स्वमग्नता (Autism) : आज लहान मुलांच्या विविध आजारात ऑटिझमचे प्रमाण वाढत आहे. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. स्वत:मध्येच गुंतून असणे असे या स्वमग्न मुलांची वर्तणूक असते. हा एक न्यूरो-डेवलपमेंटल डिसऑर्डर असून ऑटिझममुळे मुलांच्या मनोबौद्धिक विकासात अनेकदा अडथळे निर्माण होतात. या आजारास Autism spectrum disorder (ASD) या नावाने ओळखले जाते. ऑटिझम आजार असणाऱ्या किंवा स्वत:मध्येच मग्न असणाऱ्या मुलांची […]
Children’s Health
अपेंडिक्सला सूज येण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Appendicitis
अपेंडिक्सला सूज येणे – Appendicitis : अपेंडिक्स हा अवयव आपल्या पोटात उजव्या बाजूला मोठ्या आतड्याशी जोडलेले असतो. या अपेंडिक्सची रचना ही एकाद्या पिशवीसारखी असते. याचे एक टोक मोठ्या आतड्याशी जोडलेले असते तर दुसरे पलीकडचे टोक मात्र बंद असते. जेंव्हा अपेंडिक्स ह्या अवयवाला सुज येते त्या स्थितीला अॅपेंडिसाइटिस (Appendicitis) असे म्हणतात. अशा या अपेंडिक्समध्ये आतडय़ांतील अन्न काही […]
टॉन्सिल सुजण्याची कारणे व टॉन्सिल्सवरील घरगुती उपाय
टॉन्सिल्स सुजणे – Tonsillitis : टॉन्सिल हे तोंडाच्या आत जीभच्या तळाशी असतात. घातक व्हायरस आणि जीवाणू यांना शरीरात प्रवेश करण्यापासून अटकाव करण्याचे महत्त्वाचे कार्य टॉन्सिल करत असतात. अनेकदा टॉन्सिल हे बॅक्टेरिया व व्हायरसमुळे संक्रमित होतात तेंव्हा टॉन्सिलला सूज येते. या स्थितीला टॉन्सिलिटिस (Tonsillitis) असे म्हणतात. टॉन्सिल सुजल्यामुळे त्याठिकाणी वेदना होऊ लागते, अन्न गिळताना आणि श्वास […]
लहान मुलांसाठी पोषक आहार असा असावा
लहान मुलांचा आहार : आपले मूल पुरेसे खात नाही किंवा मुलाला फक्त बाहेरचे चमचमीत पदार्थ खायला आवडते, अशी बहुतेक पालकांची मुलांच्या आहारासंदर्भात तक्रार असते. अशावेळी मुलांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मुलांच्या योग्य पोषण व वाढीसाठी कोणता आहार द्यावा, लहान मुलांचा आहार कसा असावा, त्याच्या आहारात काय समाविष्ट करावे याची माहिती येथे दिली आहे. मुलांना […]
लहान मुलांचे वजन वाढण्याची कारणे व वजन कमी करण्यासाठी उपाय
लहान मुलांमधील लठ्ठपणा – Childhood obesity : सध्या लहान मुलांमध्ये जाडीचे प्रमाण अधिक वाढत आहे. विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांमधील लठ्ठपणा ही चिंताजनक बाब आहे. मुलांमध्ये जाडी निर्माण होण्याची कारणे, त्यामुळे होणारे परिणाम व लहान मुलांचे वजन कसे कमी करावे याविषयी माहिती येथे दिली आहे. मुलांचे वजन अधिक वाढण्याची कारणे : अनुवंशिकता म्हणजे कुटुंबात आई-वडील लठ्ठ असल्याने, […]
Childhood asthma: बालदमा लक्षणे, कारणे व उपचार
बालदमा (Asthma in Children) : दमा हा एक दीर्घकालीन (क्रॉनिक) असा आजार आहे. यामध्ये आपल्या श्वसनमार्गावर परिणाम होत असतो. जो आपल्या वायुमार्गावर परिणाम करतो. दम्यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतो. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागत असतो. दमा हा आजार सर्वच वयाच्या लोकांना होऊ शकतो. लहान मुलांमध्ये […]