Posted inParenting

लहान बाळाला ताप आल्यावर हे करावे उपाय : Fever in Baby

लहान बाळाला ताप येणे : बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याने त्याला वरचेवर ताप, सर्दी, खोकला असे त्रास होत असतात. जेंव्हा शरीराचे तापमान हे 100 डिग्री फारेनहाइटपेक्षा अधिक असते तेंव्हा ताप येत असतो. सामान्यतः वातावरणातील बदल, इन्फेक्शन, लसीकरण, सर्दी खोकला किंवा जुलाबमुळेही बाळांना ताप येऊ शकतो. बाळास ताप आल्यास अशी घ्यावी काळजी : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तापावरील […]

Posted inParenting

लहान बाळाला उलटी होत असल्यास हे करा उपाय

बाळाला उलटी होणे : काहीवेळा बाळाला दूध प्यायल्याबरोबर लगेच उलटी होऊ शकते. नवजात बाळास दूध पिल्यानंतर होणारी उलटी हे फारसे काळजीचे कारण असत नाही. मात्र जर बाळास वारंवार उलट्या व जुलाब होत असतील तर ते मात्र काळजीचे कारण असू शकते, अशावेळी त्यावर उपचार करणे आवश्यक असते. लहान बाळाला उलटी का होते..? बाळाला अधिक प्रमाणात दूध […]

Posted inParenting

लहान बाळाचे पोट साफ होण्यासाठी हे करा उपाय

बाळामधील बद्धकोष्ठता : बाळास रोजच्यारोज शी होत नसल्यास त्या समस्येला बाळामधील बद्धकोष्ठता असे म्हणतात. यामुळे बाळास शी करताना जास्त त्रास होणे, मलाचा खडा धरणे, बाळाचे पोट साफ न होणे, बाळाची चिडचिड होणे, बाळाची भूक कमी होणे असे त्रास होऊ शकतात. बाळामध्ये बद्धकोष्ठता होण्याची कारणे : पुरेसे आईचे दूध न मिळणाऱ्या नवजात बालकामध्ये बद्धकोष्ठता होऊ शकते. […]

Posted inParenting

बाळाच्या शीचा रंग कोणकोणता असू शकतो?

बाळाची शी : जन्म झाल्यानंतर बाळाची मलत्याग करण्याची क्रिया सुरू होते. बाळाचे वय जसजसे वाढत जाईल तसे बाळाच्या शी मध्ये बदल झालेला आढळतो. विशेषतः शीच्या रंगाच्या बाबतीत अनेक बदल होत असतात. प्रामुख्याने बाळाच्या आहारमधील बदलांमुळे असे घडत असते. नवजात बाळ हे त्याच्या वयानुसार, घेत असलेल्या आहारानुसार वेगवेगळ्या रंगाची शी करत असते. अनेकदा काही पालक हे […]

Posted inParenting

लहान बाळांचे रडणे थांबवण्यासाठी हे करा उपाय..

बाळाचे रडणे (Crying Baby) : अनेकदा बाळ संध्याकाळी किंवा रात्री रडत असते. बाळाचे रडणे काही मिनिटे किंवा तासही चालू राहते. अशा रडण्याची निश्चित अशी कारणे सांगता येत नाहीत. भूक लागल्यास तसेच पोटदुखत असल्यानेही बऱ्याचदा बाळ रडत असते. साधारपणे बाळ तीन महिन्यांचे झाले की ही समस्या आपोआप दूर होते. बाळ रडत असल्यास हे करा उपाय : […]

Posted inParenting

लहान बाळाला कावीळ होण्याची कारणे व त्यावरील उपचार – Newborn Jaundice

नवजात बाळाची कावीळ (Newborn Jaundice) : बहुतेक बाळांना जन्माच्या वेळी कावीळ झालेली आढळते. साधारणपणे 10 पैकी 6 नवजात बाळांना कावीळ होत असते. असे असले तरीही जेमतेमचं बाळांना उपचाराची आवश्यकता भासते. तर इतर अनेक बाळांची कावीळ दोन ते तीन आठवड्यांत आपोआप बरी होत असते. कावीळ झाल्याने बाळाची त्वचा आणि डोळे पिवळसर होतात. बाळाच्या शरीरात बिलीरुबिनचे प्रमाण अधिक […]

Posted inParenting

लहान बाळाला लघवी किती वेळा होते ते जाणून घ्या

नवजात बाळ लघवी अशी करते : जन्मानंतर 48 तासांत बाळाची पहिली लघवी कधीही होऊ शकते. पहिल्या 48 तासांत लघवी न झाल्यास बाळाच्या तपासण्या कराव्या लागतात. पहिल्या सात दिवसांत बाळाला शू होण्याचे प्रमाण कमी असते. लघवी करण्यापूर्वी रडणे ही नॉर्मल बाब आहे. लहान बाळाला पाण्यासारखी किंवा फिकट पिवळ्या रंगाची लघवी होत असते. पाहिले 3 ते 7 […]

Posted inParenting

बाळाचे वजन व उंची यांचा तक्ता – Baby weight & height chart

बाळाचे वजन व उंची : वयोमानानुसार बाळाची उंची व वजन किती असावे, हे अनेक पालकांना माहीत नसते. बाळाच्या शारीरिक विकासाशी वजन व उंचीचा संबंध असतो. बाळाची उंची व वजन ही आनुवंशिकता आणि पोषण यावार अवलंबून असते. बाळाची जन्मापासून ते दोन वर्षापर्यंतची उंची, बाळाचे वजन व डोक्याचा घेर याचा तक्ता या लेखात दिलेला आहे. बाळाची योग्य […]

Posted inParenting

लहान बाळाची मालिश अशी करावी : Baby massage

बाळाची मालिश (Baby massage) : नवजात बाळाच्या आरोग्यासाठी, आईचे दूध जसे महत्त्वाचे असते तसेच बाळासाठी मसाज करणेही फायदेशीर असते. बाळाला मसाज केल्याने त्याची शारीरिक वाढ व विकास योग्यरीत्या होण्यास मदत होते. याठिकाणी बाळाला कशाप्रकारे मालिश करावी याविषयी माहिती दिली आहे. बाळाला मसाज करण्याचे फायदे : • बाळाचे स्नायू (मांसपेशी) मजबूत होण्यास मदत होते. • शरीरात […]

Posted inParenting

लहान बाळाला दात कधी येतात ते जाणून घ्या : Teething in Babies

बाळाला दात येणे (baby teething) : बाळाला दात येणे ही एक सामान्य बाब असते. काही बाळांचे दात हे सहज बाहेर येतात तर काहींना दात येत असताना जास्त त्रास सहन करावा लागू शकतो. बाळाचे दात कधी येतात, दुधाचे दात येताना बाळास काय त्रास होतो याविषयी माहिती येथे दिली आहे. बाळाचे पहिले दात कधी येतात..? बाळाचे दुधाचे दात वयाच्या सहा महिन्यानंतर येण्यास […]