पाठीत आग होणे – त्वचा, मांसपेशी किंवा नसा (Nerves) यासंबधी विविध कारणांमुळे पाठीत आग होऊ शकते. पाठीतील मांसपेशी अवघडल्यास किंवा तेथे दुखापत झाल्यास, तेथील मांसपेशीला सूज आल्यास किंवा पाठीतील एखादी नस दबल्यामुळे पाठीत आग होत असते. यावेळी पाठीत आग होण्याबरोबरच पाठीत दुखणे, मुंग्या येणे असे त्रास देखील होऊ शकतात. पाठीत आग होण्याची कारणे – पाठीतील […]
Diseases and Conditions
नखांवर पांढरे डाग पडण्याची कारणे व उपाय: White spots on nails
नखांवर पांढरे डाग पडणे – बऱ्याच जणांच्या नखांवर पांढरे डाग किंवा ठिपके असतात. अनेक कारणांनी नखांवर पांढरे डाग पडू शकतात. प्रामुख्याने शरीरात पोषक घटकांची कमतरता असल्यास नखांवर असे पांढरट ठिपके पडत आसतात. नखांवर पांढरे डाग पडण्याची कारणे (Causes) : 1) ऍलर्जी (Allergy) – ऍलर्जीमुळे नखावर पांढरे डाग पडू शकतात. नेल पेंट, नेल पॉलिशची ऍलर्जी यासाठी […]
लघवी साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध जाणून घ्या
लघवीला साफ न होणे – आपल्या शरीरातील विषारी घटक हे लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जातात. दररोज किमान 400 ml लघवी शरीराबाहेर गेली पाहिजे. मात्र काहीवेळा लघवीला साफ होत नाही. याची विविध कारणे असू शकतात. लघवी कशामुळे साफ होत नाही ..? पाणी कमी पिण्याची सवय असल्यास किंवा शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीला साफ होत नाही. तसेच मूतखडा, […]
काखेत गाठ येणे याची कारणे व उपाय : Armpit Lump
काखेत गाठ येणे – Armpit lump : काखेत गाठ असणे ही एक सामान्य समस्या असून स्त्री आणि पुरुषांमध्ये विविध कारणांमुळे काखेत गाठी होतात. काखेतील गाठ ही लहान किंवा गोल्फ बॉलसारखी मोठी असू शकते. काखेतील गाठी ह्या सामान्यतः स्वतःहून निघून जातात. काखेत गाठ होणे याला वैद्यकीय भाषेत Armpit lump असे म्हणतात. काखेत गाठ कशामुळे येते..? काखेत […]
नखे काळी का पडतात व त्यावरील उपाय : Black Fingernail
नखे काळी पडणे (Black Fingernail) – बऱ्याच कारणांनी नखे काळी पडू शकतात. नखाला झालेली दुखापत किंवा नखांमध्ये बुरशीचा संसर्ग झाल्याने फंगल इंफेक्शनमुळे नखे काळी पडत असतात. नखे काळी का पडतात..? नखाला जोराचा मार लागल्यास नखाला दुखापत झाल्याने नखे काळी पडतात. तसेच फंगल इंफेक्शनमुळे देखील नखे काळी पडतात. याशिवाय काहीवेळा Melanoma प्रकारच्या स्किन कॅन्सरमुळेही नखे काळी […]
त्वचेवर पांढरे डाग येणे याची कारणे व उपाय
त्वचेवरील पांढरे डाग (White spots on the skin) – काहीवेळा त्वचेवर पांढरे डाग पडल्याचे दिसून येते. त्वचेतील मेलॅनीनची कमतरता, त्वचाविकार, पोषक घटकांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे त्वचेवर पांढरे डाग येतात. त्वचेवर पांढरे डाग पडण्याची कारणे – त्वचेतील मेलॅनीनची कमतरता, ऍलर्जी, त्वचाविकार, पोषक घटकांची कमतरता, पोटातील जंत अशा कारणांनी त्वचेवर पांढरे डाग येतात. तसेच पांढरे कोड […]
संडास साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध जाणून घ्या
संडास साफ न होणे – बऱ्याचजणांना संडासला साफ होत नाही. मैद्याचे पदार्थ, मांसाहार अधिक खाणे, बैठी जीवनशैली, फळे व भाज्या कमी खाणे, पाणी कमी पिणे अशा विविध कारणांनी संडासला साफ होत नाही. संडासला साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध – यासाठी त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदिक औषध खूप उपयोगी पडते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात एक […]
लघवीचा वास येणे याची कारणे व उपाय : Smelly Urine
लघवीचा वास येणे (Smelly Urine) : लघवीला एक विशिष्ट असा वास असतोच. मात्र काहीवेळा लघवीला जास्त उग्र असा वास येऊ लागतो. लघवीला असा उग्र वास येणे हे काहीवेळा एखाद्या वैद्यकीय समस्येचे लक्षणसुध्दा असू शकते. लघवीला वास येणे याची कारणे – शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीतील अमोनिया अधिक कॉन्सन्ट्रेटेड होतो. त्यामुळे लघवीचा उग्र वास येत असतो. […]
पोटात कळ येणे याची कारणे व उपाय : Stomach ache
पोटात कळ मारून येणे – पोटात कळ आल्यावर पोटात अतिशय वेदना होऊ लागतात. अनेक कारणांनी पोटात कळ येते. प्रामुख्याने अपचनामुळे हा त्रास होत असतो. याशिवाय पोटात बॅक्टेरिअल, व्हायरल किंवा कृमींचे इन्फेक्शन झाल्यानेसुध्दा पोटात कळ येते. पोटात कळ मारणे याची कारणे – पोटात कळ मारणे यासाठी अनेक करणे जबाबदार असू शकतात यामध्ये, घेतलेला आहार न पचल्याने […]
पोटात नळ येणे याची कारणे व उपाय जाणून घ्या
पोटात नळ येणे – काहीवेळा आपली बेंबी ही थोडी सरकते. यामुळे पोटात जोरात दुखू लागते. तसेच पोटावर थोडी सूज आल्याचेही दिसते. या त्रासाला “पोटात नळ भरणे” असे म्हणतात. पोटात नळ भरणे याची कारणे – जड वजनदार वस्तू उचलणे, अचानक खाली वाकणे, खेलकूद अशा कारणांनी आपली बेंबी थोडीशी बाजूला सरकते. बेंबी सरकल्याने पोटात जोरात दुखू लागते […]