Posted inDiseases and Conditions

Breast cancer: स्तनाचा कर्करोग लक्षणे, कारणे, निदान व उपचार

स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) : स्तनामध्ये, दुग्धग्रंथीमध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणाऱ्‍या कोणत्याही विकारापैकी सर्वात गंभीर असा विकार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्‍या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो. बहुतांश वेळेला स्त्रीला स्वत:ला स्तनांचा कर्करोग झाला आहे हे कळतच नाही. […]

Posted inDiseases and Conditions

गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची कारणे लक्षणे व उपचार : Cervical cancer

गर्भाशय मुखाचा कर्करोग – Cervical Cancer : सर्वायकल कँसर हा स्त्रियांमधील सर्विक्स (Cervix) ह्या अवयवात होणारा कँसर आहे. सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव. तर आशा ह्या सर्विक्सच्या पेशींमध्ये होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग होय. इतर कँसरप्रमाणेच सुरूवातीला या कॅन्सरची काहीच लक्षणे दिसत नाहीत. स्त्रियांमध्ये गर्भाशयमुखाच्या कॅन्सरनी मृत्यू होण्याचे प्रमाण हे इतर कर्करोगापेक्षा […]

Posted inHealth Tips

कॅन्सरची सुरवातीची मुख्य लक्षणे : Cancer Symptoms

कर्करोग किंवा कँसर हा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रोगाच्या सुरवातीस रुग्णाला कोणतेही लक्षण जाणवत नाहीत आणि कॅन्सरच्या बाबतीत सुरवातीच्या अवस्थेमधीलच कँसर हा उपचारांद्वारे बरा होतो. अनेक व्यक्तींमध्ये जेंव्हा कँसरचे निदान केले जाते तेंव्हा बहुतांशवेळा कँसर हा दुसऱ्या स्टेजमध्ये पोहचलेला आढळतो. आणि दुसऱ्या स्टेजमधील कँसर हा उपचाराच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कॅन्सरला वेळीच ओळखणे […]

Posted inDiseases and Conditions

कॅन्सर व ट्युमर्स म्हणजे काय? त्याचे प्रकार जाणून घ्या..

कॅन्सर म्हणजे काय..? हृद्यविकार, मधुमेहाच्या बरोबरीने आज कॅन्सर हा सुद्धा एक गंभीर असा रोग बनला आहे. कर्करोगात शरीरातील विशिष्ट अवयवांमधील पेशींमध्ये काही बदल घडून त्या पेशींच्या संख्येत अनियंत्रित वाढ होते. या विकृत झालेल्या पेशी स्वतःचे कार्य नीट पार पाडत नाहीत मात्र झपाट्याने वाढत जाऊन शेजारील पेशींमध्ये रक्ताद्वारे इतरत्र पसरतात. या पेशी प्रथमतः कोणत्या अवयवांतून वाढीस […]

Posted inDiagnosis Test

Mammography: मैमोग्राफी तपासणी कशी केली जाते?

स्तन कॅन्सरचे निदान करण्यासाठी मैमोग्राफीद्वारे स्क्रीनिंग परिक्षण केले जाते. क्ष-किरण परिक्षणासारखेच मैमोग्राफीचे चाचणी असून 30 मिनिटामध्ये टेस्ट पूर्ण होते. तसेच चाचणीवेळी कोणताही त्रास होत नाही. या चाचणीतून उपस्थित गाठ ही कॅन्सरची आहे की नाही याचे निदान होण्यास मदत होते.