तीन महिन्यांचे बाळ : बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याठिकाणी तीन महिन्याच्या बाळाची घ्यावयाची काळजी, आहार याची माहिती दिली आहे. तीन महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची : प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो. बालकाचे (baby boy) चे वजन 5.1 ते 7.9 किलो आणि उंची 64 सेमी पर्यंत इतकी असू […]
Parenting
दोन महिन्याच्या बाळाचा आहार, वजन आणि झोप अशी असावी
दोन महिन्यांचे बाळ : बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याठिकाणी दोन महिन्याच्या बाळाची घ्यावयाची काळजी याची माहिती दिली आहे. दोन महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची : प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो. बालकाचे (baby boy) चे वजन 4.4 ते 7.0 किलो आणि उंची 61 सेमी पर्यंत इतकी असू शकते. […]
एक महिन्याच्या बाळाचा आहार, वजन आणि झोप अशी असावी
एक महिन्यांचे बाळ : बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याठिकाणी एक महिन्याच्या बाळाची घ्यावयाची काळजी याची माहिती दिली आहे. एक महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची : प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो. बालकाचे (baby boy) चे वजन 3.4 ते 5.7 किलो आणि उंची 58 सेमी पर्यंत इतकी असू शकते. […]
लहान बाळाची मान केंव्हा धरते ते जाणून घ्या..
बाळाच्या जन्मानंतर सुरवातीच्या काही महिन्यांपर्यंत बाळाच्या मानेला आधार देण्याची गरज असते. नवजात बाळाच्या मानेचे स्नायू हे खूप कमकुवत असतात. त्यामुळे पहिल्या काही महिन्यांपर्यंत बाळाला उचलून घेताना खूप काळजी घ्यावी लागते. अशावेळी आपल्या हाताने बाळाच्या डोक्याला आधार देणे आवश्यक असते. बाळाला आपले डोके तोलता येण्यासाठी त्याची मान धरणे आवश्यक असते. बाळाची हळूहळू जसजशी वाढ होईल तसे […]
बाळ दुसऱ्या बाजूवर कोणत्या महिन्यात पालथे होते ते जाणून घ्या..
बाळ पालथे पडणे (Babies roll over) : बाळाची मान धरल्यावर म्हणजे बाळाने आपले डोके वर उचलण्याची, डोके स्थिर ठेवण्याची क्षमता विकसित केल्यानंतर बाळ पालथे होण्यास शिकत असते. जर बाळास पाठीवर झोपवल्यास ते स्वतःच्या स्वतः बाजूला वळून पोटावर झोपू शकते. तसेच ते पोटावर झोपल्यास ते वळून पाठीवर झोपू शकते. याला बाळ पालथे किंवा पलटी होण्यास शिकले […]
बाळ कधी व कोणत्या महिन्यात आधाराशिवाय बसते ते जाणून घ्या..
बाळ बसायला कधी लागते..? बाळाच्या मानेचे आणि पाठीचे स्नायू हळूहळू सहा-सात महिन्यात मजबूत बनत असतात. त्यानंतर डोके वर व स्थिर ठेवण्यास आणि पालथी होण्यास बाळ शिकलेले असते. त्याचवेळी मांसपेशी मजबूत झाल्याने बाळ बसण्यासही प्रयत्न करत असते. त्यामुळे आपले बाळ साधारण सहा-सात महिन्यात आधाराच्या मदतीने बसण्यास शिकत असते आणि आठ महिन्यांत, आपले बाळ कोणत्याही आधाराशिवाय चांगल्याप्रकारे […]
बाळ कधी व कोणत्या महिन्यात गुडघ्याने रांगत जाते ते जाणून घ्या..
बाळाचे रांगणे (Baby Crawling) : बाळ चालण्यास, फिरण्यास शिकण्यासाठी रांगण्याचे बाळाच्या विकासामध्ये खूप महत्व असते. रांगण्यासाठी बाळ आपल्या हात व गुडघ्यांचा वापर करीत असते. बाळ कधी गुडघ्यावर रांगते..? बाळ सहा ते नऊ महिने वयाच्या दरम्यान रांगायला शिकू शकते. सहा ते सात महिन्यात बाळाच्या मांसपेशी मजबूत झालेल्या असतात. अशावेळी बाळास जमिनीवर पोटावर झोपवल्यास सुरवातीला हाताच्या साहाय्याने […]
बाळ कोणत्या महिन्यात उभे राहते ते जाणून घ्या
बाळ उभे राहणे : उभे राहण्यास शिकल्यामुळे बालकांना चालण्यास जमत असते. सुरवातीला उभे राहण्यासाठी बाळ खुर्ची, फर्निचर यांचा आधार घेऊन उभे राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर थोड्या दिवसांनी कोणत्याही आधाराविनाही ते उभे राहत असते. बाळ आधार घेऊन कधीपर्यंत उभे राहते..? साधारणपणे नवव्या ते दहाव्या महिन्यात बाळ हे आधाराला धरून उभे राहण्याचा प्रयत्न करते. बाळ आधाराने […]
बाळ कोणत्या महिन्यात चालायला लागते ते जाणून घ्या
बाळ कधी चालते..? चालण्यास शिकणे बाळाच्या एकूणच विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. पहिल्या वर्षापर्यंत बाळ पालथी होण्यास, आधाराशिवाय बसण्यास आणि रांगण्यास शिकलेले असते. त्यानंतर बाळ हळूहळू आधारासह उभे राहण्याचा प्रयत्न करत असते. थोड्या दिवसात ते आधाराने चालण्याचाही प्रयत्न करीत असते. त्यानंतर पुढे कोणत्याही आधाराशिवाय हळूहळू पावले पुढे टाकण्यासही ते शिकलेले असते. बाळ किती महिन्यात चालते..? […]
वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळाची अशी घ्यावी काळजी : Premature baby
अकाली जन्मलेले बाळ (Premature baby) : आईच्या गर्भाशयात बाळ हे वाढत असते आणि बाळाचा जन्म हा साधारण नऊ महिन्यांनंतर होत असतो. परंतु काही कारणांमुळे नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच बाळाचा जन्म होऊ शकतो. अशा बाळास वेळेपूर्वी जन्मलेले बाळ किंवा प्री मॅच्युअर बेबी असेही म्हणतात. प्री मॅच्युअर बाळांच्या जन्माचे वाढते प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. जर गर्भधारणेच्या […]