Posted inDiet & Nutrition

Fresh diet: ताजा व गरम आहाराचे फायदे जाणून घ्या

आहार नेहमी ताजा असतानाच खावा असा अलिखित नियम आहे आणि हा नियम योग्यच आहे. शरीरातील जाठराग्नीमुळे अन्नाचे पचन योग्यप्रकारे होऊन रस, रक्त, मांस आदि धातुंचे पोषण होत असतो. तर असा हा जाठराग्नी आहार गरम असताना घेतल्यास प्रदिप्त होण्यास मदत होते. ताजे अन्न घेतल्याने होणारे फायदे : आहार गरम असताना घेतल्यास भूक वाढते, घेतलेल्या अन्नाचे सम्यक […]

Posted inDiet & Nutrition

हृद्याच्या आरोग्यासाठी योग्य आहार जाणून घ्या ..

हृद्याच्या कार्यात बिघाड झाल्यास अनेकविध विकार उत्पन्न होतात. हृद्रोगामुळे अकाली मृत्यु होण्याचा धोका वाढतो. यासाठी प्रत्येकाने हृद्याची काळजी घ्यावी. हृद्याच्या आरोग्यासाठी काय खावे..? हलका, सुपाच्य आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, हंगामी विविध फळे, फळभाज्या, कोशिंबीर, बदाम, मणुका, मोड आलेली कडधान्ये, तंतूमय पदार्थ यांचा भरपूर समावेश करावा. चांगले स्निग्धपदार्थ आहारात असावेत – आहारात मोनोअन्सॅच्युरेटेड (मूफा) आणि […]

Posted inDiet & Nutrition

उन्हाळ्याच्या दिवसात हा आहार घ्यावा

उन्हाळा आणि आहार : उन्हाळ्याच्या दिवसात जाठराग्नि मंद असतो. त्यामुळे आहाराचे योग्य प्रकारे पचन होण्यासाठी पचणास हलका आहार घेणे आवश्यक असते. तसेच उन्हाळ्यात आहार कमी प्रमाणातच घ्यावा लागतो. उन्हाळा ऋतू सुरू झाल्यावर आहार कोणता घ्यावा याची माहिती खाली दिली आहे. उन्हाळ्यातील आहार असा असावा : विविध पेये – माठातील थंड पाणी, कोकम सरबत, लिंबू सरबत, […]

Posted inDiet & Nutrition

दुधातील पोषक घटक (Milk nutrition)

पौष्टिक आहार : दुध – आपल्या शरीराला आवश्यक असे अनेक पोषकघटक दुधामध्ये असतात. त्यामुळेच दुधाला पूर्णान्न असे संबोधले जाते. नवजात बालकाचा एक वर्षापर्यंत दृध हाच प्रमुख आहार असतो. दुधातून आपणास प्रथिने, कैल्शियम, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्वे, पोटॅशियम यासारख्या खनिजांचा मुबलक पुरवटा होतो. विविध दुधातील आयुर्वेदिक गुणधर्म – (1) गाईचे दुध – देशी गाईचे दुध हे […]

Posted inDiet & Nutrition

Cucumber: काकडी खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या

काकडी – Cucumber : आपण आपल्या सलाड मध्ये काकडीचा आवर्जून समावेश केला जातो. यात उपयुक्त अशी विविध पोषकतत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. काकडीत असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स मुळे बऱ्याच आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. काकडीत पाण्याचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आहारात काकडीचा जरूर समावेश केला पाहिजे. काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून यात फायबर आणि पाणी भरपूर […]

Posted inDiet & Nutrition

प्रोटीन युक्त आहार पदार्थांची लिस्ट : Proteins food list

प्रोटीन म्हणजे काय ? कर्बोदके प्रथिने आणि मेद अशी तीन मुख्य पोषक घटक आहेत. यातील प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स हे असून शरीर बांधणीचे मुख्य कार्य प्रोटीन्स करीत असते. प्रथिने ही अमिनो आम्लांनी बनलेली असतात. ती एकमेकांशी साखळीसारखी जोडलेली असतात. अमिनो आम्लांचे 20 विविध प्रकार आहेत. शरीराला प्रोटिन्स (प्रथिने) ही शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही आहार घटकातून […]