Posted inDiseases and Conditions

चक्कर येणे याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Vertigo Treatments

चक्कर येणे – Vertigo : चक्कर येणे ही एक सामान्य अशी आरोग्यविषयक तक्रार आहे. यामध्ये चक्कर आल्याची म्हणजे आजूबाजूच्या वस्तू आपल्याभोवती फिरत असल्याची भावना होत असते. चक्कर येणे या त्रासाला वैद्यकीय भाषेत व्हर्टीगो (Vertigo) असे संबोधतात. चक्कर येते तेव्हा रुग्णास मळमळ होणे, अस्वस्थता वाटणे, अंधारी येणे, घाम येणे यासारखीही लक्षणे जाणवू लागतात. तसेच चक्कर येऊन […]

Posted inDiseases and Conditions

Parkinson’s disease: कंपवात आजाराची कारणे, लक्षणे व उपचार

कंपवात – Parkinson’s disease : कंपवात किंवा पार्किन्सन हा प्रामुख्याने वृद्धांचा मेंदूसंबंधित आजार असून 60 वर्षानंतरच्या वृद्ध व्यक्तीमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. काहीवेळा साठ वर्षाच्या आतील लोकांनाही पार्किन्सन्सचा आजार होऊ शकतो. पार्किन्सन्स डिसिजमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. या आजारावर निश्चित असा उपचार उपलब्ध नाही. मात्र योग्यवेळी यावर ट्रीटमेंट घेतली तर ही […]

Posted inDiseases and Conditions

Epilepsy: अपस्मार कारणे, लक्षणे, उपचार आणि घरगुती उपाय

अपस्मार (Epilepsy) : आपण अनेकदा रस्त्यावर किंवा आजूबाजूला पाहतो की एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊन खाली पडते आणि ती व्यक्ती स्वतःचे हात आणि पाय अगदी घट्ट आवळून ठेवते, शरीराच्या विचित्र हालचाली करते आणि त्याच्या तोंडातून फेस किंवा लाळ येऊ लागतो. या विकारास फिट येणे, फेफरे येणे, मिर्गी किंवा एपिलेप्सी (Epilepsy) असेही म्हणतात. अपस्मार हा चेतासंस्थेचा […]

Posted inDiseases and Conditions

मायग्रेन डोकेदुखी कारणे, लक्षणे व उपाय – Migraine symptoms

मायग्रेन – Migraine : मायग्रेन हा डोकेदुखीचा एक प्रकार असून याला अर्धे डोके दुखणे किंवा मायग्रेन डोकेदुखी असेही म्हणतात. अनेकांना वरचेवर हा त्रास होत असतो. पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका बाजूला खूपच वेदना सुरू होतात. याबरोबरच डोळ्यासमोर अंधारी येणे, काजवे चमकणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास मायग्रेन डोकेदुखीमध्ये होत असतात. […]