Posted inHome remedies

घसा कोरडा पडणे यावर घरगुती उपाय : Dry throat

घसा कोरडा पडणे – Dry throat : काहीवेळा घसा कोरडा पडल्याची समस्या होऊ शकते. विशेषतः आजारपणात हा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. घसा कोरडा पडण्याची कारणे – शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनमुळे घसा कोरडा पडू शकतो. कारण डिहायड्रेशनमुळे घशामध्ये पुरेशी लाळ निर्माण करता होत नाही. त्यामुळे घसा कोरडा पडतो. उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण हवामानामुळे देखील घसा […]

Posted inHome remedies

नाक वाहणे यावर घरगुती उपाय : Runny nose

नाक वाहणे – Runny Nose : सर्दी पडसे झाल्यास सतत नाक वाहू लागते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी पडसे होत असते. तसेच थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. नाक वाहत असल्यास जाणवणारी लक्षणे – सर्दी होणे, सारखे नाक वाहणे आणि शिंका येणे, नाकातून पातळ किंवा घट्ट शेंबूड येणे, नाक […]

Posted inHome remedies

ओठावर जर येणे यावरील घरगुती उपाय : Mouth sores

ओठावर जर येण्याची कारणे – अंगातील उष्णता, चहा कॉफी वारंवार पिण्याची सवय, पोट साफ न होणे, पोटातील जंत अशा विविध कारणांनी ओठांवर जर येत असते. ओठावर जर येणे यावर घरगुती उपाय – ओठांवर जर आल्यास अर्धा चमचा धणे व अर्धा चमचा जिरे बारीक करून ते पाण्यात मिसळून प्यावे. ओठावर जर आलेल्या ठिकाणी मध लावल्यास काही […]

Posted inHome remedies

नाकातून घाण वास येण्याची कारणे व उपाय

नाकातून घाण वास येणे – तोंडातून वास येण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. त्याचप्रमाणे काहीजण असे असतात की त्यांच्या नाकातून घाण वास येत असतो. नाकाची स्वच्छता न ठेवणे हे याचे प्रमुख कारण असते. नाकातून घाण वास येणे याची कारणे व त्यावरील उपाय याबद्दल माहिती या लेखात सांगितली आहे. नाकातून घाण वास येण्याची कारणे – नाकाची योग्यरित्या […]

Posted inNose and throat

नाकात जखम होणे यावरील उपाय – Nasal injury

नाकात जखम होणे – नाक हा आपल्या शरीरातील एक नाजूक असा भाग असतो. त्यामुळे नाकाच्या ठिकाणी होणारी जखम ही जास्त त्रासदायक ठरू शकते. नाकातील जखमेची योग्य प्रकारे देखभाल घ्यावी लागते. नाकाच्या आत तसेच बाहेर जखम होऊ शकते. नाकाच्या आत खोलवर जखम झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार होणे गरजेचे असते. तसेच नाकाच्या ठिकाणी जास्त मार बसल्यास नाकाच्या […]

Posted inHealth Tips

ओठ फाटणे याची कारणे व घरगुती उपाय : Cracked lips

ओठ फुटणे (Cracked lips) : अनेकांना वरचेवर ओठ फुटण्याची समस्या होत असते. या त्रासाला क्रॅक ओठ, ओठ फाटणे या नावानेही ओळखले जाते. विशेषतः थंडीच्या दिवसात हे त्रास जास्त प्रमाणात होतात. काहीवेळा फाटलेल्या ओठांच्या ठिकाणी जखमा व वेदनाही होऊ लागतात. यासाठी येथे क्रॅक ओठांपासून सुटका होण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती दिली आहे. ओठ फुटण्याची कारणे […]

Posted inHealth Tips

तोंडाची दुर्गंधी जाण्यासाठी घरगुती उपाय : Bad Breath

तोंडाला दुर्गंधी येणे (Bad Breath) : तोंडातून घाण वास येण्याची समस्या काहीजणांना असते. याला मुखदुर्गंधी (Halitosis) असेही म्हणतात. मुखदुर्गंधीची समस्या ही अगदी सामान्य असली तरीही यामुळे चारचौघात वावरताना अडचणी येत असतात. यासाठी खाली तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणे व उपाय याविषयी माहिती दिली आहे. तोंडाला घाण वास येण्याची कारणे : प्रामुख्याने दात व तोंडाची व्यवस्थित स्वच्छता […]

Posted inHealth Tips

तोंड कोरडे पडणे याची कारणे व घरगुती उपाय – Dry Mouth

तोंड कोरडे पडणे – Dry Mouth : बऱ्याच जणांना तोंड कोरडे पडण्याची समस्या असते. तोंड कोरडे होणे ह्या स्थितीला वैद्यकीय भाषेत xerostomia असे म्हणतात. तोंडात असणाऱ्या लाळग्रंथीतून पुरेशी प्रमाणात लाळ तयार न झाल्याने तोंड कोरडे पडत असते. यामुळे घसा कोरडा पडणे, मुखदुर्गंधी येणे, ओठ कोरडे पडून ओठांवर क्रॅक (भेगा) पडणे असे त्रासही होऊ शकतात. तोंड […]

Posted inDiseases and Conditions

जिभेला चिरा पडण्याची कारणे व घरगुती उपाय : Fissured Tongue

जिभेला चिरा पडणे – Tongue Cracks : काहीवेळा जिभेवर चिरा पडत असतात. या त्रासाला ‘Fissured tongue’ या नावाने ओळखले जाते. जीभाच्या वरच्या भागावर तसेच जीभच्या कडावरही यामुळे क्रॅक पडत असतात. जिभेवर चिरा पडल्यास त्याठिकाणी वेदना होतात. विशेषतः अन्न खाताना किंवा पिताना, गरम व मसालेदार पदार्थ जिभेला लागल्यास त्रास अधिक जाणवू लागतो. असे त्रास व लक्षणे […]

Posted inDiseases and Conditions

नाकाचे हाड वाढणे याची कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपचार

नाकाचे हाड वाढणे म्हणजे काय ..? नाकाच्या आत असणाऱ्या टर्बिनेटमुळे नाकातून जाणारी हवा ही उबदार आणि ओलसर होते. जर हे नाकातील टर्बिनेट्स मोठे झाले तर ते नाकात जाणारी हवा रोखू शकतात. या समस्येला वैद्यकीय भाषेत टर्बिनेट हायपरट्रॉफी (Turbinate Hypertrophy) असे म्हणतात. तर बोलीभाषेत याला “नाकाचे हाड वाढणे” असे म्हणतात. या समस्येमुळे श्वासोच्छवासाची समस्या होऊ शकते, […]