प्रसुतीची संभाव्य तारीख : प्रेग्नन्सीचा कालावधी 40 आठवडे इतका असतो. प्रसूतीची संभाव्य तारीख ही शेवटच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून नऊ महिने आणि एक आठवडा अशी मोजली जाते. म्हणजे जर एखाद्या स्त्रीची मासिक पाळीची शेवटची तारीख ही 5 जानेवारी असल्यास तेथून पुढे 9 महिने + 7 दिवस म्हणजे 12 सप्टेंबर ही प्रसूतीची संभाव्य तारीख असते. दिलेल्या […]
Pregnancy Care
Premature delivery: वेळेपूर्वी प्रसुती होण्याची कारणे
अकाली प्रसूती होणे (Preterm Delivery) : गर्भावस्थेचा एकूण कालावधी हा 40 आठवडे इतका असतो. मात्र जर 37 आठवड्यांपूर्वीच म्हणजे सातव्या किंवा आठव्या महिन्यांत प्रसूती झाल्यास त्याला ‘प्रीटर्म लेबर’ किंवा ‘अकाली प्रसूती’ होणे असे म्हणतात. मुदतपूर्व प्रसुती होण्याची कारणे : प्रेग्नन्सीमध्ये अचानक गर्भजलाची पिशवी (पानमोट) फुटणे, गरोदर स्त्रीच्या पोटावर आघात होणे, गर्भजलाचे प्रमाण जास्त असण्यामुळे, योनीमार्गातील […]
गर्भावस्थेत गरोदर स्त्रीचे व गर्भातील बाळाचे वजन किती असावे?
गर्भावस्था आणि वजन : प्रेग्नन्सीमध्ये गर्भाशयात बाळाची वाढ होत असते. त्यामुळे गरोदर स्त्रीचे वजन गर्भावस्थेत स्वाभाविकपणे वाढत असते. गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात गर्भवतीचे वजन योग्यप्रकारे वाढणे अपेक्षित असते. कारण प्रेग्नंट स्त्रीचे वजन अधिक प्रमाणात वाढणे किंवा वजन कमी होणे हे काळजीचे कारण ठरत असते. गरोदरपणात वजन कुठे वाढते..? प्रेग्नन्सीत वाढलेले वजन हे अनेक गोष्टींमध्ये विभागलेले […]
गर्भावस्थेत आईच्या पोटातील बाळाची अशी होते वाढ..
गरोदरपणातील गर्भाची वाढ : प्रेग्नन्सी कॅलेंडरच्या मदतीने आपल्या पोटातील बाळाची वाढ नऊ महिन्यांमध्ये कशी होत असते ते जाणून घेता येते. यासाठी गरोदरपणात 1 ते 9 महिन्यात गर्भाशयात गर्भाची वाढ कशी होते याची माहिती येथे दिली आहे. गर्भावस्थेचा पहिला महिना – पहिल्या महिन्यात गर्भनिर्मिती व गर्भस्थापना होत असते. या महिन्यात गर्भधारणेनंतर फर्टिलाईज झालेली अंडी ही फेलोपियन […]
प्रेग्नन्सीमध्ये अनावश्यक वाढलेले वजन कमी करण्यासाठी हे करा उपाय..
गरोदरपणी वजन जास्त वाढणे : प्रेग्नन्सीमध्ये आईच्या गर्भाशयात गर्भाची वाढ होत असते. त्यामुळे गर्भारपणात आईचे वजन वाढणे स्वाभाविक असते. मात्र जर अधिक प्रमाणात गरोदर स्त्रीचे वजन वाढल्यास ते काळजीचे कारण ठरत असते. कारण अशा जास्त वजनाच्या प्रेग्नंट स्त्रियांमध्ये गरोदरपणातील मधुमेह होणे, ब्लडप्रेशर वाढणे यांसारखे त्रास होऊ शकतात. तसेच त्यांच्यामध्ये सिझेरियन डिलिव्हरी होण्याची शक्यताही वाढत असते. […]
गर्भावस्थेत पोटातील बाळाचे वजन वाढवण्यासाठी हे करा उपाय..
गर्भावस्था आणि गर्भाचे वजन : गरोदर स्त्री जर अशक्त असेल किंवा तिला पुरेसा पोषक आहार न मिळाल्यास गर्भाची वाढ योग्यप्रकारे होत नाही. त्यामुळे गर्भाचे वजनही योग्य भरत नाही. अशा बाळांचे जन्मल्यानंतरही वजन कमी असते. आईच्या आहारावरच गर्भाची वाढ होत असते. त्यामुळे पोटातील बाळाचे वजन वाढण्यासाठी आईने आपल्या आहाराकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असते. जर गर्भाचे […]
गर्भावस्थेत वजन कमी होण्याची कारणे व उपाय जाणून घ्या..
प्रेग्नन्सीमध्ये वजन कमी होणे : गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. गरोदरपणात स्त्रीचे वजन वाढणे हे स्वाभाविक असते. परंतु काही गर्भवती महिलांमध्ये असे होताना दिसत नाही. अनेक स्त्रिया अशा असतात की ज्यांचे वजन गर्भावस्थेत पुरेसे वाढत नाही. मात्र प्रेग्नन्सीमध्ये वजन कमी होणे तसेच वजन अधिक प्रमाणात वाढणे ह्या दोनही स्थिती चिंताजनक असतात. जेव्हा […]
गरोदरपणात योग्यप्रकारे गर्भ न वाढण्याची ही आहेत कारणे..
गर्भावस्थेतील गर्भाची वाढ : गरोदरपणात आईच्या पोटात बाळाची वाढ होत असते. गर्भाशयातील बाळाची वाढ ही आईच्या आहारावरच अवलंबून असते. मात्र अनेक गरोदर स्त्रियांच्या बाबतीत गर्भधारणेदरम्यान पुरेशी काळजी घेतल्यानंतरही गर्भाशयातील बाळाची वाढ योग्यप्रकारे होताना दिसत नाही. यासाठी येथे पोटातील गर्भाची अपेक्षित वाढ न होण्याची कारणे व त्यावरील उपाय यांची माहिती दिली आहे. गर्भाची वाढ ही खालील […]
प्रेग्नन्सीमध्ये अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा..
गरोदरपणातील धोकादायक लक्षणे : गर्भाशयात बाळाची वाढ जशी होत जाईल तशी आई आणि बाळ यां दोघांच्याही आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक वाढते आणि अशा अवस्थेत छोटीशी चुक देखिल बाळासाठी घातक ठरु शकते. यासाठी गरोदरपणात आरोग्याच्या बाबतीत विशेष सावधानी, दक्षता घ्यावी लागते. कोणती लक्षणे दिसतात तात्काळ आपल्या डॉक्टरांकडे जावे..? गरोदरपणात खालिल लक्षणे व्यक्त झाल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी […]
जोखमीची गर्भावस्था म्हणजे काय व घ्यायची काळजी..
जोखमीची गर्भावस्था (High risk Pregnancy) : गरोदरपणात जर गरोदर स्त्रीला किंवा पोटातील गर्भाला काही धोका पोहचण्याची शक्यता असल्यास त्या स्थितीला जोखमीचे गरोदरपण किंवा high risk pregnancy असे म्हणतात. जास्त जोखीम असणाऱ्या म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये गरोदर स्त्रीला विशेष काळजीची आवश्यकता असते. अशावेळी तिच्या आहारापासून ते उठण्या-बसण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे आवश्यक असते, जेणेकरून प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांच्या […]