चेहऱ्यावर पिंपल्स येणे – Acne vulgaris : चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची समस्या अनेक तरुण तरुणींमध्ये होत असते. पिंपल्सचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावर होत असतो. याला तारुण्यपिटिका, मुरुमे, पिंपल्स (pimple) किंवा वैद्यकीय भाषेत acne vulgaris असेही म्हणतात. आपल्या त्वचेतील तेलग्रंथी जेव्हा हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा बॅक्टेरियामुळे संक्रमित होतात तेंव्हा चेहऱ्यावर पिंपल्स निर्माण होतात. चेहऱ्यावर पिंपल्स अधिक असल्यास त्यावर […]
घ्यायची काळजी
आपल्या दातांची निगा राखण्यासाठी हे करा उपाय
दातांची निगा (Dental care) : तोंडाचं सर्वांगीण आरोग्य राखण्याच्या दृष्टीने दातांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. दातांची काळजी न घेतल्यास दातांच्या अनेक तक्रारी होत असतात म्हणून दातांची निगा राखणे गरजेचे असते. आपल्या दातांची काळजी अशी घ्यावी : 1) रोज दात घासावेत.. दात नियमित घासावेत. विशेषतः लहान मुलांना रोज दात घासण्याची सवय लावावी. दररोज दोनदा दात […]
किडनी खराब होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी
आरोग्य किडनीचे (Kidney health) : सध्या अनेक लोक हे डायबेटिस आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे किडनी विकारांचा धोकाही वाढला आहे. भारतात दरवर्षी सुमारे 2.5 लाख जणांची किडनी फेल होते तर सध्या देशात सुमारे 15 लाख किडनीचे रूग्ण आहेत. या सर्वांना डायलिसिसची गरज आहे. त्याचा खर्चही सामान्यांना न परवडणारा आहे. त्यामुळं किडनीचा आजार होवू […]
डोळ्यांची निगा राखण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या..
डोळ्यांचे आरोग्य व घ्यायची काळजी : पंचेंद्रियांपैकी एक असलेल्या डोळ्यांमुळे आपण सर्व काही बघत असतो. डोळे हे महत्त्वाचे आणि नाजूक असे अवयव आहेत. ‘असेल दृष्टी तर, दिसेल सृष्टी’ या उक्तीप्रमाणे डोळे असतील तरचं आपण सर्व काही पाहू शकतो. त्यामुळे आपापल्या डोळ्यांची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. वाढलेले हवेचे प्रदूषण, स्मार्टफोन-कॉम्प्युटर-टीव्ही यासारख्या साधनांचा अतिवापर यांमुळे डोळ्यांचे आरोग्य […]