बाळाचे रडणे (Crying Baby) :
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.
अनेकदा बाळ संध्याकाळी किंवा रात्री रडत असते. बाळाचे रडणे काही मिनिटे किंवा तासही चालू राहते. अशा रडण्याची निश्चित अशी कारणे सांगता येत नाहीत. भूक लागल्यास तसेच पोटदुखत असल्यानेही बऱ्याचदा बाळ रडत असते. साधारपणे बाळ तीन महिन्यांचे झाले की ही समस्या आपोआप दूर होते.
बाळ रडत असल्यास हे करा उपाय :
• हळुवार जोजवणे, बाळाला बरे वाटेल असे थोपटणे हाच यावरचा उपाय आहे.
• बाळाने स्तनपान करून बराच वेळ झाला असल्यास बाळास भूक लागल्यानेही ते रडू शकते. त्यामुळे बाळ रडत असल्यास त्याला स्तनपान करून पाहावे.
• बाळ फारच रडत असेल तर डॉक्टरी सल्ल्याने काही समस्या नसल्याची खातरजमा करून घ्यावी. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने पोटदुखीवरील औषध बाळाला देऊ शकता.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.