Posted inDiseases and Conditions

संडासच्या जागी कोंब येणे यावरील उपाय

संडासच्या जागी कोंब येणे – प्रामुख्याने मूळव्याधमध्ये संडासच्या जागी कोंब येतात. याशिवाय तिखट, मसालेदार व उष्ण पदार्थ अधिक खाणे, बैठे काम, बद्धकोष्ठता यामुळेही काहीवेळा संडासच्या जागी बारीक कोंब येऊ शकतात. संडासच्या जागी कोंब येणे यावरील उपाय – मूळव्याधमुळे संडासच्या जागी कोंब आल्यास तेथे किसलेला मुळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट लावावी. मुळव्याधचे कोंब असल्यास, […]

Posted inDiseases and Conditions

पोटात मुरडा येणे याची कारणे व उपाय

पोटात मुरडा येणे म्हणजे काय ..? अनेक कारणांनी पोटात मुरडा मारून यतो. यावेळी पोटात अतिशय वेदना होऊन पातळ शौचास होते. अपचन तसेच पोटातील बॅक्टेरिअल, व्हायरल किंवा कृमींचे इन्फेक्शन यामुळे पोटात मुरडा मारून येतो. पोटाला मुरडा येणे याची कारणे – पचनास जड असणारे पदार्थ, तेलकट मसालेदार पदार्थ भरपेट खाण्यामुळे अपचन झाल्याने पोटाला मुरडा मारून येतो, अन्नातून […]

Posted inDiseases and Conditions

पोटात गुरगुरणे याची कारणे व उपाय

पोट गुरगुरणे – Stomach rumble : अनेकदा आपल्या पोटात गुरगुर असा आवाज येऊ शकतो. प्रामुख्याने पोटातील अन्नावर पचनसंस्थेचे कार्य सुरू असल्याने पोटात गुरगुर होऊ लागते. कारण पचनप्रक्रियेमध्ये पोटातील अन्न, पातळ पदार्थ आणि गॅस्ट्रिक ज्यूस हे लहान आतड्यांमध्ये जात असताना पोटात गुरगुर होते. पोटात गुरगुर आवाज येणे याची कारणे – खाल्लेल्या अन्नावर लहान आतड्यात पचनप्रक्रिया होत […]

Posted inDiseases and Conditions

पोट गच्च होणे याची कारणे व उपाय

पोट गच्च होणे – काहीवेळा पोट गच्च होऊन अस्वस्थ वाटू लागते. विशेषत: भरपेट जेवण जेवल्यावर हा त्रास होऊ शकतो. पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाणे, पोटातील गॅस ह्यामुळे हा त्रास होऊ शकतो. पोट गच्च होण्याची कारणे – भरपेट जेवल्यामुळे पोट गच्च झाल्यासारखे वाटत असते. तसेच पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाणे, पोटातील गॅस आणि पोट […]

Posted inDiseases and Conditions

संडास मधून फेस येणे याची कारणे व उपाय

संडास मधून फेस येणे – अनेक कारणांमुळे फेसाळ व तेलकट संडासला होऊ शकते. याची बरीच कारणे ही आहार संबंधित असतात. तसेच काहीवेळा इन्फेक्शन झाल्यमुळे देखील संडासला फेस येऊ शकतो. संडासला फेस येण्याची कारणे – दूषित पाणी, दूषित अन्न यातून इन्फेक्शन झाल्यमुळे पोट बिघडल्याने संडासला फेस येऊ शकतो. क्रोहन रोग, इरिटेबल बोवेल सिंड्रोम, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा […]

Posted inDiseases and Conditions

संडास साफ होण्यासाठी घरगुती उपाय

संडास साफ न होणे – चुकीचा आहार, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा कारणांनी संडासला साफ होत नाही. संडासला साफ न झाल्याने पोट गच्च होणे, पोटात गॅस होणे, डोके दुखणे, भूक कमी होणे, चिडचिड होणे, कंटाळा येणे अशा तक्रारी होत असतात. संडासला साफ कशामुळे होत नाही..? फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे […]

Posted inDiseases and Conditions

उलटी थांबवण्यासाठी करायचे घरगुती उपाय

उलटी होणे – उलटी होण्याचा त्रास सर्वानाच वरचेवर होत असतो. पचनसंस्थेतील गडबडी, अयोग्य आहार अशा अनेक कारणांमुळे उलटी होऊ शकते. तसेच उलटी होणे हे काही आजारातील एक लक्षण देखील असू शकते. उलटी कशामुळे होते..? पचनसंस्थेतील बिघाड, पोटातील इन्फेक्शन, मायग्रेन डोकेदुखी, अल्सर, प्रवासात गाडी लागणे, दारू व तंबाखू सारखी व्यसने, गर्भावस्था, अन्न विषबाधा अशा अनेक कारणांमुळे […]

Posted inDiseases and Conditions

पोटात कालवणे यावर घरगुती उपाय

पोटात कालवणे – खाल्लेले अन्न योग्यरीत्या न पचल्यास अपचन झाल्याने पोटात कालवल्यासारखे होते. यावेळी पोट बिघडल्याने पोटात अस्वस्थ वाटू लागते. यामुळे मळमळ आणि पातळ शौचास देखील होते. पोटात कालवणे यावरील उपाय : पोटात कालवून आल्यास शौचास जाऊन यावे. यामुळे लगेच बरे वाटेल. पोटात कालवल्यास गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा, जिरे आणि सैंधव मीठ मिसळून ते […]

Posted inDiseases and Conditions

बेंबी सरकणे याची कारणे व उपाय

बेंबी सरकणे – वजनदार वस्तू उचलणे किंवा अवजड कामे करणे यामुळे काहीवेळा बेंबी आपल्या जागेवरून थोडी सरकते. बेंबी सरकल्यामुळे पोटात जोरात दुखू लागते. यात पुढे वाकताना, वस्तू उचलताना त्रास होऊ लागतो. बेंबी सरकल्यामुळे होणारे त्रास – बेंबी सरकल्यामुळे पुढे वाकताना, वस्तू उचलताना पोट दुखू लागते. तसेच यामुळे बद्धकोष्ठता होणे, संडासला लागणे, उलटी किंवा मळमळ होणे, […]

Posted inDiseases and Conditions

संडासच्या जागेवर आग होणे यावर घरगुती उपाय

संडासच्या जागेवर आग होणे – तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे संडासच्या जागी आग होत असते. अशावेळी शौचानंतर गुदभागी भगभग होऊ लागते. तसेच बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर, पोटातील जंत अशा समस्या असल्यास त्यामुळेही संडास करताना आग होऊ लागते. गुदभागी इन्फेक्शन किंवा जखम झाल्याने देखील तेथे आग होत असते. संडासच्या जागी आग होणे यावर उपाय : संडासच्या जागी […]