पनीर – Cottage Cheese Or Paneer : पनीर हा एक दुग्धजन्य पदार्थ आहे. आपल्या आहारातील अनेक पदार्थांत आपण पनीरचा वापर करतो. पनीर हे स्वादिष्ट तर आहेच शिवाय ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. पनीरमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स आणि इतरही अनेक पोषकघटक असतात. इतर दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेने कमी कॅलरीज पनीरमध्ये असतात. तसेच पनीरमध्ये व्हिटॅमिन-B, कॅल्शियम, फॉस्फरस आणि […]
milk product
साय खाण्याचे फायदे व नुकसान : Milk Cream Benefits
दूध उकळल्यानंतर त्यावर साय येत असते. ही दुधाची साय अनेकजणांना खायायला आवडते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. दुधाची साय ही स्वादिष्ट व पौष्टीक असते. असे असले तरीही योग्य प्रमाणातच साय खाणे आवश्यक आहे.
Buttermilk: ताक पिण्याचे फायदे व नुकसान जाणून घ्या
ताक – Buttermilk : ताक हा एक दुग्धजन्य पदार्थ असून दह्यात पाणी मिसळून ते मिश्रण घुसळून ताक तयार केले जाते. ताक हे चविष्ट, पौष्टीक तसेच आरोग्याच्या दृष्टीनेसुध्दा अतिशय उपयुक्त असते. ताकामध्ये अनेक महत्वाची पोषकतत्वे, खनिजे व व्हिटॅमिन्स असतात. ताक पिणे हे उन्हाळ्याच्या दिवसात अमृतासारखे मानले जाते. ताक पिण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. […]
Butter: लोणी खाण्याचे फायदे व नुकसान जाणून घ्या
लोणी – Butter : लोणी हा एक पौष्टीक असा दुग्धजन्य पदार्थ आहे. लोणी हे ताक घुसळून तयार केले जाते. अनेक उपयुक्त पोषकघटक लोण्यामध्ये असतात. आरोग्याच्यादृष्टीने लोण्याचे फायदे भरपूर आहेत. विशेषतः बाजारातील विकतच्या लोण्यापेक्षा घरगुती लोणी जास्त फायदेशीर असते. लोणी खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन वाढते, शारीरिक दुर्बलता कमी होते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, थायरॉईडचा त्रास होत नाही, […]
Ghee: साजूक तूप खाण्याचे फायदे व नुकसान जाणून घ्या
तूप – Ghee : तूप हा एक दुग्धजन्य पदार्थ असून भारतीय आहारात याचा समावेश मोठ्या प्रमाणात केला जातो. तूप हे लोणी वितळवून तयार केले जाते. अनेक उपयुक्त पोषकघटक तुपामध्ये असतात. यातील औषधी गुणधर्म विचारत घेऊन आयुर्वेदाने, तुपाचा औषध म्हणूनच वापर केलेला आहे. त्यातही अधिक जुने असणारे तूप हे आरोग्यासाठी अधिक हितकारी असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. […]