पोट जड वाटणे – बऱ्याचदा पोट जड होऊन अस्वस्थ वाटू लागते. प्रामुख्याने भरपेट जेवल्यामुळे हा त्रास होत असतो. याशिवाय पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाल्याने, पोटातील गॅसेसमुळे, नियमित पोट साफ होत नसल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. पोट जड झाल्यास जाणवणारी लक्षणे – पोट जड झाल्यास पोट अधिक भरल्यासारखे वाटते. त्यामुळे पोट जड होऊन अस्वस्थ वाटते, […]
Health Tips
संडासला खडा होणे याची कारणे व उपाय
संडासला खडा होणे – बऱ्याचजणांना संडासला खडा होण्याची समस्या असते. संडासला खडा झाल्याने शौचावेळी गुदभागी अतिशय त्रास होत असतो. चुकीचा आहार, कमी पाणी पिण्याची सवय, बैठी जीवनशैली अशी कारणे यासाठी जबाबदार असतात. संडासला खडा होण्याची कारणे – पचनास जड असणारे पदार्थ, फास्टफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, मांसाहार अधिक खाण्यामुळे संडासला खडा धरत असतो. कमी पाणी […]
पोटात गोळा येणे याची कारणे व उपाय : Stomach Cramps
पोटात गोळा येणे – पोटात अचानक गोळा येऊन पोटाच्या स्नायूंमध्ये कडकपणा जाणवतो. त्यामुळे पोटात अतिशय वेदना होऊ लागतात. याशिवाय पातळ शौचास होणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास यामुळे होऊ शकतात. पोटात गोळा येण्याची कारणे – अन्नातून विषबाधा झाल्याने पोटात गोळा येऊ शकतो. दूषित पाणी, दूषित अन्न यातून इन्फेक्शन झाल्याने गॅस्ट्रोएन्टेरिटिस, कोलायटिस सारख्या त्रासामुळे पोटात […]
अंगातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपाय
अंगातील उष्णता कमी करणे – अंगात उष्णता वाढल्याने डोके सारखे दुखणे, पित्ताचा त्रास होणे, घाम जास्त येणे, अंगावर फोड येणे, चेहऱ्यावर मुरुम येणे यासारखे त्रास होऊ लागतात. अंगातील उष्णता वाढण्याची कारणे – मसालेदार, तिखट पदार्थ, मांसाहारी पदार्थ अधिक खाण्यामुळे अंगातील उष्णता वाढते. चहा कॉफी वारंवार पिण्यामुळे अंगात उष्णता वाढते. वारंवार डोकेदुखी किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या […]
कडक संडास होण्याची कारणे व उपाय
कडक संडास होणे – चुकीचा आहार, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे अशा कारणांनी संडासला कडक होते. यावेळी संडासला खडा होऊन शौचास त्रास होत असतो. कडक संडास होण्याची कारणे – पचनास जड असणारे पदार्थ, फास्टफूड, बेकरी प्रोडक्ट, मांसाहार अधिक खाण्यामुळे कडक संडास होते. पालेभाज्या, फळे कमी खात असल्यास संडासला कडक होते. कमी पाणी पिण्याची सवय असल्यास […]
संडासच्या जागी फोड येणे याची कारणे व उपाय
संडासच्या जागी फोड येणे – संडासच्या जागी काहीवेळा फोड येतो. फोड आलेल्या ठिकाणी सूज येऊन दुखू लागते. तसेच या फोडात पू देखील धरू शकतो. संडासच्या जागी फोड कशामुळे येतो..? गुदभागातील जखम, इन्फेक्शन तसेच गुदभागातील गळू (abscess) यामुळे संडासच्या जागी फोड येऊ शकतो. मधुमेह, क्रोहन डिसिज, अल्सरेटिव्ह कोलायटिस, बद्धकोष्ठता, जुलाब व अतिसार यामुळेही संडासच्या जागी फोड […]
संडासच्या जागी कोंब येणे यावरील उपाय
संडासच्या जागी कोंब येणे – प्रामुख्याने मूळव्याधमध्ये संडासच्या जागी कोंब येतात. याशिवाय तिखट, मसालेदार व उष्ण पदार्थ अधिक खाणे, बैठे काम, बद्धकोष्ठता यामुळेही काहीवेळा संडासच्या जागी बारीक कोंब येऊ शकतात. संडासच्या जागी कोंब येणे यावरील उपाय – मूळव्याधमुळे संडासच्या जागी कोंब आल्यास तेथे किसलेला मुळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट लावावी. मुळव्याधचे कोंब असल्यास, […]
पोटात मुरडा येणे याची कारणे व उपाय
पोटात मुरडा येणे म्हणजे काय ..? अनेक कारणांनी पोटात मुरडा मारून यतो. यावेळी पोटात अतिशय वेदना होऊन पातळ शौचास होते. अपचन तसेच पोटातील बॅक्टेरिअल, व्हायरल किंवा कृमींचे इन्फेक्शन यामुळे पोटात मुरडा मारून येतो. पोटाला मुरडा येणे याची कारणे – पचनास जड असणारे पदार्थ, तेलकट मसालेदार पदार्थ भरपेट खाण्यामुळे अपचन झाल्याने पोटाला मुरडा मारून येतो, अन्नातून […]
पोटाची गाठ सरकणे याची कारणे व उपाय
पोटाची गाठ सरकणे – काहीवेळा नाभी आपल्या जागेवरून थोडी सरकते. नाभी सरकल्यामुळे पोटात जोरात दुखू लागते. ग्रामीण भागात काहीजण या त्रासाला “पोटाची गाठ सरकणे” असे म्हणतात. पोटातील गाठ सरकणे याची कारणे – या त्रासात जड वस्तू उचलणे, अचानक खाली वाकणे, खेलकूद अशा कारणांनी आपली नाभी थोडीशी बाजूला सरकते. नाभी सरकल्याने पोटात जोरात दुखू लागते आणि […]
पोटात गुरगुरणे याची कारणे व उपाय
पोट गुरगुरणे – Stomach rumble : अनेकदा आपल्या पोटात गुरगुर असा आवाज येऊ शकतो. प्रामुख्याने पोटातील अन्नावर पचनसंस्थेचे कार्य सुरू असल्याने पोटात गुरगुर होऊ लागते. कारण पचनप्रक्रियेमध्ये पोटातील अन्न, पातळ पदार्थ आणि गॅस्ट्रिक ज्यूस हे लहान आतड्यांमध्ये जात असताना पोटात गुरगुर होते. पोटात गुरगुर आवाज येणे याची कारणे – खाल्लेल्या अन्नावर लहान आतड्यात पचनप्रक्रिया होत […]