लघवीला साफ न होणे – आपल्या शरीरातील विषारी घटक हे लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जातात. दररोज किमान 400 ml लघवी शरीराबाहेर गेली पाहिजे. मात्र काहीवेळा लघवीला साफ होत नाही. याची विविध कारणे असू शकतात. लघवी कशामुळे साफ होत नाही ..? पाणी कमी पिण्याची सवय असल्यास किंवा शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीला साफ होत नाही. तसेच मूतखडा, […]
Ayurvedic treatment
संडास साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध जाणून घ्या
संडास साफ न होणे – बऱ्याचजणांना संडासला साफ होत नाही. मैद्याचे पदार्थ, मांसाहार अधिक खाणे, बैठी जीवनशैली, फळे व भाज्या कमी खाणे, पाणी कमी पिणे अशा विविध कारणांनी संडासला साफ होत नाही. संडासला साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध – यासाठी त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदिक औषध खूप उपयोगी पडते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात एक […]
पित्ताशयातील खडे आणि आयुर्वेदिक उपचार – Gallstone ayurvedic treatment
पित्ताशय खडे आणि आयुर्वेद उपचार – पित्ताशयात खडे होणे या त्रासाला आयुर्वेदात ‘पित्ताश्मरी’ असे म्हणतात. पित्त म्हणजे अंसुतीलित पित्तदोष तर अश्मरी म्हणजे खडे अर्थात पित्ताशयात खडे होणे. पित्ताशयातील खडे यावर आयुर्वेदात अनेक प्रभावी असे औषध उपचार उपलब्ध आहेत. आपल्या शरीरात उजव्या कुशीत यकृताच्या खाली पित्ताशय असते. या पित्ताशयात पित्त साठवले जाते. या साठवलेल्या पित्ताचा उपयोग […]
आमवातवरील घरगुती उपाय – Rheumatoid arthritis
आमवात (Rheumatoid arthritis) : आमवात किंवा रूमेटाइड अर्थराइटिस हा एक प्रकारचा संधिवात आहे. आमवात हा संधिवात असला तरीही याचा परिणाम केवळ सांधेच नव्हे तर शरीराच्या अनेक अवयवांवरही होत असतो. आमवात हा ऑटोइम्यून आजार आहे. या आजारात सांध्यांमध्ये सूज येते व सांधे दुखू लागतात. हाडांची झीज होते तसेच सांध्याचे आकारही वेडेवाकडे होतात. आमवातावर वेळीच उपाय होणे […]
पांढरे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय
केस पांढरे होण्याची समस्या आणि आयुर्वेदिक उपाय : वेळेपूर्वी केस पांढरे होण्याची समस्या आज अगदी सामान्य झाली आहे. विशेषतः अनुवांशिक कारणे, मेलेनिनची कमतरता, चुकीचा आहार, ताणतणाव, प्रदूषण अशी अनेक कारणे यासाठी कारणीभूत असतात. आयुर्वेदानुसार चुकीचा आहार घेण्यामुळे म्हणजे जास्त खारट, आंबट पदार्थ खाण्यामुळे केस लवकर पांढरे होत असल्याचे सांगितले आहे. पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत […]
पाईल्सवरील आयुर्वेदिक औषध उपचार
पाईल्स आणि आयुर्वेदिक औषध उपचार : पाईल्सच्या त्रासाला आयुर्वेदात अर्श किंवा मूळव्याध असे म्हणतात. Piles मध्ये संडासच्या ठिकाणच्या शिरा सुजतात त्यामुळे त्याठिकाणी वेदना, जळजळ होत असते. आयुर्वेदात पाईल्सचे शुष्क अर्श आणि रक्तार्श असे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत. शुष्क अर्श यामध्ये पाईल्सच्या त्रासात कोंब येणे, गुदभागाच्या नसा सुजणे, त्याठिकाणी आग, जळजळ व वेदना अशी लक्षणे […]
मूळव्याध मधील आयुर्वेदिक पथ्य आणि अपथ्य
मूळव्याध पथ्य आणि अपथ्य – वेळीअवेळी जेवणे, अयोग्य आहार, तिखट, मसालेदार पदार्थ वारंवार खाणे, पोट साफ न होण्याच्या तक्रारी, सतत बैठे काम किंवा प्रवास यासारख्या कारणांमुळे गुद्वारापाशी कोंबासारखी गाठ निर्माण होऊन मूळव्याधचा त्रास (Piles) होऊ लागतो. यामुळे गुद्वाराच्या ठिकाणी सूज, वेदना आणि आग होऊ लागते तर काहीवेळा शौचावाटे रक्तही पडते. मूळव्याधीचा त्रास असल्यास योग्य आहार […]