रक्तदाब कमी करणे : बदललेली जीवनशैली, मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या आज अनेकांना होत आहे. रक्तदाब हा वारंवार 140/90 mm Hg पेक्षा अधिक असल्यास त्या स्थितीस उच्च रक्तदाब असे म्हणतात. रक्तदाब हा 120/80 mm Hg दरम्यान असणे आवश्यक असते. रक्तदाब कंट्रोलमध्ये का असावा लागतो ..? उच्च रक्तदाब ही समस्या […]
Circulatory System
रक्ताचा कर्करोग होण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Blood cancer
रक्ताचा कर्करोग – Blood Cancer : रक्ताच्या कॅन्सरला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया (Leukemia) असेही म्हणतात. रक्ताचा कर्करोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होऊ शकतो मात्र 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. रक्ताचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. ब्लड कॅन्सरची लक्षणे (Blood cancer symptoms) : रक्ताच्या कर्करोगाची लक्षणे ही त्याच्या प्रकारानुसार वेगवेगळी असू […]
थायरॉईडची लक्षणे, कारणे आणि उपचार – Thyroid Symptoms
थायरॉइड म्हणजे काय..? आपल्या गळ्याजवळ थायरॉइड ही महत्त्वाची ग्रंथी असते. या थायरॉइड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या अनेक महत्वाच्या क्रियांना नियंत्रित करतात. थायरॉईड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या चयापचय क्रियेसाठी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, मेंदूच्या कार्यासाठी तसेच हृदयाची क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. थायरॉइड ग्रंथी ही थायरॉक्सिन (T4) आणि ट्रायोडॉथ्रोनाइन (T3) या दोन महत्त्वपूर्ण हार्मोन्सची निर्मिती करते. […]
Anemia: एनीमिया होण्याची कारणे, लक्षणे व उपचार
अनिमिया म्हणजे काय..? ऍनिमियामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची म्हणजे RBC ची संख्या कमी होते, तसेच RBC मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असते. ऍनिमिया हा विकार रक्ताल्पता, पांडूरोग (रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर पांढरे पडते), रक्तक्षीणता, अरक्तता या अन्य नावांनीसुद्धा ओळखला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून ऍनिमियाचे निदान केले जाते. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला तांबड्या पेशींमार्फत शरीरातील उतींपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे […]
Low BP: ब्लड प्रेशर कमी होण्याची कारणे, लक्षणे व उपचार
रक्तदाब कमी होणे (Low Blood Pressure) : रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब जेंव्हा असामान्यपणे कमी होतो तेंव्हा रक्तदाब कमी होतो. या स्थितीला लो ब्लडप्रेशर, अल्प रक्तदाब, हायपोटेन्शन (hypotension) किंवा लो बीपी असेही म्हणतात. बीपी कमी होणे ही हाय ब्लडप्रेशर इतकीच गंभीर समस्या ठरू शकते त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाबाचे नॉर्मल प्रमाण म्हणजे 120/80 इतके असते […]