गर्भधारणेचा नववा महिना – Pregnancy 9th Month : गरोदरपणाचा शेवटचा महिना..! गरोदरपणाच्या या शेवटच्या महिन्यात आपल्याला अधिक काळजी घेणे आवश्यक असते. नववा महिना हा 36 व्या आठवड्यापासून ते 40 व्या आठवड्यापर्यंत असतो. नवव्या महिन्यात अनेक स्त्रियांना प्रसूतीची भीती वाटू लागते. अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत असतात. अशावेळी कोणतीही भीती वाटून घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित […]
Pregnancy Months
गर्भावस्थेचा आठवा महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..
गर्भधारणेचा आठवा महिना – Pregnancy 8th Month : प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात आई आणि कुटुंबातील प्रत्येकजण बाळाच्या आगमनासाठी आतुर झालेले असतात. आठवा महिना हा 31 व्या आठवड्यापासून ते 35 व्या आठवड्यापर्यंत असतो. आठ महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे : गरोदरपणी आठव्या महिन्यात गर्भवतीच्या पोटाचा आकार व वजन वाढलेले असते. क्वचितप्रसंगी सूज किंवा रक्तदाब वाढलेला असू शकतो. […]
गर्भावस्थेचा सातवा महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..
गर्भधारणेचा सातवा महिना – Pregnancy 7th Month : सातव्या महिन्यानंतर गर्भधारणेची शेवटची तिमाही सुरू होते. या शेवटच्या तीन महिन्यात अधिक काळजी घ्यावी लागते. कारण येथून पुढे प्रसूतीची वेळ जवळ येत असते आणि गर्भाशयात बाळाचा वेगाने विकास होत असतो. सातवा महिना हा 27 व्या आठवड्यापासून ते 30 व्या आठवड्यापर्यंत असतो. सात महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे […]
गर्भावस्थेचा सहावा महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..
गर्भधारणेचा सहावा महिना (Pregnancy 6th Month) : गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यांपर्यंत गर्भाची वाढ बरीचशी झालेली असते. सहाव्या महिन्यात बाळाची ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांचा विकास या महिन्यात होताना दिसतो. प्रेग्नन्सीचा सहावा महिना हा 22 व्या आठवड्यापासून ते 26 व्या आठवड्यापर्यंत असतो. सहा महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे : गर्भधारणेच्या सहाव्या महिन्याच्या सुमारास गर्भवती स्त्रीच्या पाय व हातावर सूज […]
गर्भावस्थेचा पाचवा महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..
गर्भधारणेचा पाचवा महिना (Pregnancy 5th Month) : गर्भावस्थेचा काळ जसजसा वाढत जातो तसतसे शरीरात बरेच बदल होतात. गर्भाशयात बाळाची वाढ होत असल्याने गर्भवतीचे पोट वाढू लागते, तसेच काही शारीरिक त्रासही होत असतात. याठिकाणी गरोदरपणाच्या पाचव्या महिन्याबद्दल माहिती दिली आहे. पाचवा महिना हा 18 व्या आठवड्यापासून ते 21 व्या आठवड्यापर्यंत असतो. पाच महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी […]
गर्भावस्थेचा चौथा महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..
गर्भधारणेचा चौथा महिना (Pregnancy 4th Month) : गरोदरपणाच्या सुरवातीच्या तीन महिन्यात मळमळ आणि उलट्या हे त्रास अधिक होत असतात. चौथ्या महिन्यानंतर हे त्रास कमी होतात. या महिन्यापासून प्रेग्नन्सीचे दुसरे त्रैमासिक (2nd Trimester) सुरु होते. दुसरे त्रैमासिक हे 4 ते 6 महिन्यांचे असते. एकूण गर्भावस्थेचा काळ हा साधारण 40 आठवड्यांचा असतो. त्यापैकीचौथा महिना हा 14 ते […]
गर्भावस्थेचा तिसरा महिना : लक्षणे, आहार आणि घ्यावयाची काळजी
गर्भधारणेचा तिसरा महिना (Pregnancy 3rd Month) : प्रेग्नन्सीमध्ये सुरवातीच्या तीन महिन्यात गर्भाची वाढ अतिशय वेगाने होत असते. पहिल्या तीन महिन्यात, गर्भ हा अस्थिर असल्याने, जराशा चुकीनेही गर्भस्त्राव (Abortion) होऊ शकतो. म्हणूनच गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात, गर्भिणीला खूपच जपावे लागते. तिच्या आहार, विहार, मानसिक स्थिती, या सर्वांवर लक्ष ठेवावे लागते. प्रेग्नन्सी ही एकूण चाळीस आठवड्यांची असते. […]
गर्भावस्थेचा दुसरा महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..
गर्भधारणेचा दुसरा महिना (Pregnancy 2nd Month) : एखादी स्त्री गरोदर असल्याची निश्चिती पहिल्या महिन्यात होणे थोडे अवघड असते. त्यामुळे दुसऱ्या महिन्यात गरोदर असल्याचे निश्चित निदान करता येते. मासिक पाळी चुकल्यानंतरच्या दुसऱ्या महिन्यात गरोदर असल्याचे निश्चित निदान होते. दोन महिन्यांची गरोदर असताना हार्मोन्समधील बदलामुळे त्या स्त्रीमध्ये काळजी, भिती, आनंद किंवा उत्साह अशा संमिश्र भावना जाणवत असतात. […]
गर्भावस्थेचा पहिला महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..
गर्भधारणेचा पहिला महिना (Pregnancy 1st Month) : गर्भधारणेचा 1ला महिना साधारण शेवटच्या मासिक पाळीनंतर तीन आठवडयांनी सुरू होतो. प्रेग्नन्सी ही एकूण चाळीस आठवड्यांची असते. त्यापैकी पहिल्या महिन्यात 1 ते 4 आठवड्यांचा समावेश असतो. प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यात गरोदर स्त्री आणि तिच्या पोटातील बाळामध्ये होणारे बदल याची माहिती तसेच पहिल्या महिन्यात गरोदर स्त्रीने कोणती काळजी घ्यावी, आहार […]
प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी तपासणी कधी आणि कशासाठी करावी लागते?
गरोदरपणातील सोनोग्राफी तपासणी (Pregnancy Sonography) : प्रेग्नन्सीमध्ये अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी तपासणीचे खूप महत्त्व असते. सोनोग्राफीमुळे गर्भाची होणारी वाढ आणि हालचाल आपण पाहू शकतो. याशिवाय गर्भात असलेले दोष यांचे ज्ञानही सोनोग्राफी तपासणीतून होण्यास मदत होऊ शकते. याबरोबरच ज्या गरोदर स्त्रियांमध्ये गर्भपात होण्याचा जास्त धोका असतो त्या स्त्रियांमध्ये सोनोग्राफीच्या आधारेच उपचार ठरवले जातात. प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांच्या काळात साधारणपणे […]