नाकात मांस वाढणे – Nasal Polyps : नाकात मांस वाढणे याला नोजल पॉलीप असेही म्हणतात. हा त्रास पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. नाकातील पॉलिप नाकात तसेच सायनसमध्येही होऊ शकतात. हे प्रामुख्याने एलर्जी, अस्थमा आजार किंवा इन्फेक्शनमुळेही होऊ शकतात. नाकातील वाढलेल्या मांसाचा आकार छोटा असल्यास त्यावर उपचार करणे फारसे गरजेचे नसते. मात्र जर पॉलिपचा आकार मोठा असल्यास […]
Nose and throat
नाकात माळीण झाल्यास करायचे घरगुती उपाय
नाकात फोड येणे – Pimple inside nose : नाकपुडीच्या आतील भागात फोड किंवा बॉइल (Boils), पिंपल येत असतात. या त्रासाला ‘नाकात माळीण होणे’ असेही म्हणतात. प्रामुख्याने बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे आणि उष्णतेमुळे नाकात फोड येत असतात. नाकात फोड किंवा माळीण आल्याने त्याठिकाणी सूज येऊन खूप वेदना होतात. नाकात माळीण होणे यावर घरगुती उपाय – सुगंधी फुले – नाकात […]
घोळणा फुटणे : नाकातून रक्त येण्याची कारणे व त्यावरील उपाय
नाकातून रक्त येणे (Nosebleed) : नाकातून रक्त येण्याचा त्रास अनेकांना असतो. या त्रासाला घोळणा फुटणे असेही म्हणतात. अनेक कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील त्वचा कोरडी झाल्यामुळेही (ड्राय झाल्यामुळे) नाकातून रक्त येऊ शकते. नाकातून रक्त का व कशामुळे येते..? आपल्या नाकात नाजूक पातळ त्वचेखाली अनेक रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे त्याठिकाणी नख लागल्याने, जखम झाल्याने किंवा सर्दीमुळे […]
सायनसचा त्रास होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Sinusitis
सायनस इन्फेक्शन – Sinusitis : आपल्या चेहऱ्याच्या मागे कवटीची हाडे असतात. या कवटीच्या हाडांमध्ये कपाळ, नाक आणि गालाच्या ठिकाणी काही पोकळ भाग असतात, त्या पोकळ भागांना सायनसेस असे म्हणतात. या सायनसेसमध्ये पातळ आणि वाहणारा द्रवपदार्थ तयार होत असतो. त्याला श्लेष्मा (म्युकस) असे म्हणतात. काही कारणांमुळे सायनसमध्ये हा द्रवपदार्थ जास्त झाल्यास तो नाकावाटे बाहेर येऊ लागतो. […]
तोंडाचा कर्करोग होण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Oral cancer symptoms
तोंडाचा कर्करोग – Oral cancer : आपण अनेक प्रकारच्या कर्करोगाबद्दल ऐकले असेल, त्यापैकी एक आहे तोंडाचा कर्करोग. याला ओरल कॅन्सर ह्या नावानेही ओळखले जाते. तोंडाचा कर्करोग (Mouth Cancer) हा तोंडातील ओठ, हिरड्या, जीभ, घसा, टाळू अशा तोंडाच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो. तंबाखू, सुपारी खाण्याच्या सवयीमुळे भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सरचे सर्वात जास्त रुग्ण आढळतात. तोंडाच्या कॅन्सरचे […]