे यासाठी जबाबदार असतात. काळी संडास होण्याची कारणे – खात असलेल्या पदार्थांमुळे संडास काळी होऊ शकते. जसे ब्लूबेरी, डार्क चॉकलेट असे पदार्थ खाल्यास शौचाचा रंग काळा येऊ शकतो. लोह गोळ्या किंवा बिस्मथ घटक असलेली औषधे घेत असल्यास त्यामुळे […]
बेंबी जवळ दुखणे याची कारणे व उपाय
बेंबी जवळ दुखणे – बऱ्याचदा बेंबी जवळ दुखू लागते. आपल्या बेंबी जवळ आतडे मुत्रवह संस्थेचे अवयव, प्रजनन अवयव असे अवयव येतात. त्यामुळे विविध कारणांमुळे बेंबी जवळ दुखू शकते. मूत्रमार्गातील इन्फेक्शन, मूतखडा, ॲपेंडिक्सला सूज येणे, हर्निया, गॅसेस, मासिक पाळी, गर्भावस्था अशा विविध कारणांनी बेंबी मध्ये दुखते. बेंबी मध्ये दुखणे याची कारणे – मूत्रमार्गात इन्फेक्शन होणे, मूतखडा, […]
बेंबीतून पाणी येणे याची कारणे व उपाय
बेंबी मधून पाणी येणे – बेंबीची स्वच्छता न राखल्यास बेंबीत बॅक्टेरिया, बुरशीची वाढ होऊन तेथे इन्फेक्शन झाल्याने बेंबी मधून पाणी येऊ लागते. अशावेळी बेंबीतून पांढरट, पिवळसर किंवा तपकिरी रंगाचा स्त्राव येऊ लागतो. त्या स्त्रावाला घाण वास सुध्दा येत असतो. बेंबीतून पाणी येणे याची कारणे – बेंबीची स्वच्छता न ठेवल्याने बेंबीतून पाणी येऊ शकते. बेंबीत बॅक्टेरिया […]
पोटात आग कशामुळे होते व त्यावरील उपाय
पोटात आग होणे – पोटात आग होणे ही पचनासंबंधित एक सामान्य समस्या आहे. आपल्या पोटामध्ये अन्न पचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. पोटात या हायड्रोक्लोरिक acid चे प्रमाण वाढल्यास पोटात आग होऊ लागते. याशिवाय खालील कारणेही यासाठी जबाबदार असतात. पोटात आग कशामुळे होते ..? मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे पोटात आग होते. वारंवार चहा-कॉफी […]
संडासात आव पडणे यावर घरगुती उपाय
आव पडणे म्हणजे काय..? आव पडणे यामध्ये पोटात कळ येऊन जेलीसारखा द्रवपदार्थ संडासवाटे बाहेर पडतो. या त्रासात वारंवार शौचाला लागते. यामध्ये पोटात कळ येऊन शौचाला होते, शौचाला घाण वास येतो, पोट बिघडते तसेच काहीवेळा शौचावाटे रक्तही पडू शकते. आव पडणे याची कारणे – दूषित अन्न, दूषित पाणी यातून जंतुसंसर्ग झाल्यामुळे पोट बिघडते व संडास वाटे […]
डाव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे व उपाय
डाव्या बाजूला पोट दुखणे – काहीवेळा पोटात डाव्या बाजूला वेदना होऊ लागतात. याची अनेक असू शकतात. प्रामुख्याने गॅसेस, पोटातील अल्सर, डायव्हर्टिकुलिटिस, अॅपेन्डिसाइटिस अशा कारणांमुळे डाव्या बाजूला पोटदुखी होत असते. पोटात डाव्या बाजूला दुखणे याची कारणे – पोटाच्या डाव्या बाजूला पोट (म्हणजे जठर), आतड्याचा डावीकडील भाग, स्वादुपिंड, डाव्या बाजूची किडनी तसेच स्त्रियांमध्ये left ovary असे अवयव […]
स्वादुपिंड अवयवाची माहिती व स्वादुपिंडाची कार्ये – Pancreas
स्वादुपिंड – Pancreas : स्वादुपिंड हा पचनसंस्थेचा एक महत्वाचा अवयव आहे. या अवयवाला English मध्ये Pancreasअसे म्हणतात. स्वादुपिंड डाव्या बाजूला, पोटाच्या मागे आणि लहान आतड्याजवळ आढळते. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी इंसुलिन तयार करते. स्वादुपिंड हा पोटाजवळ असणारा एक अवयव आहे. स्वादुपिंडातून इन्सुलिन आणि इतर महत्त्वाचे एन्झाईम्स आणि हार्मोन्सची निर्मिती होत असते. त्यामुळे स्वादुपिंड […]
फिशरची लक्षणे, कारणे, उपचार व घरगुती उपाय : Anal Fissure
फिशर – Anal Fissure : फिशरमध्ये गुदाच्या ठिकाणी चीर पडत असते. त्यामुळे त्याठिकाणी तीव्र वेदना व रक्तस्राव होत असतो. या त्रासात शौचावेळी संडसवाटे रक्त पडत असते. फिशरचा त्रास हा फारसा गंभीर नसून ही समस्या अनेक लोकांना असते. बहुतेकवेळा साधारण चार ते सहा आठवड्यात गुदद्वारात पडलेली चीर आपोआप बरी होऊन फिशरचा त्रास दूर होत असतो. तसेच […]