Posted inParenting

बाळाला स्तनपान असे करावे – Breastfeeding posture

बाळाला दूध असे पाजावे : पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाचे पोषण हे आईच्या दुधावरच होत असते. त्यामुळे बाळाला योग्यप्रकारे स्तनपान करणे आवश्यक असते. बाळाला स्तनपान कसे करावे, दूध पाजताना बाळाला कसे पकडावे याची माहिती येथे दिली आहे. बाळाला आईचे दूध पाजण्याची पद्धत : • आईने शक्यतो बाळाला बसून किंवा आरामदायी झोपून दूध पाजावे. • दूध पाजण्यापूर्वी […]

Posted inParenting

नवजात बाळाला स्तनपान कधी सुरू करावे ते जाणून घ्या..

बाळासाठी स्तनपानाचे महत्त्व – (Breastfeeding importance) : बाळासाठी स्तनपान किंवा आईच्या दुधाचे खूप महत्व असते. आईचे दूध हाच पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाचा प्रमुख आहार असतो. बाळंतपणानंतर सुरुवातीला पहिले दोन ते तीन दिवस स्तनातून घट्ट, पिवळसर चीक येतो. याला ‘कोलोस्ट्रम’ असे म्हणतात. नवजात बाळासाठी हा चीक आवश्यक आहे. त्यामुळे त्याला चांगल्या दर्जाची प्रथिने, क्षार यातून मिळतात. […]

Posted inParenting

नवजात बाळाचे वजन वाढवण्यासाठी हे करा उपाय

नवजात बाळाचे वजन वाढवणे : जर नवजात शिशुचे वजन कमी असल्यास त्यासाठी आईचे दूध हाचं एकमेव व सर्वोत्तम असा पर्याय आहे. नवजात बाळाचे वजन वाढवण्यासाठी प्रत्येक दोन-दोन तासांनी आपल्या नवजात बाळास स्तनपान करावे. आईचे दूध पिण्यामुळे नवजात बाळाचे योग्यप्रकारे वजन वाढण्यास मदत होते. कारण, आईच्या दुधात सर्व पोषकघटक आणि खनिजतत्वे असतात, जी बाळाच्या अधिक चांगल्या […]

Posted inParenting

नवजात बाळाची बेंबी व नाळेची काळजी अशी घ्यावी

नवजात बाळाची बेंबी आणि नाळ : प्रेग्नन्सीमध्ये आईच्या गर्भाशयात बाळ असताना त्याचे पोषण नाळेमार्फत होत असते. डिलिव्हरीनंतर ही नाळ कट केली जाते. तसेच या नाळेचा काही भाग बाळाच्या बेंबीजवळ ठेवून नाळ कट केली जाते. याला ‘umbilical cord stump’ असे म्हणतात. ही बाळाची नाळ काही दिवसात आपोआप गळून पडते व त्याठिकाणी बाळाची बेंबी तयार होत असते. […]

Posted inParenting

नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..

नवजात शिशु (Newborn baby care) : नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास तीन ते पाच दिवसात हॉस्पिटलमधून नवजात बाळ व बाळंतीण घरी पाठवले जाते. तर सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास साधारणपणे आठवड्याभरात नवजात बाळ व बाळंतीण घरी येत असतात. हॉस्पिटलमधून नवजात बाळ घरी आल्यावर त्याची विशेष काळजी व देखभाल घेणे आवश्यक असते. नवजात बाळाची काळजी अशी घ्यावी : नवजात बाळाचा […]