लहान बाळाचे वयानुसार वजन व उंची किती असावे ते जाणून घ्या – Baby weight chart in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

बाळाचे वय व वजन :

आपल्या बाळाची योग्य प्रकारे वाढ होत आहे की नाही हे पाहण्यासाठी बाळाचे वयानुसार वजन आणि उंची किती असावी याविषयी माहिती असावे लागते. यासाठी खाली लहान बालक (Baby Boy) आणि बालिका (Baby Girl) यांचे सामान्यतः वयानुसार किती वजन व उंची असावी याविषयी खाली तक्ता (Chart) दिला आहे.

लहान बालक (Baby Boy) :

वयानुसार लहान मुलाचे वजन व उंची पुढीलप्रमाणे असावी.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

लहान बालिका (Baby Girl) :

वयानुसार लहान मुलीचे वजन व उंची पुढीलप्रमाणे असावी.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.