Posted inParenting

बाळाला गुटी कशी व कधी द्यावी ते जाणून घ्या

बाळगुटी (Ayurvedic balguti) : आयुर्वेदात बाळाच्या आरोग्यासाठी बाळगुटी किंवा बाळकडू यांचे महत्त्व सांगितलेले आहे. बालगुटीमध्ये अनेक आयुर्वेदिक औषधांचा समावेश असतो. ही औषधे उगाळून बाळाला चाटण केले जाते. विशेषतः बालगुटी ही आईच्या दुधात उगाळून दिली जाते. बाळगुटीतील साहित्य – मुरुडशेंग, वेखंड, बाल हिरडा, खारीक, हळकुंड, बदाम, सुंठ, जायफळ, काकडशिंगी, डिकेमली, अश्वगंधा, जेष्ठमध, लेंड पिंपळी इत्यादी साहित्य […]

Posted inParenting

लहान बाळाला पाणी पिण्यास कधी द्यावे ते जाणून घ्या..

नवजात बाळाला सहा महिने पूर्ण होईपर्यंत फक्त आईचेच दूध देणे आवश्यक असते. सहा महिने पूर्ण झाल्यावर हळूहळू पूरक आहार सुरु करणे अपेक्षित असते. बाळाचा पूरक आहार सुरू केल्यावर त्याला पाणी पिण्यास देऊ शकता. सहा महिन्यापर्यंत बाळाला पाणी का पाजावे लागत नाही..? बाळास स्तनपान सुरू असताना पाणी पाजण्याची आवश्यक नसते. कारण आईच्या दुधात पुरेसे पाणी असते. […]

Posted inParenting

लहान बाळासाठी असा असावा पोषक आहार – Baby diet plan

लहान बाळाचे आहार व पोषण : आहाराच्या बाबतीत लहान बालकांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. बाळाच्या शारीरिक गरजेनुसार त्याला योग्य पोषक आहार मिळणे आवश्यक असते. बालकाचे योग्य प्रकारे पोषण न झाल्यास त्याच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी होऊ शकतात. यासाठी येथे लहान बाळाला कोणता आहार दिला पाहिजे याविषयी माहिती दिली आहे. बाळाचा सुरवातीचा पूरक आहार : जन्मल्यानंतर पहिल्या […]

Posted inParenting

आईचे दुध पिण्याची बाळाची सवय बंद करण्यासाठी उपाय

स्तनपान सोडवणे (Weaning) : नवजात बाळासाठी आईचे दूध हेचं सर्वोत्तम असे अन्न असते. त्यामुळे बाळाला पहिल्या सहा महिन्यांसाठी फक्त आईचे दूध दिले जाते. सहा महिन्यांनंतर, हळूहळू आईचे दूध देणे कमी करणे आवश्यक आहे, जेणेकरून बाळाला ठोस आहार खाण्याची सवय लागून सर्व पोषक द्रव्ये मिळतील. मात्र बर्‍याचदा प्रयत्न करूनही बाळाची आईचे दूध पिण्याची सवय कमी होत नाही. यासाठी येथे […]

Posted inParenting

बाळाचे वजन कमी असल्यास हे करा उपाय : Low Birth Weight

कमी वजनाचे बाळ (Low Birth Weight) : बाळाचे वजन कमी आल्यास त्याची काळजी अधिक वाटत असते. कारण जन्माच्या वेळेस बाळाचे वजन सामान्य असणे महत्वाचे असते. मात्र अनेक बाळांचे जन्मवेळी वजन हे खूपच कमी असते. कमी वजनाच्या बाळांची रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमजोर असते. त्यामुळे अशा कमी वजनाच्या बाळांची अधिक काळजी घ्यावी लागते. जन्मावेळी बाळाचे वजन किती असावे..? […]

Posted inParenting

बाळाला पावडरचे दूध पाजताना अशी घ्यावी काळजी

फॉर्म्युला दूध पावडर (Formula milk) : नवजात बाळासाठी आहार म्हणून आईचे दूध हेच सर्वात चांगले असते, परंतु काहीवेळा अनेक नवजात बालके ही काही कारणास्तव आईच्या दुधापासून वंचित राहू शकतात. अशावेळी त्या बाळाला फॉर्म्युला दूध दिले जाते. तथापि, फॉर्म्युला दुधाबाबत पालकांचे अनेक प्रश्न व शंका असू शकतात. यासाठी येथे फॉर्म्युला दूध पावडर म्हणजे काय, त्याचा वापर कसा करावा याविषयी माहिती […]

Posted inParenting

बाळाला वरचे दूध पाजताना अशी घ्यावी काळजी..

बाळाला वरचे दूध पाजणे (Milk alternatives) : बाळाला काही कारणाने आईचे दूध मिळू शकत नसेल उदा. आई आजारी असल्यास व तिचे दूध देण्यास डॉक्टरांनी नकार दिल्यास किंवा तत्सम इतर कारणे असल्यास बाळाला वरचे दूध किंवा फॉर्म्युला दूध द्यावे लागते. बाळासाठी कोणते वरचे दूध चांगले असते..? साधारणत: बाळाला गाईचे, म्हशीचे किंवा पावडरचे फॉर्म्युला दूध दिले जाते. […]

Posted inParenting

बाळाला बाटलीने दूध पाजताना अशी घ्यावी काळजी..

बाळाला बाटलीने दूध कसे पाजावे..? बाळाला बाटलीने दूध पाजणे शक्यतो टाळले पाहिजे. कारण दुधाच्या बाटलीची योग्य ती स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. योग्य स्वच्छता न घेतल्यास बाळाला इन्फेक्शन होण्याचा धोकाही वाढतो. तरीही बाळाला बाटलीने दूध पाजवायचे असल्यास खालील काळजी घ्यावी. बाटलीने बाळाला दूध पाजण्याची पद्धत : • बाळाची दुधाची बाटली ही वापरापूर्वी स्वच्छ करून घ्यावी. • […]

Posted inParenting

बाळाची ढेकर काढण्यासाठी हे करा उपाय : Baby burping

बाळाची ढेकर (Baby burping) : काहीवेळा दूध पिल्यानंतर बाळाला उलटी होत असते अशावेळी बाळाने दूध पिल्यावर त्याची ढेकर काढली पाहिजे. कारण दूध पित असताना बाळाच्या पोटात हवा जात असते. त्यामुळे बाळाला पोटफुगी व गॅसेस समस्येचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः बाटलीने दूध पिणाऱ्या बाळांना अशी समस्या अधिक होत असते. अशावेळी बाळाची ढेकर काढल्यास, त्याला होणारा त्रास टाळता येतो. […]

Posted inParenting

बाळाला किती दिवस स्तनपान करावे ते जाणून घ्या..

जन्मापासून काही महिने आईचे दूध हाच बाळाचा योग्य आहार असतो. आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व ती पोषकद्रव्ये असतात. त्यामुळेच नवजात बाळाला पहिल्या सहा महिन्यापर्यंत केवळ आईचे दूधच दिले पाहिजे. बाळाला किती दिवस आईचे दूध पाजावे..? पाहिले सहा महिने बाळाला केवळ आईचे दूध किंवा फॉर्म्युला दूध देणे गरजेचे असते. सहा महिने झाल्यावर आईच्या दुधाबरोबरचं […]