गर्भावस्थेतील मुळव्याध : गरोदरपणात मूळव्याध होण्याची समस्या अनेक स्त्रियांना असते. कारण प्रेग्नन्सीमध्ये बद्धकोष्ठता किंवा शौचास साफ न होण्यामुळे मलाचा खडा धरत असतो. शौचावेळी जास्त जोर लावल्याने मूळव्याध (piles) होऊ शकते. याशिवाय प्रेग्नन्सीमध्ये गुदाच्या शिरांना सूज येऊ शकते तसेच प्रसूतीच्या वेळी जास्त जोर लावल्याने किंवा गुदाच्या ठिकाणी जखम झाल्याने मुळव्याधचा त्रास होत असतो. मूळव्याधची लक्षणे : […]
Pregnancy problem
गर्भावस्थेत वारंवार लघवीला होण्याची कारणे व उपाय
गरोदरपणात वारंवार लघवीला होणे : बहुतांश स्त्रियांना गर्भावस्थेत वारंवार लघवीला होत असते. गर्भावस्थेतील ही एक सामान्य समस्या असते. विशेषतः पहिल्या आणि शेवटच्या तीन महिन्यात लघवीला वारंवार होत असते. हार्मोनल बदल आणि वाढणाऱ्या गर्भाचा दबाव मूत्राशयावर पडत असल्याने प्रेग्नन्सीमध्ये लघवीला वारंवार होत असते. गरोदरपणात वारंवार लघवीला होऊ नये यासाठी पाणी कमी प्यावे का..? लघवीला सारखे जावे […]
गरोदरपणात लघवीला जळजळ होण्याची कारणे व उपाय – UTI During Pregnancy in Marathi
गर्भावस्थेत लघवीला जळजळ होणे : अनेक गरोदर महिलांना गरोदरपणात लघवीला जळजळ होत असते. प्रेग्नन्सीमध्ये लघवीला जळजळ होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. कारण हा त्रास प्रामुख्याने मूत्रमार्गात संसर्ग झाल्याने होत असतो. याला यूरीनरी ट्रैक्ट इनफेक्शन (UTI) असे म्हणतात. विशेषतः मूत्रमार्गाची स्वच्छता न राखल्यास त्याठिकाणी बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाल्याने लघवीला जळजळ होत असते. मूत्रमार्गात इन्फेक्शन […]