Article about Mammography test in Marathi.

मैमोग्राफी टेस्ट :

स्तन कॅन्सरचे निदान करण्यासाठी मैमोग्राफीद्वारे स्क्रीनिंग परिक्षण केले जाते. क्ष-किरण परिक्षणासारखेच मैमोग्राफीचे चाचणी असून 30 मिनिटामध्ये टेस्ट पूर्ण होते. तसेच चाचणीवेळी कोणताही त्रास होत नाही. या चाचणीतून उपस्थित गाठ ही कॅन्सरची आहे की नाही याचे निदान होण्यास मदत होते.

वेळोवेळी स्तनांमध्ये गाठ नसल्याची खात्री करुन घेणे गरजेचे असते. यासाठी वयाच्या 35शी नंतर दरवर्षी नियमित मैमोग्राफी चाचणी करुन घ्यावी. याद्वारे स्तन कॅन्सरचे निदान होण्यास मदत होते. स्तन कॅन्सरची मराठीत माहिती जाणून घ्या..

स्तनांचा कर्करोग हा असा आजार आहे की, ज्याचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर यावर उपाय करणे शक्य होते. 35 वर्षांवरील स्त्रियांमध्ये मॅमोग्राफी करणं आवश्यक आहे. मात्र  अनेकजणी पुरेशा माहिती अभावी ही चाचणी करणे टाळतात.

In this article information about breast cancer related Mammography Diagnostic test in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *